Тёмный

कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या मामाच्या मुलीची चहापाणी engagement | कोकण 

कोकण संस्कृती
Подписаться 202 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या ममाच्या मुलीची चहापाणी engagement | Kokan Sanskruti
मित्रहो लग्नं ठरवायचं म्हटलं की मुलगा मुलगी ची पसंती आलीची , आमच्या कोकणात खरंतर ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला मुलगा मुलगीची चहापाणी चा कार्यक्रम म्हणुन म्हणतात. ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला engagement वाडीतील सर्व नातेवाईक मंडळी हजेरी लावतात. kokan sanskruti प्रमाणे मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम म्हणजेच engagement समजली जाते😍
#कोकणातलामुलगीपसंतीचाकार्यक्रम#बायकोच्याममाच्या मुलीचीचहापाणी#engagement#kokansanskruti

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 Год назад
कोकणामध्ये सर्व तालुक्यांमध्ये हुंडा पध्दतच नाही, त्यामुळे कोकणी मानसानांना मानाचा मुजरा. 🙏💐
@sahyadrikokan
@sahyadrikokan Год назад
Yes म्हणूनच म्हणतात जाशील विसरून दुनिया सारी आमचं कोकण जगात भारी❤
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Год назад
Yesss😅
@kokandarshan9
@kokandarshan9 8 месяцев назад
आमचा आगरी समाजात अलिबाग रायगड जिल्हा त ही होंडा घेत नाही .... आणि होंडा हे शब्द पण माहिती नाही... आणि आमचा हिता लग्न आयपती प्रमाणे होता ❤❤❤❤ गर्व आहे कोकणी असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण आहोत ❤❤❤
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Год назад
कोकणी माणूस हुंडा घेत नाही.. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हात लग्नाचा खर्च प्रत्येकाच्या स्वइंचे नुसार एपती प्रमाणे करतात... गाव सुंदरच आहे
@ashokfunnyshortsvideos
@ashokfunnyshortsvideos Год назад
ही चांगली गोष्ट आहे
@sudhanbowlekar4019
@sudhanbowlekar4019 Год назад
संदेश तुमची राहणी बोलणं हे फारच छान कोणास सहज आपलंस करता आपणास दीर्घ आयुष्य लाभो आम्हास असे चांगले ब्लॉग पाहायला मिळोत
@Shailesh_Rewale
@Shailesh_Rewale Год назад
दादा आपल्या कोकणातील हा साधेपणा जो तुझ्याकडून नेहमींच पहायला मिळतो. या विचार किवा संस्कारांना चैतन्यमयकोकण या परिवाराकडून खुप शुभेच्छां लवकरच भेटू😊
@kokani_chhand
@kokani_chhand 11 месяцев назад
अभिनंदन सुशांत छान जोडी आहे 💐💐
@dhananjaymhaskarofficial4296
@dhananjaymhaskarofficial4296 11 месяцев назад
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा खुपच छान
@shivanikadam9649
@shivanikadam9649 Год назад
Must distes g❤❤❤👌👌👌 congratulations dear ❤
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Год назад
Ho aapla kokan aahech sarv bajuni sukh samrudi mast video
@vaibhavkamerkar7436
@vaibhavkamerkar7436 11 месяцев назад
खूप छान मित्रा
@harishbhagane7460
@harishbhagane7460 Год назад
दादा खूप छान मस्त मस्त विडीओ
@deepaprabhavalkar9656
@deepaprabhavalkar9656 Год назад
बापरे एवढी पाव्हणे मंडळी बघायला येतात
@आपलकोकण-न8फ
Ho koknat purn gav Ani natevaik jatat
@suchitralad9187
@suchitralad9187 10 месяцев назад
❤❤❤luv dada
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Год назад
👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
@minalkulkarni5101
@minalkulkarni5101 Год назад
Sandesh dada tuzi bayko che gavache nav kay ? Khup changli aahe sonali v viha pan
@riddhikhaire2829
@riddhikhaire2829 11 месяцев назад
Konte gav ?
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Год назад
दोघांनाही पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा ! पण संदेश ! एक गोष्ट राहून गेली ,ती म्हणजे नमन लोककलेतील मानाचा तुरा म्हणजे श्री . अशोक दुदम यांच्या घरी दर्शनासाठी नाही गेलात . शिवाय अभिमान वाटावा असं व्यक्तीमत्व म्हणजे नाट्य लेखक श्री .रुपेश दुदम हे सुद्धा दुदमवाडीतलेच. खंत वाटली
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
पुढच्या वेळी नक्की
@vidyahandore3928
@vidyahandore3928 Год назад
Woooooow😘 Trunali🎉🎊💐CONGRATULATIONSSSS DEAR⚘️Khupch Chhan 👌
@apoorvmahadik6109
@apoorvmahadik6109 Год назад
अप्रतिम 👍👍
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
धन्यवाद
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Год назад
Khup Chan Video ❤️👌
@apoorvmahadik1502
@apoorvmahadik1502 Год назад
अभिनंदन 💐
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
खुप खुप धन्यवाद
@maazkokan
@maazkokan Год назад
Lay bhari❤
@manoharbhovad
@manoharbhovad Год назад
लय भारी 👍
@siddheshkasar3743
@siddheshkasar3743 11 месяцев назад
Thanka❤
@konkankar_suraj
@konkankar_suraj Год назад
छान दादा❤
@umeshdhuri8146
@umeshdhuri8146 Год назад
👌👌👌
@Naathbhakt
@Naathbhakt Год назад
Mast 👍👍
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
Thank you ❤️🙏
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Masat Jodi aahe
@Parth1202
@Parth1202 Год назад
कोकनामध्ये हुण्डा घेत नाही पण मुलीला मुंबई रूम लागते ते काय असतो..?
@sunilmahakal6601
@sunilmahakal6601 Год назад
🙏👌👌👍👍
@pavankatkar5252
@pavankatkar5252 Год назад
Chan
@vijayjogale3817
@vijayjogale3817 Год назад
भाऊ मी पण कोकणातलाच आहे जरी आपण हुंडा नाही घेतला तरी मुलगी किंवा घरची मंडळी मुलाला नोकरी कसली आहे मुंबई ला रूम आहे का मुलीला मुबंईला ठेवणार का ह्याला सुद्धा हुंडाच म्हणता येईल
@SamirMore-pb2lz
@SamirMore-pb2lz Год назад
Nkkich sir
@saylilingayat3607
@saylilingayat3607 Год назад
Yevda tar baghaylach paheje na konala pan mulgi detil kay?
@Naathbhakt
@Naathbhakt Год назад
Te tr saglech vichartaat, agdi city madhe raahnaare pn, tumhi tumchi mulgi berojgaar, swatach Ghar naslelya mulala dyaal ka ??
@vijayjogale3817
@vijayjogale3817 Год назад
​@@Naathbhaktमाझा बोलण्याचा उद्देश तुम्ही समजतांय असा नाही आजची परिस्थिती अशी आहे की मुंबई ला रूम असला की मुलगी मुलाला देतात आपल्या कोकणात तरी आणि ज्याची नाही तो 35 वर्षे झाली मुलगी मिळत नाही आहे मग तो लग्न व्हावं म्हणून गावची जमीन विकून रूम घेतो आणि शेती सोडून सीटीत रहायला जातो आणि गाव रिकामे होत चाललेत
@mohinigite7479
@mohinigite7479 Год назад
अभिनंदन भाची 💐
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru Год назад
❤❤❤
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
Thank you ❤️🙏
@sonalikongere5080
@sonalikongere5080 Год назад
नमस्कार दादा 🙏
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Год назад
🎉
@crazyworld7419
@crazyworld7419 Год назад
Amchya kde Paisa,ghar,sheti kiti ahe te baghtat donhi baju mulga jevdha paise wala tyala tevdhi Sunder mulgi milte
@santoshpadyalvlog
@santoshpadyalvlog Год назад
दादा tital मदे ममच्या झालंय मामाच्या पाहिजे
@dhairyashilpatil7535
@dhairyashilpatil7535 Год назад
Content dusrya you tubers cha copy Karu naka....
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
Konacha copy kela
@dhairyashilpatil7535
@dhairyashilpatil7535 Год назад
@@kokansanskruti S For Satish
Далее