जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण समुद्रातील "बांगडा" माश्याची मासेमारी पाहणार आहोत आणि "रापण" या पारंपरिक मासेमारीच्या जाळ्याची माहिती घेणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी जाळी कोणती व कशी वापरतात, मासेमारासाठी केंव्हा जातात, या जाळ्यात कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#मालवणीलाईफ #traditionalfishing #konkan #deepseafishing #kokan #beach #bangdafishfry #fishing #malvan #sindhudurg #farming
#workfromhome #earnextraincome #becomeanentreprenuer #Newbeginnings
#Shop101
Become an entrepreneur and earn money from the comfort of your home. Download the Shop101 app and earn upto Rs. 25,000 per month!
Use my unique link and get 1000 Shop101 Credits as a bonus.
Download link : 101.sh/malvani...
Blog Name: www.mangeshbha...
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
1 окт 2024