रिषभ. हा व्हिडीओ चांगला होता तेथील निसर्गाच्या सानिध्यात फिरायला मजा येईल परत एकदा तू तेथील समुद्र किनारा आणि वरच्या भागातील डोंगर परिसर आणि पाण्याचा झरा हे सर्व नीट शूटिंग करून परत एकदा दाखव आम्हाला बघायला आवडेलच
👌👍😁 भाच्या...मस्त आहे व्हिडिओ... तुम्ही कुर्ल्या पकडून आणलात तेव्हा पासून मी ह्या व्हिडिओची वाट बघत होती... गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी पाहिला होता...अमिंद्यातली ही पुजा फक्त तोडणकरांचीच असते का..?? तिथे फक्त पुरुष आणि छोट्या मुलीच ( म्हणजे दुर्गा देवी) असतात...एवढं जेवण इतक्या लवकर कसं होतं..?? त्या परिसराची साफसफाई एक दिवस आधी का करत नाहीत..?? 😀 खुप प्रश्न विचारले आहेत...पण मस्त... धार्मिक विधी पण आणि वनभोजन पण...