शाब्बास संदेश.. आपल्या तालुक्यातील पडद्याआड असलेल्या अशा प्रकारच्या कलावंतांना तुझ्या ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशात आणतोस हे देवाचे काम करतो आहेस. तुझा आम्हाला अभिमान वाटतो. गणपतीच्या सर्वच मुर्त्या छान आहेत. कौतुकाची बाब म्हणजे आयरे साहेब आणि त्यांचे सहकारी पर्यावरणाचा विचार करून प्लास्टर ला टाळून मातीच्या मुर्त्या बनवतात. त्या बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद.. 🎉😍👌👌👏👏