👌👌👍👍😀 भाच्या.. छान आहे व्हिडिओ... मासेमारी आवडीने केली जाते...पण खुप वण-वण होते... रात्र झाली की वाघोबाची भीती पण खूप असते... तिथल्या लोकांना सवय आहे म्हणून काही ववाटत नाही..
अरे माझ्या आईच्या मामा कडे भरपुर मासे असायचे बाबू मामा आम्हाला मासे घेऊन यायचे तुझ्या मामाचे घर ते माझ्या आईच्या मामाचे घर आम्ही पलीकडचे कोंबे गावा मध्ये रहातो