कोकणातील अळंबी(रोवणा) । जंगलातून शोधून काढायची मज्जा । अळंबीचं बेट पहा । खूप अळंबी मिळाली #अळंबी #रोवणा #mushroom
कोकणातील महागडी भाजी ...
सकाळी उठून अळंबी शोधण्यासाठी सड्यावर निघालो प्लॅन असा होता की , एक दादा आहे त्याने एक जागेवर अळंबी आलेली पाहिली होती त्याच्याशी माझं बोलणं झालं आणि मी सड्यावर जायचं ठरवलं , सड्यावर गेल्यावर अस समजलं की दादा ने बघितलेली अळंबी कोणीतरी दुसऱ्याने काढली . मग आम्ही ठरवलं की जंगलात जाऊन अळंबी शोधायची , सुरवातीला फुललेली अळंबी मिळाली पण मग मात्र मज्जा आली
ती मज्जा पाहण्यासाठी संपूर्ण विडिओ पहा...☺️👍
like आणि subscribe करायला विसरू नका☺️💐
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#KokanatilAlambi(Rovana) #JungalatunShodhunKadhaychiMajja
#अळंबी #रोवणा #कोकण #जंगल #kokanatilalambi #kokanatilrovana #कोकणमस्ती #कोकणमज्जा #कोकणविडिओ #कोकणvideo #जंगलातीलअळंबी #जंगलातीलरोवणा #konkan #kokanvlog #konknvlogs
#कोकणातीलभाजी #महागडीभाजी #mushroom #konkanmushroom #Alambibet #Rovana
16 сен 2024