Тёмный

कोकणातील अद्वीतीय फळ आणि फुल झाडं । unique plants | Kalifornia 30 Farms 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 79 тыс.
50% 1

मित्रांनो प्रत्येक चाकरमान्याच स्वप्न असतं, नोकरीच्या निवृत्ती नंतर गावाला जायचं आणि पुढिल आयुष्य तीथेच आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायचं त्याच अनुषंघाने तो नियोजन करीत असतो. गावाला आपलं एक घर असाव आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी बाग असावी आणि त्या बागेत आंबा, काजु, फोपळीची झाडं असावी पण या व्यतिरिक्त अशि कईक अद्वीतीय झाडं आहेत जी आपल्या कोकणाच्या मातीत रुजु वाढु शकतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत पुन्हा एकदा कॅलाफोर्निया ३० फार्मस् ला आणि माहिती घेणार आहोत अद्वीतीय (unique) झाडांची. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

17 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 576   
@SK-of8fm
@SK-of8fm 3 года назад
कोकणातल्या इतर युट्यूबर पेक्षा नक्कीच दोन पाऊल पुढे आहे तुझा चॅनल अशा प्रकारच्या informative videos मुळे.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@amitkadam2138
@amitkadam2138 3 года назад
हेच वैशिष्ट्य आहे, खरंच 😊👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
@@amitkadam2138 Thank you so much 😊
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
सामान्यांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना परस्पर उत्तरे मिळून जातात...!
@shashikantkaralkar4084
@shashikantkaralkar4084 3 года назад
लकी, नेहमी प्रमाणे माहितिपूर्ण vdo. सुमित भोसले ने चांगली माहिती दिली. नवीन झाडाच्या प्रजाति पहावयास मिळाल्या. सुमितचे सुद्धा आभार. मुंबई सोडून गावी settle झाला, त्याची शेती, बागायती व शेळी पालन व्यावसायातील प्रगती थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे तो अभ्यासू आहे. त्यालाही शुभेच्छा. तू सगळीकडे जावून माहिती गोळा करतोस व आमच्या पर्यंत पोहचवतोस तुला big big thank you !! 👍👍 तुला जिल्ह्याच्या बाहेर जावून वेगवेगळे vlog बनवायचे आहेत त्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा. देव बरे करो !!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@suhasshinde7606
@suhasshinde7606 3 года назад
खूपच छान माहिती दिली होती व निसर्गाच्या सानिध्यात मस्तच व्हिडीओ सादर करण्यात आला आहे.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@ashishpatil7961
@ashishpatil7961 3 года назад
तु ज्या काही माहितीच्या आणि अजून काही इतर व्हिडीओ बनवतोस त्या प्रत्येक व्हिडीओ मधून खूप काही माहिती मिळते आणि नविन काही शिकण्यासारखं असत माझ्या माहिती मध्ये तू कोकणामधील एकमेव असा व्लॉगर आहेस ज्या आशा व्हिडीओ बनवतोस आणि पुढे ही अशाच व्हिडीओ बनवत रहा त्यासाठी तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@smitaprabhu9069
@smitaprabhu9069 3 года назад
खूप छान लहानपणीची आठवण झाली, आम्ही डोंबिवलीला राहायचो तिकडे जवळ एका बंगल्यात हा हजारी मोगरा होता.झाडांची मला खूप आवड आहे त्यामुळे व्हिडिओ पटकन संपल्यासारखा वाटल.खूप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 года назад
ईशान्य भारत आणि त्याला लागून असलेल्या ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम वगैरे देशात आंबा फणस असतात. त्यामुळे थायलंड वगैरे भागातून काही झाडं इथे कोकणात प्रयोग करायला हरकत नाही. अतिशय छान विडिओ.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
सुमित हा खूप हुशार आणि प्रयोगशील माणूस आहे. आणि तुझ्यासारखा अभ्यासू यूट्यूबर त्याला भेटल्यामुळे तो खूप हौसेने माहिती देतो.👌👌👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@prabhakarthakur1141
@prabhakarthakur1141 3 года назад
कोकण विभागासठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@akshaydhar-pawarpatilbelga8839
@akshaydhar-pawarpatilbelga8839 3 года назад
हरे कृष्ण...! ज्या पासुन तुम्ही तुळसी माळ बनते असं सांगताय ती तुळसी नसुन वैजयंती आहे...! जी भगवान श्रीकृष्ण, श्री राम,श्रीविष्णू, श्रीविठ्ठल यांना अतीप्रिय आहे...!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thanks for sharing😊
@usnaik4u
@usnaik4u 3 года назад
सुमित दादांनी पुन्हा चांगली माहिती दिली. त्यांची शेळी पालन ची व्हिडिओ series पण चांगली होती. आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद कारण प्रत्येक वेळी तुझ्या मुळे आम्हाला नविन काहीतरी बघायला मिळतं. आता पर्यन्त कापूर तुळस कुठे पाहण्यात आली नव्हती पण तुझ्यामुळे ती बघायला मिळाली. So a big 👍🏻to u. देव बरे करो 🙏🏻
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 3 года назад
Khup chahan video
@santoshrane8143
@santoshrane8143 3 года назад
खरोखर चांगली माहिती मिळलि
@raghunathmonde3189
@raghunathmonde3189 11 месяцев назад
छान माहिती मिळाली
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 года назад
अतिशय सुंदर व्हिडीओ. सुमित सुद्धा चांगली माहिती देतो. वेगवगेळी झाडें आहेत हे आता माहिती झाली. धन्यवाद लकी. तसेच विजयादशमीच्या तुला हार्दिक शुभेच्छा लकी.असेच छान व्हिडीओ बनवत रहा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nehak6145
@nehak6145 3 года назад
वेगळाच व्हिडिओ बघायला मिळाला मस्तच
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 года назад
फारच सुंदर माहिती दिलीत
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Год назад
खूप छान सादरीकरण. माहितीपूर्ण. धन्यवाद
@santoshtambe7265
@santoshtambe7265 3 года назад
Mastas video, like Kokan Ranmanus
@vilaskadam4012
@vilaskadam4012 3 года назад
Good job छान माहिती सांगितली ...
@radhikachalke604
@radhikachalke604 3 года назад
मस्त आहे
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा खूप सुंदर एपिसोड बनवलास आणि सरानला मनापासून सलाम सरानी एकनंबर माहिती दिली . आणि ते कोकणात फक्त स्व-उद्योगच करत नाही आहे तर ते कोकणातील जैव विविधता टिकून राहावी आणि ती कशी वाढावी यासाठी ते कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे साराखी मेहनत घेत आहे . असेच कोकणातील प्रत्येकानी प्रयन्त केले तर कोकणातील जैव विविधता , निसर्ग , कोकणी संस्कृती टिकून राहील आणि खऱ्या अर्थानी कोकणचा कॅलिफोर्निया होईल
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Nakkich..Thank you😊
@milindrane4995
@milindrane4995 3 года назад
Sumit ... प्रेरणादायी
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 3 года назад
छान माहीती. झाडांची सुंदर माहीती.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@timeisone6888
@timeisone6888 3 года назад
Khup chaan video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@rupeshsawant7076
@rupeshsawant7076 3 года назад
परत एकदा सुन्दर माहिती मित्रा👍🙏
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 года назад
masta video,khup chan
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
फळझाडांची लागवड करू शकणाऱ्या होतकरू अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@dineshparte4757
@dineshparte4757 3 года назад
सुंदर माहिती मिळाली आहे .
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@pritamkasalkar579
@pritamkasalkar579 3 года назад
Kharch mst informative video ahet
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nakulzore9145
@nakulzore9145 3 года назад
नमस्कार भाव तुझ विडिओ खुप छान असतात आणि आम्हाला काही तरी शिकायला मिळते👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@milindadhav1850
@milindadhav1850 3 года назад
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@bhartinair6518
@bhartinair6518 3 года назад
Khup chhan aahe.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@snehalpawaskar409
@snehalpawaskar409 3 года назад
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@maherpatankar4343
@maherpatankar4343 3 года назад
Special tulas khup chan hoti nice video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@deepakdavande6462
@deepakdavande6462 3 года назад
Khup chaan
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@madhavnerurkar4404
@madhavnerurkar4404 3 года назад
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@sarikahojage1368
@sarikahojage1368 3 года назад
Khup chan mahiti milali 👌👌👌 thank you
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@santoshd1378
@santoshd1378 3 года назад
Khup chhan mahiti share kelit. Sumit Dada far sundar samjavun sangtat.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sushamapanhale5836
@sushamapanhale5836 3 года назад
Khup chan mahiti.... thank you
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@snehakambli8259
@snehakambli8259 3 года назад
Khup mast video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@pratibhajambhale9622
@pratibhajambhale9622 3 года назад
छान information,
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 3 года назад
सुंदर व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Amazzziiiing video dada khup chaan mahiti dilit hya dadanni khup shiknya sarkha aahey aapla kokan thanks so much
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@geetanjalitaide1029
@geetanjalitaide1029 3 года назад
Thanks for sharing good information.
@salonisantoshnaringrekar6485
@salonisantoshnaringrekar6485 3 года назад
Khup chan
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anilsagvekar209
@anilsagvekar209 3 года назад
छान माहिती दिली आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 года назад
वाह, सरांनी या नवीन झाडांची ओळख तर करून दिली पण त्याच बरोबर त्याचे उपयोगही सांगितले. 🤗👌गावी प्रत्येकाने बागेत असे एकतरी झाड लावावे. मस्त vlog🤗👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ddsadvitiya6705
@ddsadvitiya6705 3 года назад
Mast..
@manjushakumbhar5091
@manjushakumbhar5091 3 года назад
Mast CDO
@kavitadeshpande4362
@kavitadeshpande4362 3 года назад
अप्रतिम विडीयो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 3 года назад
अप्रतिम व्हिडिओ लकी भाऊ👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@sangeetabhoir3585
@sangeetabhoir3585 3 года назад
छान माहिती दिली👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@koknatlamumbaikar6760
@koknatlamumbaikar6760 3 года назад
Khup Chan mst 👍🏻😊
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@shashikantkambli7271
@shashikantkambli7271 3 года назад
खुपच छान माहिती दिलिस भावा.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@amolgurav9402
@amolgurav9402 3 года назад
khupch chan dada mst volng
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@rupalikubal9010
@rupalikubal9010 3 года назад
नेहमी प्रमाणेच माहिती पूर्ण वीडियो... खुप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@amitkadam2138
@amitkadam2138 3 года назад
छान माहिती😊👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vikaslad5110
@vikaslad5110 3 года назад
अप्रतिम वीडियो होता
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@namitakambli8399
@namitakambli8399 3 года назад
नेहमीच छान माहिती देता तुम्ही. व्हिडिओ बघताना केव्हा संपला ते समजले नाही..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 3 года назад
मस्त व्हिडिओ बनवलास...... सुमित दादाने छान माहिती दिली 👍.... एवढ्या मोठ्या पानांचे मोगरयाचे झाड प्रथमच पाहिले.👌 माझ्या कडे पण खूप प्रकारची झाडे आहेत... झाडांवर जेवढे प्रेम करू तेवढे ते आपल्याला भरभरून देत असतात....🙏 धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 3 года назад
एकदम बरोबर👍
@prashantsawant6652
@prashantsawant6652 3 года назад
Khup vegli and chaan mahiti
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
तुमचे प्रत्येक विडिओ खूपच मस्त असतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते आणि सुमीत यांच्या कडून झाडांविषयी खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@shashikantjadhav3956
@shashikantjadhav3956 3 года назад
भावा लय भारी
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@subhashshinde2871
@subhashshinde2871 3 года назад
Bawa. Nice video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 3 года назад
Khup mahatvachi mahiti dilis Aabhar
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nageshgawade9674
@nageshgawade9674 3 года назад
सुमित दादा, अप्रतिम. फार कमी माणसे आहेत जी अश्या प्रकारची विस्तृत माहिती देतात. मस्त विडिओ, देव बरे करो👍👍👍
@Kalifornia30Farms
@Kalifornia30Farms 3 года назад
धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Dev bare karo
@bhadrakalimusicentertainme2168
@bhadrakalimusicentertainme2168 3 года назад
मस्तच 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@sid8863
@sid8863 3 года назад
Chhan video hota 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 3 года назад
खुपच सुंदर फळझाडे खुपच सुंदर माहिती मीळाली. लक्की दादा नेहमी प्रमाणे अप्रतिम विडीयो बनवला आहे. 👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sanjayprabhughate2447
@sanjayprabhughate2447 3 года назад
खूप चांगला उपक्रम.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@milindrane4995
@milindrane4995 3 года назад
Keep it up
@ajitsavale320
@ajitsavale320 3 года назад
खरंच खुप छान विडिओ होता हा like it sumeet दादा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@arunasawant9078
@arunasawant9078 Год назад
Very nice your video.
@nikitapatkar6708
@nikitapatkar6708 3 года назад
Awesome video.... Waiting to watch video related to flower bearing plants.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@pareshgijam
@pareshgijam 3 года назад
Masta..👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 3 года назад
एक चांगला माहितीपट.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@danishantulay3642
@danishantulay3642 3 года назад
Amazing video again malvani life......
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@user-ip6do2qb2r
@user-ip6do2qb2r 3 года назад
मस्त
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@jayeshpatil3295
@jayeshpatil3295 3 года назад
उत्तम
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@Ecoconscious774
@Ecoconscious774 3 года назад
Informative. Interesting
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nitesh7765
@nitesh7765 3 года назад
Chaan aahe
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sachinchavan941
@sachinchavan941 3 года назад
मस्त माहितीपूर्वक वीडियो लक्की दादा देव बरे करो 👌👌👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@smitanaik3792
@smitanaik3792 2 года назад
Very nice
@darshanakocharekar6943
@darshanakocharekar6943 3 года назад
Khup chaan. Tulsimalech ropat prathamch paahil. Thank you.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@thelegendgamer6798
@thelegendgamer6798 3 года назад
लय भारी भावा एकदम कडक भावा🙂🙂❤😊👍🌴🌴
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 3 года назад
नेहमी सरो vidoe भारीच झालो असा मगाच्या video सरी माहिती भाऊंनी मस्त दिल्यानं 👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 года назад
खूप सुंदर माहीती मीळाली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@shashikantkambli7271
@shashikantkambli7271 3 года назад
छान presentation and useful information in details
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@thpritam
@thpritam 3 года назад
Kind of unique video, thanks a lot, however research is needed to find more unique plants
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@PremKumar-cd1el
@PremKumar-cd1el 3 года назад
Good information about plants 🌱
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@shirishkambli242
@shirishkambli242 3 года назад
छान माहिती. सुमीतचे अभिनंदन यासाठी की मुंबई मधून येवून गावात चांगले वृक्ष लागवडीचे काम करीत आहे. मुख्य म्हणजे त्या साठी आवड आवश्यक आहे. ती त्यानी जोपासली. सो बीग थंपसप
@Kalifornia30Farms
@Kalifornia30Farms 3 года назад
धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@samirdaki55
@samirdaki55 3 года назад
Nice information given by sumit dada. 👍
@68_smithchris60
@68_smithchris60 3 года назад
Very well explained keep it up. God bless you abundantly
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Khup Sundar Mahiti👌 👌🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@wamankasalkar873
@wamankasalkar873 3 года назад
Khup chan video dada 👍👍👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you😊
@dineshrajeshirke8532
@dineshrajeshirke8532 3 года назад
Sunder n perfect vibe Han!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
खूप मस्त व्हिडीओ लकी दादा 👌✌️❤️❤️ खूप छान माहिती सांगितली लकी दादा &सुमित दादा त्याबद्दल धन्यवाद आणी नव नवीन झाडें🌴🌿🍀🌱🌷 पाहायला मिळाली 🙏💯❣️❣️❣️ देव बरे करो 🙏❣️
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@santoshkulkarni7245
@santoshkulkarni7245 3 года назад
As usual, very informative video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shakirmulla7024
@shakirmulla7024 3 года назад
Superb
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@tejeshburan8151
@tejeshburan8151 3 года назад
खुप छान माहिती मिळाली दादा आणि सुमीत दादा ना त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा .
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
Далее
Help Barry And Barry Woman Scan Prisoners
00:23
Просмотров 3,4 млн