कोकणातील गणपती भजन गरबा फॅन्सी धमाल | गणपती बाप्पा #kokanbhajan #Alibag, #chinchoti video.... 2024
मित्रांनो, आमच्या गावातील हावशी मित्र फॅन्सी ड्रेस करून पाच दिवस गणपती बाप्पांची सेवा करत असतात. गावाकडील पारंपरिक भजन, गरबा जंगरण करून आनंद घेत असतो. तुम्हाला हा video youtube दोरे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर एक आपल्या @BokshekarArtPainting channel ला लाईक सुब्स्क्रिब नकी करा.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
#marathi #youtube #vlog #chinchoti #alibag #bhajan #kokanbhajan #parmparik #गणेशचतुर्थी2023
24 сен 2024