कोकणात सहसा कलिंगड शेती आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र आमच्या गावातील नितीन विचारे यांनी हे शक्य करून दाखवले. या शेतीबद्दल पूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे नक्की तुम्हाला आवडेल.
watermelon farming in kokan.
#watermelon #watermelonfarming #kokan #kokanfarming #koknatilsheti #sheti #shetkari
2 окт 2024