Тёмный

कोकणातील मालवण समुद्रातील पहाटेची मासेमारी| ताजा म्हावरा!विलायती बांगडा! 

Armari Maratha
Подписаться 14 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@Raju_patole
@Raju_patole Год назад
छान व्हिडिओ
@armarimaratha
@armarimaratha Год назад
धन्यवाद ....
@sanjaypalkar9022
@sanjaypalkar9022 Год назад
Ok👍👍
@armarimaratha
@armarimaratha Год назад
Thanks
@avadhutphadnis6323
@avadhutphadnis6323 Год назад
💛💙💜🧡💚♥️💜❣️ विडीओ छान आहे
@armarimaratha
@armarimaratha Год назад
अवधूतजी अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏
@omshinde6860
@omshinde6860 Год назад
एकदम मस्त ❤
@armarimaratha
@armarimaratha Год назад
ओम अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏
@sheetalbandekar8760
@sheetalbandekar8760 Год назад
एकदम मस्त आमचा गावं देवबाग पण आमी गोवात राहतो
@armarimaratha
@armarimaratha Год назад
अरे व्वा छानच...
@MAITREE-by5wt
@MAITREE-by5wt Год назад
सुधीर हा BUSINESS डिमांड आणि supply या वर निर्भय आहे. या business मध्ये चढ उतार असतो. या मध्ये ज्या वेळी इलेक्ट्रिक किवया सोलार वर चलण्यार्‍य बोट वाहून नेहणार्‍या मशीन तयार होतील त्यावेळी यांचा पेट्रोल खर्च कमी होईल.
@armarimaratha
@armarimaratha Год назад
हो खरय आपले अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@Raju_patole
@Raju_patole Год назад
मोबाईल नंबर मिळेल का मालवणला आल्यावर भेट होईल
@armarimaratha
@armarimaratha Год назад
9819394760
@funfun9360
@funfun9360 Год назад
the fisherman's family members should purchase from this boat owner and sell in the fish market in the locality for profit, instead of sitting in front of TV and watching stupid TV serials.
@armarimaratha
@armarimaratha Год назад
Absulitly right boss... thanks for comments
@rohitmane0909
@rohitmane0909 Год назад
दादा आपले मच्छिमार बांधव सांगळ्यांची पोट भरतायत,, पन त्या पकडलेल्या माशांचा आपल्या कोळी बांधवांना कधी जास्त नफा मिळालेलं सहजा सहजी पाहायला मिळत नाही ही गोष्ट 💯 % खरी आहे....
@armarimaratha
@armarimaratha Год назад
खरंय रोहितदा... मी खूप जवळून पहातोय त्यांचे कष्ट... कधी कधी मासे मिळूनही योग्य भाव मिळत नाही तरी हे आपले बांधव दुःखी नाहीत... प्रयत्न सोडत नाहीत. अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏
@NiteshNaik-l4o
@NiteshNaik-l4o Год назад
कोणतेही लोक पैसे मिळत नसतील तर ते व्यवसाय किंवा काम करत नही
@rohitmane0909
@rohitmane0909 Год назад
तुमचे बरोबर आहे,, पण आपण जे काम लहान पणा पासून आपल्या कुटुंबाच्या उधर-निर्वाहा साठी करत आहोत ते तर सोडता येत नाही,,,त्या दर्या वर त्या लोकांनी त्यांची आजवर घरे सांभाळली आहेत,, त्यांना आज ना उद्या भरपुर मासे सापडतील आणि आपण आपल्या कुटुंबातील गरजा भागवू या शुभ आशेवर ते लोक हा व्यवसाय किंवा दुसऱ्यांच्या बोटिंवर आणि रापन वर काम करतात,🙏
@rohitmane0909
@rohitmane0909 Год назад
दादा तुमचे विडिओ पाहणाऱ्या आपल्या बऱ्याच मित्रांना आणि युट्युब परिवाराला रापण किंवा बोटीवरील काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचे सरासरी किती पैसे मिळतात आणि ते पैसे कधी आणि कसे मिळतात ,, या सर्व गोष्टी पाहायला नक्कीच आवडतील,, आपण या वर एक संपूर्ण विडिओ बनवा, 🙏
@sanjaypalkar9022
@sanjaypalkar9022 Год назад
Ok👍👍
@armarimaratha
@armarimaratha Год назад
Thanks
Далее
Fake Referee Whistle Moments 😅
00:38
Просмотров 9 млн