कुळीथ हा शब्द ऐकला की आपल्याला आठवण होते ती म्हणजे पिठलं आणि भाकरी खाण्याची. कोकणात कुळीथ पिठलं आणि भाकरी खूप प्रसिद्ध आहे. हा कुळीथ कसा पिकवला जातो याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
saltwater Horse gram is very famous legume in kokan. the taste of it's every recipe is just awesome.
#कुळीथ #कुळीथपिठल #kulith #पिठलं #kokanfood #kokanpithal #horsegram #horsegramrecipes #saltwaterhorsegram
11 мар 2024