खूप विडिओ भगितले पण असा विडिओ पहिल्यांदा भाघितला.... खूप छान विडिओ काढलास मित्रा एकाच व्हिडिओत इतक्या बसेस भगून मज्जा आली... असच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा all the best 💥💥👍🏻👍🏻
मुंबई गोवा हायवे वरती खारेपाटण नंतर व वारंगाव अगोदर नडगिवे घाट लागतो त्या घाटामध्ये TOP ला नवसाला पावणारी अदिष्टि देवी माता मंदीर आहे तिथे ह्या सर्व लक्झरी बसेस शुट केल्या 😊🙏