मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गाव येथील व्यवसाईकाने सुपारीच्या सोपापासुन आणि नारळाच्या करवंटी पासुन बनवलेले ईकोफ्रेंडली प्रोडक्टस् पाहणार आहोत आणि त्यांच्या किंमती जाणुन घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #kokan #ecofriendly #sindhudurg #coconutshell
श्री प्रथमेश नाईक
सिद्ध ॲग्रो
+91 94230 51687
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
2 янв 2023