गावातील पार्टी म्हणजे एक वेगळीच मजा असते , सगळे छोटे मोठे मित्र एकत्र येतात , आणि एकत्र मिळून सगळं करतात , जेवण पण खूप चांगलं होत आणि खायला माजा येते, जुने दिवस आठवले, धन्यवाद रोशन भावा,
खरच खुप सुंदर बिर्याणी केली. माझ्या पण तोंडाला पाणी सुटले. तुमच्या मधले चेतन नी चिंटुक्ली नाही दिसली? चेतन असला की खुप जोक्स असतात. ☺️मस्त वीडियो..👌👌🍻🥂🍾☺️
खूप छान गावच्या भाताची बिर्याणी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे मी नक्कीच प्रयत्न करीन प्रथमच बासमती तांदूळ न वापरता गावठी बिर्याणी अप्रतिम आहे 👍👍👌👌👌
मस्त हा ही अप्रतिम व्हिडीओ..! आज आम्ही सगळे tv बंद करून तुझे व्हिडीओ बघत होतो, कोंबडीच्या आतड्याने पकडलेल्या किरव्या, आजी ची रेसिपी, कोकणी दम बिर्याणी, शिमग्याची सोंग हे सगळे व्हिडीओ पाहिले. आता 12.40 झालेत तरी तुम्हा सर्वांचे ब्लॉग पाहतोय. एक वेगळे जग जगता येते. तू एक सेलेब्रिटी आहेस..! तू आणि तुझी पूर्ण टीम, असेच हलके राहा..! डोक्यात हवा शिरू नका देऊ, आपल्या मातीचा मिनी सिनेमा तुम्ही लवकर आणाल यात शंका नाही. आणि त्यापुढे मोठा पडदा यायलाच हवा. सर्वांच्या कामातला अभिनय जे खरे आयुष्य आहे ते कायम राहू दे..! आणि येस महाराजा सर्वोच्च शिखर गाठू दे ही मनापासून सदिच्छा..! तुमचाच..! प्रशांत पांचाळ, नवी मुंबई, उरण..!
रुपाली , कोमल , kolamba, सोना आणि अजून पण असतात इतर ठिकाणी.. आणि एक दोन वर्षे जुने घ्यायचे म्हणजे अजून फळफळीत होतात.. Exactly कुठले त्या दादाला नाही माहित.. 😃😃 कोंबडा 400/500 नग असतो साधारण महाग असतात आणि नाही मिळत सहसा.. Late reply साठी sorry.. 🙏❤️
🚩🚩जय कोकण🚩🚩 आपले सर्वच विडीओ खुपच सुंदर असतात आपल्या कोकणातील पिकविलेल्या भाताची बिर्याणी बनविल्या बद्ल आपल्या सर्वजणाचे हादिंक अभिनंदन खूप मजा येत असेलच.
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👌👏 बिर्याणी खुप छान बनवली आहे आणि त्या काकांचे मनापासून अभिनंदन करतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍 असच काहीसं रात्री चे पार्टी होऊन दे शेतीच्या maLya मध्ये 👍 Malyvar 👍 🚩 जय शिवराय 🚩
रुपाली , कोमल , kolamba, सोना आणि अजून पण असतात इतर ठिकाणी.. आणि एक दोन वर्षे जुने घ्यायचे म्हणजे अजून फळफळीत होतात.. Exactly कुठले त्या दादाला नाही माहित.. 😃😃 Late reply साठी sorry.. 🙏❤️
Sadu dadane biryani mast banavali tipan gaavathi bhatane 1 number banavali saglya prakarche mhasale vaparun Ani changalya prakare sangitale pan like banto dadan saathi
Rohan Bhau Chi Video End Zalyavr cha Signature Dialogue........ TATA Mst asech videos banvt raha.👍👌😍 Lvkrch 100k Complete hou de tumche. Navin party cha video bagayla 😜