Тёмный

कोकणातली हापूस आंब्याची, वेंगुर्ला काजूची, संकरित आणि देशी नारळाची रोपे मिळणारी "समर्थ" नर्सरी 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते शिरगाव येथील समर्थ नर्सरीला आणि तेथे जाऊन पाहणार आहोत ते हापूस आंब्याची, केसर आंब्याची, नारळाची, काजूची रोप किती किंमतीला मिळतात. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #nursery #alphonsomango #devgadhapus
For more information
Samarth Nursery
Shirgav , Devgad
9764769100
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

15 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Год назад
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏
@ashishsawant9182
@ashishsawant9182 Год назад
तुम्ही जे प्रश्न विचारता ते अगदी सामान्य माणसाच्या मनातले असतात. आम्हाला जी माहिती हवी असते ती आपण तंतोतंत देता. आभारी आहे.
@rashmis6849
@rashmis6849 Год назад
खूप मोठी नर्सरी आहे धन्यवाद नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ👍👏👏👏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Год назад
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान माहिती दिली फारच आवश्यक होते अगदी मनापासून आभार धन्यवाद देव बरे करो बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
@Kasal269
@Kasal269 Год назад
तुम्ही कोकणातील नर्सरी ला ज्यास्तीत ज्यास्त प्रसारित करावे ही विनंती, कोकणातील आंबा नारळ व इतर फळपिक रोपसाठी उत्कृष्ट हवामान आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार कलमे मिळतील व नर्सरी धारकांना ही उत्पन्न मिळेल. धन्यवाद 🚩🚩जय maha😂🚩🚩🙏राणे ताईंनी खूप चांगले रोपांचे व्यवस्थापन केले आहे. 👍👍
@yogeshdhangada6819
👌👌👌 nice block
@jaysihusa6024
आभारी आहे, मालवनी दादा, माहिती फार चांगली, उपयुक्त मिळाली, I must purchase this plants,
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
मस्तचं 👌 खूप मोठी नर्सरी आहे. एकदा प्रत्यक्ष भेट दिलीचं पाहिजे.. 👍
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Год назад
खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली आहे तुमच्या विडीओ च्या माध्यमातून धन्यवाद
@nandakadam5075
Chaan video upyukt mahiti milali dada🙏
@bharatthakur7187
@bharatthakur7187 Год назад
खूप छान माहिती दिलीत ताई 😊
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 Год назад
दादा खूप छान माहिती ❤ आणि एकाच ठिकाणी सर्व झाडं
@motherhoodkit
Khup chan
@ajughadi800
@ajughadi800 Год назад
उत्तम माहिती धन्यवाद
@deepaliparab1026
@deepaliparab1026 Год назад
खुपच छान माहिती मिळाली
@pintyadada1378
@pintyadada1378 Год назад
Khup Chan mahit thank you lucky bhava 👍👍👍
@chandramanimestry7683
@chandramanimestry7683 Год назад
दाद खूप छान माहिती दिली 👍👍
@varshamulekar6579
@varshamulekar6579 Год назад
छान माहिती दिलीस धन्यवाद 👍
@prakashbandekar1231
@prakashbandekar1231 Год назад
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 Год назад
Khupch chan mahiti 🎉
Далее
Это iPhone 16
00:52
Просмотров 924 тыс.
I Built 3 SECRET Rooms In School!
33:34
Просмотров 13 млн