मस्त बापरे खूप लांब अळमी वाह आणि हिरवेगार वातावरण आहे अळम्यांची लोटला लागली अळम्यांची गोव्यात १५००ते२०००भाव मिळणार सगळीकडे फुलून गेली पण छान वाटले विडिओ पाहून आवडला
वा ! अळंबी खूपच दिसतायत ,,,अगदी कळ्या आहेत ,,,आपले व्हिडिओ खूप छान असतात आपले ,,,,, माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला खूप छान वाटत एकदम भारी 👌🙏 from ( sushama parab kambli )
वाह.. खूपच छान 👍 जवळ जवळ पाच ते सहा ठिकाणी तुला रोवणं मिळाली...! वाडीतील इत्तर मंडळी जात नाहीत का? रानात जाताना कोयते बरोबर घेऊन जा... TC... धन्यवाद...
Mast 👌 aalambi varula var bhety ..but very sceiry snack ala tar ...take care...place Kutla ahy chaan landscape green land n shrubs...water fall tar mast like my native place ..karwar district.. dandeli..must visit Sanket...TATA ...