कोकण म्हणजे महाराष्ट्रातील काश्मीर आहे. कोकण फारच सुंदर, निसर्गाने नटलेला परिसर, स्वच्छ आहे. महाराष्ट्रातील जनतेने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात कोकणास भेट दिली पाहिजे. जय महाराष्ट्र |🙏🙏
मी kanhewadi गावात राहतो. खरंच खर जगायचं असेल तर गावात राहायला हव. निसर्गरम्य वातावरणने थकान दूर होते. शहरातील ४ रुपायानपेक्षा गावातील २ रुपये लाख मोलाचे वाटतात.
दादा खुप छान बनवला व्हिडिओ. गुरं ढोर कुत्री मांजर हेच फार छान आहे. जोपर्यंत नांगराने शेती होते तोपर्यंत हे सौन्दर्य असच राहील. आपली भाषा फार महत्वाची आहे जेवढ सहज बोलतो तेच फार छान वाटत. असेच छान व्हिडिओ बनवत राहा आणि बोली भाषा जपत राहा.
कोकण म्हणजे देव भूमी कामानिमित्ताने मला मालवण, देवगड, राजापूर , कणकवली, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी जायला मिळाले राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिर अप्रतिम आहे कोकणी माणूस प्रेमळ मी अनेक घरी पिठी भात खाल्ला आहे चव तर अप्रतिम
ज्या दादांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांना आम्हा कोल्हापूर करांचा मानाचा मुजरा.तसेच कोकण म्हणजे आम्हा महाराष्ट्र वासियांचा काश्मीर आहे..... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर MH 09
कोकण माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे खूप. माझ्या आज्जीच माहेर कोकणात आहे आणि आम्ही जातो तिकडे आज हि 😊😊खूप आवडत मला तिकडे मोठं घर,अंगण, अंगणात तुळस आहे इतकं प्रसन्न वाटतं ना खूप छान आहे कोकणातली माणसं खूप मायाळू असतात ती ना फणसासारखी असतात गोड रसाळ गऱ्यासारखी 😊😊😍... I l❤ve कोकण 😘😘❤❤
Pani tachai manje,nadit pani asat but ghaorogahri nasakt..amhi pan aadhi river madhe pani aanyala jaycho...but aata prtyekachys gharat nal aali aahet..ata koni yewadh jaat nahi
Mala khup aavdto kokan ..ani tumcha gav tr khup sundar aahe..ase vatate jivan asave tar koknatach ani maran pn koknatach khup miss karte mi aaplya gavala.. miss you kokan.. love you kokan😊
दादा कोकण म्हणजे निसर्ग स्वर्ग आणि हेच वाचवण्याची आज वेळ आली आहे, या आधी कोकणातील जमिनी विकून चूक झाली आहे ती या पुढे होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ,स्वतच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, नंदनवन आहे तसेच सांभाळणे आपले काम आहे सर्वांच्या नजरा कोकणावर आहेत, त्याच्या भुल थापा ना बळी पडू नका
Very Nice & so butterfly konkan we proud to Borne in konkan thanks my friend & please give Some more photographs its like to our cultures Hands up & ❤ konkan
पाणी भरणारे आजोबांचे गळ्यात माळ आहे , पंढरपूरची विठोबाची , Only Vegetable आहार अहला पाहीजे असे वाटते , आम्ही सुद्धा माळकरी आहोत , बाबांना पाहून खुप आनंद वाटला.