Тёмный
No video :(

कोकणातील गावपळणी या प्रथेला भुतांचा संदर्भ दिला जातो पण खरच अस आहे का?| BolBhidu | Konkan | Gavpalan 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 107 тыс.
50% 1

#BolBhidu #Konkan #Gavpalni #कोकण भूत
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यात कोकणात जरा जास्तीच. लोकांना भिती दाखवण्यासाठी कोकणातल्या लोकांकडे असणारं ब्रम्हास्त्र म्हणजे भूतं. कोकणातल्या भूतांच्या स्टोऱ्यामध्ये अशीच एक गोष्ट आहे लोकं गाव सोडून जायची. चार वर्षातून एकदा संपुर्ण गावातली लोकं गावाच्या वेशीबाहेर जावून राहतात. का ? तर म्हणे चार दिवस आणि तीन रात्री गावात भूतं येतात. काय नक्की हा प्रकार व्हिडिओ बघून समजून घ्या.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

20 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 319   
@akashdhekane737
@akashdhekane737 2 года назад
मी अचाऱ्याचो आसय 😎 भुताचो विषय बाजुक, पण सहजीवनाचो आनंद वेगळोच आसता🤩🥳🥰 आणि खोपट्यात रहवाची मज्जा खयल्याच बंगल्यक आणि फ्लॅट का नाय येत 💞
@sindhudurgswarg
@sindhudurgswarg 2 года назад
Brobr
@rupeshrane2892
@rupeshrane2892 2 года назад
कोकण आणि कोकणी माणसाचा पहिला आदर करायला शिका 🙏 कोकणची माणसं साधी भोळी आहेत म्हणून काही बोलत जाऊ नका, अजून थोडासा अभ्यास आणि जास्तीचा अनुभव घ्या, म्हणजे समजेल कोकणात चांगल्या आणि वाईट शक्ती खरंच असतात का?
@prathameshsawant2963
@prathameshsawant2963 2 года назад
true
@nickm2272
@nickm2272 2 года назад
Dada ya lokanchya layki chya baher aahet ya gosti 😂😂 Yana Kai kalnar
@Nitin.R.lanjekar
@Nitin.R.lanjekar Год назад
उमजेल तेव्हा समजेल....😼
@vishalnavale1909
@vishalnavale1909 Год назад
हे लोक अंधश्रद्धा आहे अस सांगुन स्वतःला शहाणे समजताय यांना कॅमेरा घेउन कोकणात जायला सांगा दिड फुट लागेल यांची
@sanketnaik2825
@sanketnaik2825 2 года назад
आमच्या कोकणातल्या प्रथाना story तुमच्या दृष्टिकोनातून भले ही काहीही असो, पण या प्रथांमधून जे output निघत ते मात्र शास्त्राच्या कसोटीवर खरं उतरलेल असतं बरं का 🤗
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 года назад
अंधश्रद्धा दुसरं काय
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 года назад
Sanket bhava shyam dabholkar swataha check karnaar hotey ki hi kaay bhangad aahe pan lokkanni tyanna kadaadun virodh kella kaa barey ?
@sunsaxz
@sunsaxz 2 года назад
@@PradeepAdsule दाभोळकर पण कोकणातलेच की त्यांना विरोध झाला हे पटत नाही
@ajitrawool6798
@ajitrawool6798 2 года назад
श्रद्धा आणी अंधश्रद्धा यात फर्क आहेच ना....
@gopaljadhav6794
@gopaljadhav6794 2 года назад
घाटी म्हणजे सह्याद्रीच्या घाटाच्या वरचे घाटमाथ्यावरचे.... सातारा,सांगली,कोल्हापूर,पुणे,नाशिक...
@atharvadesai8594
@atharvadesai8594 2 года назад
Dhule , jalgaon , nagpur etc....
@mangeshkate5810
@mangeshkate5810 2 года назад
Solapur La Kay Kokanat Takla Kay?
@stupid_creator0702
@stupid_creator0702 2 года назад
औरंगाबाद डसल का रे भो
@sunny_chiku
@sunny_chiku 2 года назад
@@mangeshkate5810 😂
@NeymarRock
@NeymarRock Год назад
कुंभार्ली (चिपळूण) सोडलं की घाट चालू होते....
@nitinadhagale2374
@nitinadhagale2374 2 года назад
Tv वर ज्ञानदा कदम आणि utube वर स्नेहल.....एक दम भारी 🙏🙏🙏🙏🙏🥰🥰
@yogitm6758
@yogitm6758 2 года назад
Hoy..kharach
@ulhassawant7700
@ulhassawant7700 2 года назад
आणी F M रेडिओ गोल्ड वर रश्मी वारंग.
@k.sagarindia9836
@k.sagarindia9836 2 года назад
Mhatari diste re ti
@nitinadhagale2374
@nitinadhagale2374 2 года назад
@@k.sagarindia9836 आरे बाबा रस्त्याच्या कडेवरून 12रुपयाचा चस्मा घेऊन घालून बघशील तर तुला तसाच दिसणार ना😂😂😂😂
@sagardeolekar7678
@sagardeolekar7678 2 года назад
मुलगी मफि मगनर का बाल
@shishirshinde3425
@shishirshinde3425 2 года назад
तुमच्या घाटा वर कर्णी चा प्रकार किती आहे ते आम्हाला माहीत आहे त्यामुळे उगचं ओव्हर अक्टिंग करून कोकण करांच नाव खराब करू नको. 🙏
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 года назад
बरोबर
@surajghadge8896
@surajghadge8896 2 года назад
Karni tumchykade chalte limbuvale 😂
@vishalpawar2889
@vishalpawar2889 2 года назад
Ugach marathi serial ahe k ratris khel chale mg
@vanitapatil7899
@vanitapatil7899 Год назад
Ugichach ghati lokanna naav thevu naka. Karni , limbu paani he sagl tumchya kakan madhey jaast aahe jara jaaun bagha mg kalel
@sanketnaik05
@sanketnaik05 Год назад
Barobar. Konkan cha nav kharab kela aahe...
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 года назад
आमच्या कोल्हापुरात सुद्धा करणी चे प्रकार खूप असतात गावच्या रेशीवर लेम्बु मध्ये टाचन्या गुसवून ठेवलेले दिसतात तुमि माना किंवा नका मानू पण गावच्या समद्या मंडळी ना माहीत आहे
@anupsalvi1428
@anupsalvi1428 2 года назад
Je lok belive nahee karat ....tynchi ter jasta fatte
@nileshzimbal585
@nileshzimbal585 2 года назад
मला तर तुम्ही पण भूत वाटता कारण तुमच्या गळ्याला पण 2 डोळे आहेत. 😁😁😁
@shubhamkadam2779
@shubhamkadam2779 2 года назад
लवड्या देवी चे डोळे आहेत मंद लवड्याच्या
@prajwalpatil3776
@prajwalpatil3776 2 года назад
🤣🤣😂
@user-eh4go9gb6u
@user-eh4go9gb6u 2 года назад
🤣🤣🤣
@user-eh4go9gb6u
@user-eh4go9gb6u 2 года назад
शिश्तीत बोल रे nonsense beby 🤣🤣
@prasannas8836
@prasannas8836 2 года назад
😀😁😂🤣🤣
@pavanrajput143vlogs
@pavanrajput143vlogs 2 года назад
स्नेहल तुझा आवाज खुप अप्रतिम आहे, बोल भिडु पाहतो फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी.
@mangesharkas7060
@mangesharkas7060 2 года назад
मी पण
@swapnilp1651
@swapnilp1651 2 года назад
मी पण. 💝
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 года назад
आता ही भुतं कशी आवरणार?
@swapnilp1651
@swapnilp1651 2 года назад
@@user-vz9tn7wn1l तुझ्या सकट त्यांना पण बाटलीत भरू.. 🖕
@a___m9490
@a___m9490 2 года назад
Barobar ahe
@Hitchintak
@Hitchintak 2 года назад
कोण म्हणत कोंकण म्हणजे भूत?? उगाच आमच्या कोकणाला बदनाम केलाय....सध्या कोंकण एकदम houseful आहे खूप टुरिस्ट आलाय सिंधुदुर्गात... Yeva konkan aplach asa...🤗
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 года назад
कोणला ही आमंत्रण देऊ नका नंतर काना मागून आले आणि तिकट झाले अस होईल
@shridharmulam2164
@shridharmulam2164 2 года назад
एखादी कोकणी अँकर नाय काय ओ तुमच्या कडे? म्हणजे तेणें कसे चांगला पटवून दिला असता बाकी काय नाय ओ.
@RS-zh1vc
@RS-zh1vc 2 года назад
बरोबर
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 года назад
हो तूच अँकर
@shridharmulam2164
@shridharmulam2164 2 года назад
@@shekharshinde7309 चलात माका...
@krishna_550
@krishna_550 2 года назад
Ghati kay vait ahet ka o.. 😅
@shridharmulam2164
@shridharmulam2164 2 года назад
@@krishna_550 अजिबात नाही ओ.…..किती ही झाले तरी ते देखील आमचेच आहेत.
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 2 года назад
मराठवाड्यात तर भुताविनाही गाव ओस पडतात 😂🤣😂😂
@rohit_bhujang
@rohit_bhujang 2 года назад
😥😂😂😂😂😂😂
@manmansi4181
@manmansi4181 2 года назад
माझं आजोळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे या गावचे खूप छान माहिती दिलीत आपण
@NeymarRock
@NeymarRock Год назад
घाट या भागात हुंडा प्रथा असते यावर व्हिडिओ बनवा
@rohitangane2142
@rohitangane2142 2 года назад
Tai jya goshtin badal purn mahiti nahi tya social media chya nadala lagun pasrvu naka 4 Divas ghara baher rahun dakhava mag kalel gav palan mhanje kay te .
@Andhbhakt400
@Andhbhakt400 2 года назад
आजही प्रथा चालू आहे🔥
@AG-ef5wl
@AG-ef5wl 2 года назад
मॅडम तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत एकदम आकर्षक आहे तुमचे कित्येक एपिसोड फक्त तुमच्या साठी बघतो
@parthmali7416
@parthmali7416 2 года назад
मि सुध्दा 🙋
@pravingawade3231
@pravingawade3231 2 года назад
होय... तीन ते चार वर्षांनी गाव पळन असते आमच्या मालवण तालुक्या मधील काही गावात....👌👍 पण घाटी हा शब्द कुणासाठी वापरलाय ?
@sunnypawar7873
@sunnypawar7873 2 года назад
Ghati mhanje ghatavarche, pune, satara, sangli, nashik
@prathmeshvengurlekar8583
@prathmeshvengurlekar8583 2 года назад
Aachryat asta ma gavpalan
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 2 года назад
Amhi ghati ❤️
@sachinsutar9659
@sachinsutar9659 2 года назад
Ani Kolhapur pan
@sunnypawar7873
@sunnypawar7873 2 года назад
@@sachinsutar9659 ho👍🏻
@mahendradusane6615
@mahendradusane6615 2 года назад
स्नेहल तुझी समजऊन सांगण्याची पद्धत आवडली . आवाज पण मस्त👌👌🙏😄😄
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 2 года назад
कारण तिला चार डोळे आहेत नीट बघा मग दिसतील 😁
@sameerghatnekar7115
@sameerghatnekar7115 2 года назад
प्रबुद्ध अर्थानं मी पण घाटीच. जन्म आणि सवंग वावर सर्वार्थानं विदर्भातील. पण खुंट आणि मुळं कोकणातील. 😊
@prashantshekade4982
@prashantshekade4982 2 года назад
हे गाव माझ्या बेस्ट फ्रेंड चे आहे. 👍मांनबेट 🙏 राधानगरी
@prashantdhanawade1562
@prashantdhanawade1562 2 года назад
अश्या बर्याच गोष्टी आहेत कोकणात.. वेळ मिळाल्यास कोकणातील गावर्हाटी - श्याम धुरी यांचे पुस्तक वाचावे.
@timely868
@timely868 6 месяцев назад
तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..
@arunkadambyak47
@arunkadambyak47 2 года назад
जरा विचार करुन बोलायचं आमच्या कोकणा बद्दल गप्प बसतो म्हणून काय 🤬 समजता का.
@Ganesha.dhane04
@Ganesha.dhane04 2 года назад
भूतांचे आणि तुमचे खूप जुने नाते आहे वाटते...
@sagarkute428
@sagarkute428 2 года назад
Snehal mane simply just awesome 💗
@NeymarRock
@NeymarRock Год назад
कसं पण असल तरी आमचे कोंकण आहे....
@jadhavsaheb11
@jadhavsaheb11 2 года назад
पैसे मिळण्यासाठी, घरची कामं , रक्षण करण्यासाठी जी भूतं लोक विकत घेतात ती कशी दिसतात, त्यांना काय म्हणतात????
@SuperMohiniraj
@SuperMohiniraj 2 года назад
'न' आणि 'ण' एकदा बसून नीट समजावून घ्यावा
@sachinhalankar3950
@sachinhalankar3950 2 года назад
उगाच कोकणाला बदनाम करू नकात
@yogeshkanade5423
@yogeshkanade5423 10 месяцев назад
😛 ही स्टोरी सांगन्यसाठी चिन्मय च पाहीजे 😊
@maheshbhai7792
@maheshbhai7792 2 года назад
घाटी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्य असणार्‍या गावातील लोकांना घाटी म्हणतात , उत्तर भारतात त्यांना पहाडी म्हणतात मी सातार्‍याचा आहे
@sindhudurgswarg
@sindhudurgswarg 2 года назад
वेतोबा मंदिर, वेतोरे , वेंगुर्ले, सिंधुदूर्ग बद़़्दल एक video बनवा
@shubhamgaonkar1955
@shubhamgaonkar1955 2 года назад
तो पण एक प्रकरचा लॉकडाउनच् आहे . त्याची प्रचिती लोकांना आलीय . तुमचा अभ्यास वर वरचा दिसतोय. एकदा अनुभव घ्या जेव्हा गाव भरता तेव्हा वातावरण कसा असता ते . त्याचा पर्यावरणाला पण फायदाच होतो . प्रत्येक गोष्टी या वाईट हेतूने केलेल्या नसतात त्यातून काही तरी चांगला आहे.
@yogeshbodekar6441
@yogeshbodekar6441 Год назад
आमचं गाव शिराळे ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग आमच्या गावी तर दर वर्षी होते गावपळण..... आता एक दोन दिवसात होईल...तुम्ही जाऊन अनुभव घेऊ शकता...☺️
@pravinkadam8325
@pravinkadam8325 2 года назад
स्नेहल तू येणार कोकणात. बघू येतात का भूत?
@vijaybagal712
@vijaybagal712 2 года назад
Anna yeil bandok gheon🤣🤣🤣🤣🤣👍👍👍
@jadhavprnil1668
@jadhavprnil1668 2 года назад
Kadhi tari ye kokanat rajapur golvashit Bina bhagatashivay Tula original Bhutt dakhavato
@rp...386
@rp...386 2 года назад
Tula Ugach kypn bolte... Konkani mansachi pratha Tyanche Smj Astil tyacha ani tuja vicharanshi Kahihi Sambadh nahi... Tu Konkani Mansanchi Badnami Kru Nko...
@vishalpawar2889
@vishalpawar2889 2 года назад
Bhau ti khar sangtey
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 года назад
@@vishalpawar2889 काहीही खरं सांगत नाही.
@fayazshaikh5134
@fayazshaikh5134 2 года назад
घाटी म्हणजे कोण. शहरी की शहरी भुत.
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 года назад
तुला नाही कळणार
@maheshbhai7792
@maheshbhai7792 2 года назад
घाटी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्य करणार्‍यांना घाटी म्हणतात मी सातार्‍याचा आहे आम्हाला मुंबईत घाटी म्हणतात
@sachinsutar9659
@sachinsutar9659 2 года назад
Kolhapur Satara karhad sangli Pune v Nashik chya lokana GHATI mhanatay v tasech baheril prantat rahanare lok Maharashtrian lokana GHATI mhanatay
@atharvadesai8594
@atharvadesai8594 2 года назад
@@maheshbhai7792 ho mi Nashik cha ahe ani mumbai thanya che amhala ghati boltat
@atharvadesai8594
@atharvadesai8594 2 года назад
@@sachinsutar9659 ho ani jalgaon dhule nagpur ani aurangabad pn
@madd876
@madd876 2 года назад
नाव जरी भुताचे असले तरी साथिच्या रोग नियंत्रणाचा हा प्रभावी उपाय आहे
@infocenterVM
@infocenterVM 7 месяцев назад
Khup chan avaj ahe snehal tai
@unitedshaivas2548
@unitedshaivas2548 2 года назад
JAI SHREE MAHAKAAL 🚩🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 года назад
Ashya pratha Maharashtrat Khup gavamdhe ahet 👍👍👍👍nice information
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 2 года назад
काही असो पण तू मला खूप आवडतेस....! तू अजून मंगळसूत्र तर घातले नाही ना...तर बस मग येतो मी पोहे खायला.
@Andy-jd5id
@Andy-jd5id 2 года назад
छान माहिती स्नेहल 👌🏻
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 года назад
गळ्यावरचा टॅटू चांगला दिसत नाही.
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 2 года назад
तळ कोकणात सोवळे पण पाळतात जाती व्यवस्था आहे त्यावर पण व्हिडिओ बनवा
@AbhishekPatil-pf8jc
@AbhishekPatil-pf8jc 6 месяцев назад
Snehal te tattoo ahe k g ??
@sushantgogate6520
@sushantgogate6520 2 года назад
मॅडम कोकण ची ही एक प्रथा आहे भूत येत म्हणुन नाही
@narayansarang8400
@narayansarang8400 5 месяцев назад
Ami ya gavplimdhe chukan gelav gavat ky taaa mahit haaa amka 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
@kirans3500
@kirans3500 2 года назад
There is village AGADGAON in AHMEDNAGAR , you will find relavent ghost story in village history.
@ajitsawant9641
@ajitsawant9641 2 года назад
Khup chan samjavlat
@rahulkarande5788
@rahulkarande5788 2 года назад
Snehala tuja voice ly bhari
@gurubhaicaterersvala4271
@gurubhaicaterersvala4271 2 года назад
खूप छान निवेदन
@pallaviharam8587
@pallaviharam8587 2 года назад
Tai tumhi pahili sagli information kadha ani mgch kokanatlya prathana nav theva...plz
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Год назад
Amchya shejarchya gavat 18 Dec pasun gav palan ahe.
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 года назад
काणा कोपरा नव्हे काना कोपरा. लहाण नाही लहान.
@ameetnik997
@ameetnik997 2 года назад
Red lay bhari barka madam👍
@aaryanwagh4393
@aaryanwagh4393 2 года назад
Hich tar kokanatil pratha aahe madam tumchya sanglyane aamhi visrnar nahi.. tumhala kokani mansana bolanyacha adhikar nahi kokani manse ghati lokanna kahich nahi bolat tumhi ka bolta ...ekda kokanat ya bhoot ast ki nahi mahiti padel.......
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 года назад
ते त्यांच्या रक्तातटले गन आहे
@prathmeshvengurlekar8583
@prathmeshvengurlekar8583 2 года назад
Taigya bhari snglas kay ta, aamchya sindhudurgat prateyk gavat vegvegle pratha hat
@priteshrane4184
@priteshrane4184 2 года назад
Khupch chan mahiti
@rutujakadam710
@rutujakadam710 3 месяца назад
Yavr movie aliye Shivali chi
@dnana.384
@dnana.384 2 года назад
जय भवानी 🙏🏼
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 года назад
This story should have been narrated by a Konkani anchor with good diction.
@parimane7504
@parimane7504 2 года назад
Ur voice is amazing snehal didi
@sudhakarmanisha7891
@sudhakarmanisha7891 2 года назад
स्नेहल खूप छान बोलतीस तु 👌👌
@padmabhushan1238
@padmabhushan1238 2 года назад
Bolaycha speed laich kami zalay🤔😅
@basvantkondalwade250
@basvantkondalwade250 2 года назад
Mam.. tumchya sobat Gaavpalani karavi as vatate 😀🥰
@akshaymali6825
@akshaymali6825 2 года назад
😂😂😂😂😂
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 года назад
ह्या असल्या भुतांचो उतारो खयच्याच मांत्रिकाकडे नाय.
@ganrajekatpure9158
@ganrajekatpure9158 2 года назад
Shinganapurchya telya bhutya cha Etihas vr 1 video banava
@pushmodmetange9119
@pushmodmetange9119 2 года назад
Khoop sundar bolte porgi!!!
@omkartambe1965
@omkartambe1965 2 года назад
मी कोकणी आहे
@atharvajoshi99
@atharvajoshi99 2 года назад
Khara kokanche dist 5 ahet aani ata Palghar dharun 6….pahile main 5 Mhanje Mumbai te sindhudurg…..pn Mumbai aani thane cha comparison Madhe thane district most haunted ahet mhantat like Murbad patta….mg Baki Raigad Konkan….khara vatta ka? Me thane district mdhil Murbad aani Malshej ghat cha Ghatna Khup aiklya ahet
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 года назад
जेथे घनदाट जंगल आहे तिथे भुतं जास्त आहेत.
@a___m9490
@a___m9490 2 года назад
Bol bhidu khup gro karat aha November end parent 200k Hotil ka 🤔
@maskevikas
@maskevikas 2 года назад
Ekdum barobar. Amhi ghati mule 😂😂
@saching8086
@saching8086 2 года назад
गळ्यावर टॕट्यू भारी काढला आहे
@tukaramghadi00
@tukaramghadi00 2 года назад
Mugane nave munage
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 года назад
भुताक भियाला आणि शब्द चुकलो तेचो.
@mangeshkate5810
@mangeshkate5810 2 года назад
Gaav Palne Cha 1 Divas Aagodar Mi Aachra La Hoto Khup Rush Hota Tya Divsa Sathi Gavkaryanchi.😄
@sagardeolekar7678
@sagardeolekar7678 2 года назад
बोल भिडू या मुलील कोकण लोकांच्या माफि मागल संग.
@sandeepkarpe8320
@sandeepkarpe8320 2 года назад
ekda yeun bgha
@AJ-oj6yk
@AJ-oj6yk 2 года назад
😂😂😂😂
@AJ-oj6yk
@AJ-oj6yk 2 года назад
तीला सोडा एकदा वेशी वर
@vishaldhumal7478
@vishaldhumal7478 2 года назад
ताई मा झा देवाना भूत केले ...
@Madp8747
@Madp8747 2 года назад
Snehal, tuza aawaj aani tu khupch mast..........
@sunny_chiku
@sunny_chiku 2 года назад
Tai aamhi Ghati utarun takelelya limbucha pan sarbat banvun pito... 😂
@sureshgujar7843
@sureshgujar7843 2 года назад
so beatiful you are
@aditidhuri799
@aditidhuri799 Год назад
Total gavpaln dakhv na
@siddharathsurya12
@siddharathsurya12 2 года назад
thumbnail change kara bhutan mulo nahi mule ghati aahat hai mahitye aamahala
@yogeshgarud4888
@yogeshgarud4888 2 года назад
कारण कस ना शास्त्र अस्त ते😁😁
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 года назад
Apratim 👌👌 shevatchey kaaran barobar vatatey 😍😍tnks snenal 😃😃
@babanrunner8675
@babanrunner8675 2 года назад
मी देवचार बघितला काल सकाळी
@multiknowledgewithshubham1276
@multiknowledgewithshubham1276 2 года назад
Madam as kahi nahi kokani mans khup changli aahet ghati lokana ghabravnya sathi aamhi as ky karat nahi
@kundandhumal4272
@kundandhumal4272 2 года назад
snehal mam ch explanation mast ast keep it up mam🎉💫👌
@NeymarRock
@NeymarRock Год назад
अंधश्रद्धा निर्मूलन ची लोक आली होती असे समजले हे खरे आहे का
@MZcreations416
@MZcreations416 2 года назад
तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते. पण काय होत जेव्हा तुमच्या विडिओ चा शेवट होतो तेव्हा तुम्ही subscribe करायला सांगता ना ती तुमच्या पूर्ण मेहनत वर पाणी फेरत. त्यामुळे काही लोक शेवट बघत पण नाही..ज्याला आवडेल तो subscribe करेल ज्याला नाही आवडणार तो नाही करणार काही लोकांना ते खूप irritate फिल होते..तुम्ही फक्त मेहनत घ्या बस्स फळ एकदिवस भेटेल...
@raj9324
@raj9324 2 года назад
मस्त ☺
@sameerbiranje9364
@sameerbiranje9364 2 года назад
Tuja aavj khup cute ahe
@beatmoker4380
@beatmoker4380 2 года назад
Taai he khara aahe
@sanmt705
@sanmt705 2 года назад
@bol bhidu ताई तूच anchoring करत जा बाकीच्या लोकांना जमत नाही...
@ulhassawant7700
@ulhassawant7700 2 года назад
लय भारी
@nileshkandalgaonkar4480
@nileshkandalgaonkar4480 2 года назад
My village
@aniketshinde9149
@aniketshinde9149 2 года назад
स्नेहल i am big fan of u👍👍
Далее