समर्थ राऊळ महाराज की जय. विडीओ बघुन शांतता वाटली, स्थान पवित्र ठेवण्याचा प्रयास आहे काका महाराजांचा. सद्गुरुंची सेवा करायला भेटणे भाग्य लागते, आपण आपला मठ वरती कि त्यांचा मठ वरती ही वर चड बघता नये आपण आपली निस्वार्थ सेवा सदोदीत ठेवावी आणि ते आपल्या मठात जाणवत आहे. हे माझ्या मनात आलेले लहानसे विचार. Il श्री गुरुदेव दत्त ll
गुरूवर्य भाऊ महाराज चरणी साष्टांग दंडवत नमस्कार.... माझा मामे भाऊ गजानन सपार बरोबर मला गाणगापुर येथील भाऊ महाराज मठात जाण्याचा योग आला.... तिथे गुरूचरित्र पारायण करण्याचा योग आला.. श्री स्वामी समर्थ जय शंकर......
Very good informative video. Please also give information of places in sindhudurg of miracullous places where present swamaji Or Guruji speaks about sufferings of each person who meets him and resolves it.
गुलाल बुक्का उधळा रे भाऊनाथ भाऊनाथ म्हणत मुखाने || मूर्ती सावळी कवळा रे ||घूमवा रे घूमवा रे भाऊ नामाचा गजर ||दिगंबरा दिगंबरा श्री भाऊ नाथ गुरू दिगंबरा || 🕉 नमो भगवते भानूदासाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏