Тёмный

'पी. किंग' या अज्ञात अशा क्रांतीकारकाच्या व्यक्तिमत्त्वाचा ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने... 

Indira Atre Reading Room
Подписаться 339
Просмотров 647
50% 1

१९४२ च्या चले जाव चळवळीत पी. किंग या व्यंगचित्रकाराने प्रसिद्ध केलेले चित्र 'स्वातंत्र्य लढ्यातील एक अतिशय परिणामकारक व्यंगचित्र' म्हणून गौरवले गेले.
या व्यंगचित्राने ब्रिटिश सरकारला अस्वस्थ केले. सैरावैरा झालेली इंग्रज यांनी 'हा आपला अपमान आहे' असे मानले. कोण होता हा पी. किंग नामक व्यंगचित्रकार! ज्याच्या शोधासाठी इंग्रजांनी बक्षीसही जाहीर केले होते.
काहीशा अज्ञात अशा क्रांतीकारकाच्या असामान्य कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने 'बाल साहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षाच्या' माध्यमातून परिचय करून देण्यात येत आहे...
कलासक्त देशभक्त
लेखन व सादरीकरण :
संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ
प्रसाद भडसावळे
मो. ९८२२८५०७१२
व्हिडिओ छायाचित्रे : युट्युब, इंटरनेट
वाचनकक्षाचे उपक्रम व विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी lndira Atre Reading Room चॅनल पहा व सबस्क्राइब करा

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@siddheshbicholkar38
@siddheshbicholkar38 Месяц назад
Kya baat hai 🙏💐
@VilasSali
@VilasSali Месяц назад
पी. किंग उर्फ माननीय श्री राजाभाऊ पाटकर यांसारख्या व्यक्ती जरी काळाच्या पडद्याआड गेल्या तरी विस्मृतीत जाऊ शकणार नाहीत. त्यांनी केलेल्या देशभक्तीतील कार्यामुळे त्या व्यक्ती अजरामर झाल्या आहेत.
Далее
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Просмотров 6 млн
Growing fruit art
00:33
Просмотров 1 млн
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 811 тыс.
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 11 млн
How India Got Independence?
1:17:35
Просмотров 8 млн