सुंदर घर बांधले आहे.. सर्वांचे स्वप्न असते आपले एक स्वतःचे, हक्काचे घर असावे. दादा तुझे घर झाले आता बाप्पा चरणी प्रार्थना की माझे आणि माझ्या सोबत इतरांचे ही घर व्हावे. ☺️
ओमकार, खुप सुंदर असं घर बांधून तयार झालेलं आहे. मला घराच्या plot area किती आहे आणि घराचा area (चौकोन) किती आहे ते सांग. पूर्वी घराला आंगण असायचं त्याची जागा आता सर्व ठिकाणी (रत्नागिरी/सिंधुदुर्ग) बंदिस्त सभा मंडपाने घेतली. त्यामुळे घरात काही शुभकार्ये असतील पाहूणे आले तर त्यांची सोय होते. हाॅल सुध्दा प्रशस्त आहे. मला वाटतं पहिला bed मोठा आहे त्याला attached संडास बाथरूम होऊ शकतो. पाठिमागचा भागाचा (पडवी) उपयोग स्वयंपाक घरासाठी केला nice idea. कोकणातल्या घराला पाठिमागचा दरवाजा असतोच. अतिशय सुंदर, हवेशीर, भरपूर प्रकाश असं घर आहे. Omkar, God Bless you and your family members. नवीन घराच्या हार्दीक शुभेच्छा. 🌸🙏🏻🌸
Mst ghar ahe.......pn yek suggestion deto gharajaval saya sarkhi unch vadnari zad lau nkos.....ti mothi zalyavr gharala problem hoto jshi ki tyanchi mul chauthryamdhe jaun mati sail krne tsech unch zadacha vadala madhe bhiti aste....
खूप मोठी जागा असताना देवघर पण ऐसपैस बनवायचे देव छोट्या जागेत बसवून त्यांना फुले वाहताना खूप अडगळ वाटते आणि सगाचा देवघर बनव आणि आपल्या उंची प्रमाणे आणि टांगून ठेवायचे नाही त्या खाली कपाट बनवून त्यामध्ये सर्व देवाचे पूजेचे सामान ठेवू शकतो आणि पूर्वी. माळ्यावर अडगळ ठेवत असत आता तू वेगळी रूम बनवू शकला असता आणि बेड रूम मधून शिडी काढली ती बरी वाटत नाही खूप छान आहे घर