Тёмный

कोकणात आमच्या जागेत कांतारा आहे ! 

Kokan Vastu
Подписаться 265 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#kokanvastu
कोकणवास्तु आणि आमचा कांतारा ! कारण समजून घ्या...

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@businessswot1003
@businessswot1003 Год назад
कांतारा ! 🔥 पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर या चित्रपटाचा अनुभव थिएटरमध्ये घेतला नाही, तर तुम्ही भारतीय चित्रपटसृष्टीमधल्या एका सर्वात मोठ्या आणि महान कलाकृतीला मुकाल. 'तुंबाड'नंतर जर एवढा खिळवून ठेवणारा चित्रपट मी पाहिला असेल, तर तो कांतारा! चित्रपटाची पहिली १५ मिनिटं आणि शेवटची १५ मिनिटं योग्यरित्या समजून घेतली तर ही 'भुता कोला' परंपरा नेमकी काय, हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या धर्मात किंवा संस्कृतीमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत असणे अशी प्रथा आहे. उदा. शिव हे सर्वोच्च असले तरी त्यांचेच अवतार किंवा रूप असणारे खंडोबा किंवा म्हसोबा काही भागांमध्ये पूजले जातात. पाहायला गेलं तर ते त्या-त्या क्षेत्राचे, विभागाचे किंवा गावाचे ते राखणदार असतात. आता आमच्या गावात आमची ग्रामदैवत भैरी-नवलाई आहे, तर ती आमची रक्षकच झाली, अशी गावकऱ्यांची श्रद्धा किंवा मान्यता असते. आपले जे मुख्य देवता आहेत, यामध्ये प्रामुख्याने शिव आणि विष्णू झाले, त्यांचे विविध अवतार, विविध भागांमध्ये हजारो वर्षांपासून पूजले जात आहेत. कर्नाटक आणि केरळच्या काही भागांमध्ये असेच भगवान विष्णू यांच्या वराह अवताराचं पूजन केलं जातं आणि याचा संबंध आहे 'भुता कोला' या प्रथेशी ! याला 'दैव कोला' किंवा 'नेमा' असंही म्हणतात. भूता ही देवता येथे सांस्कृतिक नायक म्हणून पुजली जाते. आता आपण आपल्या प्राचीन परंपरा या लोककथा, लोककला, नृत्यकला, साहित्य, यात्रा किंवा इतर माध्यमांमधून मांडत असतो. यामध्ये अंगात दैवी शक्तीचा संचार होणे, हीसुद्धा एक श्रद्धा आहे. त्याला श्रद्धेच्या किंवा अंधश्रद्धेच्या चौकटीतून पाहावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न ! हजारो वर्षांपासून आपल्या मनावर विविध रूढी, प्रथा, परंपरा बिंबवलेल्या असतात. याच श्रद्धेच्या आधारावर या भागातील वनवासी लोकं एक शांत असलेल्या 'पंजूर्ली' (रानडुक्कर) आणि दुसरी उग्र रूप असलेल्या 'गुलीगा' या देवतांना पूजतात. तुलू नाडूच्या जंगलातील वनवासी यांची पूजा करतात. यामध्ये जो कोला हा सण किंवा उत्सव म्हणा, या दिवशी जो मुख्य नर्तक असतो तो वराहादेवाचे रुप धारण करतो, त्यासाठी वेगळी वेशभूषा, आभूषणे आणि रंगभूषा असते. वराह असणारा देव म्हणजे पंजूर्ली! हे दैवत त्या वैयक्तिक जंगलाचे रक्षण करत असते आणि त्यांचा जो लोकप्रतिनिधी असतो, त्याला दरवर्षी पंजूर्ली या देवतेसमोर हजर राहून सर्व प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं असतं, तसेच गावकऱ्यांशी ही देवता संवाद साधते. ही देवता होणारे नर्तक पिढ्यानपिढ्या आपली माध्यमं बदलत असतात. आता वनवासी समाज हा मूळ जंगलांवर टिकून राहणारा, त्यामुळे शिकार आणि वृक्षतोड त्यांच्यासाठी वेगळी दाखवली गेली नाही. तुम्ही जर खोलात गेला तर भुता कोलाचा संबंध परशुराम आणि शिवाच्या भूतनाथ, पशुपति किंवा इतर नावांसोबत, अवतारांसोबत असल्याचही वाचण्यात येईल, पण तुम्ही या प्रथेची मूळ गोष्ट समजलात तर हा संपूर्ण चित्रपट समजून जाल. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात होणारे 'वाघ्या मुरळी' किंवा 'गोंधळ' हेसुद्धा असेच प्रथा, परंपरांमध्ये मोडतात. एकंदरीत हा संपूर्ण चित्रपट वनवासी समाज, त्यांची प्रथा आणि जमीनदाराच्या मक्तेदारीतून आपली जमीन वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आहे. चित्रपट फिक्शन आणि अ‍ॅक्शनपट जरी असला, तरीही तुम्हाला प्रत्येक सेकंदाला खिळवून ठेवतो. संगीत, सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन सगळं जबरदस्त आहे. विशेष म्हणजे चित्रपटात एक मराठी गाणंसुद्धा आहे. तुलना करणार नाही पण बॉलिवूडवाल्यांनी आतातरी दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डायलॉग रायटर्सकडून डायलॉग, संभाषण कसे लिहितात, हे शिकून घ्यावं. कन्नडीगांकडे एखादं कथानक रचण्याची जी कल्पक बुद्धी आलेली आहे, ती खरच वाखाणण्याजोगी आहे आणि आता त्यांचं हे वादळ शमत नसतं. तुम्ही एकाच वेळी जेव्हा लेखन, दिग्दर्शन आणि स्वतः नायक अशा तीन महत्त्वाच्या गोष्टींचं धनुष्यबाण पेलता, त्यावेळी सगळं खूपच अवघड जातं, मात्र रिषभ शेट्टीने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सगळं सुटसुटीत ठेऊन हा भन्नाट चित्रपट आपल्यासमोर ठेवला. होम्बाळे फिल्म्स सुसाट सुटले आहेत. चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल अधून-मधून जंगलात शिवाचे वडील (आधीचे पंजूर्ली) आणि वराह देव त्याला संकेत देत असतात. हेच पंजूर्लीने विविध संकेत अखेर गुलीगा या महाउग्र देवतेचं रूप धारण करतात आणि शिवा त्या जमीनदाराचा वध करतो. त्यानंतर तो स्वतः पंजूर्ली बनून आपली हीच प्रथा सुरू ठेवतो. हा चित्रपट पाहताना आपला श्रद्धा-अंधश्रद्धेचा दृष्टिकोन बाजूला ठेऊन एक कलाकृती म्हणून पहावा. रिषभ शेट्टीला Whhhhhhhhhoooooaaa सॅल्युट ! ❤️
@gurugaonkar5633
@gurugaonkar5633 Год назад
अप्रतिम लेखन👍
@HimalyanVoyagerSpirit
@HimalyanVoyagerSpirit Год назад
सुंदर लेखन मी आज बघितला मूव्ही
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 Год назад
nice 👍
@koli5699
@koli5699 Год назад
कोकणात आमच्याही जागेत कंतारा आहे, त्यामुळे मी गेट बांधत नाही, आणि ही जागा मी केस मधे जिंकले, आणि त्या साठी मला कंतारानेच मदत केली.
@suchitashekhar6801
@suchitashekhar6801 Год назад
Devchar and Mahapurush every where in Konkan.
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Год назад
तुम्ही खूप नशीबवान आहात, की इतक्या सुंदर जागेचे मालक आहात. अप्रतिम,👌👌👌👍
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Год назад
आपण म्हणता तसे या जागेचा व्हिडिओ पाहण्यात नाही आला असो नवीन व्यवसायाला शुभाआशीर्वाद व्हिडिओ पाहण्यासाठी परत टाकला तर बरे होईल 👍
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Год назад
राखणदार, महापुरूष हे सगळे कोण आहेत? कांताराच. फक्त कांतारा हा वराहमुखी आहेय
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 Год назад
मस्त माहिती , श्री स्वामी समर्थ .
@alkajoshi9741
@alkajoshi9741 Год назад
खूप सुंदर स्थळ, वाहतं निर्झरी (कोकणातली झरी) अशी लोभस आणि जैव विविधतेने नटलेली जागा आहे. या जैवविवधतेच्या सोबतीने जगणारी कोंकणी जीवनशैली तुमच्या या प्रकल्पात पुरेपूर उतरू दे. हवाहवासा वाटणारा हा ‘निसर्ग सहवास ‘ असेल.तिथे सणांचे साजरीकरण हे निसर्गाचे उपकार स्मरून होत असते,असे औचित्याचे प्रसंग कोकणाशी आणि निसर्गाशी जोडणारे असतात. ही ‘हार्मनी’ इथे नक्की गवसेल. तसेच यातील निसर्ग चौकटी आणि निसर्गाची बोली ही बलस्थाने आहेत, ती सर्वांना भावतील.तेथील जैवविविधतेत समरस होऊन उर्जा घेतील नी वारंवार अनुभवतील. ॐकारभाऊ आणि दीपराज,तुम्हाला खूपखूप शुभेच्छा!!!
@rajeshreekadam4031
@rajeshreekadam4031 Год назад
खूप छान जागा👌👌👌👌👍👍
@spchannel473
@spchannel473 Год назад
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@swatikarekar3544
@swatikarekar3544 Год назад
. आम्ही कांतराला जगेदार बाबा म्हणतो. माझी खूपच श्रद्धा आहे त्याच्यावर.
@SHETIGURUJI
@SHETIGURUJI Год назад
Mast sir
@bhagyashrinulkar3312
@bhagyashrinulkar3312 Год назад
Best luck for project !
@jigneshalim3890
@jigneshalim3890 Год назад
अगदी बरोबर
@rameshsurve377
@rameshsurve377 Год назад
अगदी बरोबर आहे भाटकर भाऊ तुमचं ही अंधश्रद्धा नाही ही हकीकत आहे
@vinayparab8708
@vinayparab8708 Год назад
Yes🙏
@ganeshbandarkar7085
@ganeshbandarkar7085 Год назад
❤Hoy Bhau Rakandar ahe🙏
@reshmaparkar6234
@reshmaparkar6234 Год назад
Very good message
@madhavimendon7736
@madhavimendon7736 Год назад
Ho aapan Rakhandar mhanto ani tithe Panjurlibani gulige mhantat ani hey sar ekdam khare ahe. Karan maze nashib etake chaan ahe Karan mi mulchi Ratnagiri malgundchi salvi ani aatache mendon ahe manglore chi , ani aamhi regularly aaamhi manglore la hya kola la jato Ani mazya maheri te jaget kulachar kartat bhau ajunhi 🙏
@arundhatimykr3370
@arundhatimykr3370 Год назад
Superbb view... ❤️
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 Год назад
खुप सुंदर जागा आहे पण कोणत्या गावात आहे ही जागा? कृषी पयटनाचा विष खुपच छान आहे, लवकरात लवकर पर्यटन चालू करा तुमच्या जागेला नक्की भेट देऊ.
@prathameshkasardekar7281
@prathameshkasardekar7281 Год назад
Me pan kokanat ala ahay amcha zamanicha pan rakvaldar ahay amcha family che lok manatat ki ek king cobra ahay zo rakwaldari karto i haven't seen that cobra but my dad has seen kankavali phonda amche kaju che bhag ahay there is also called "vaat saru" Good to see iam not the only one who has rakwaldar of there land
@sanjaypawar9296
@sanjaypawar9296 Год назад
Khup chaan kam karat ahe, bakiche kahi youtuber bayko ani bayko karat basle ahe ani fish dakhvhat ahe, kokanat sundar Nisarg ahe to rahilach pahije ani rakhandaar chi pan kalji ghetli pahije ,👍 Kokan vastu , sunil mali vlog, rajapuri sandesh,malvani life, kokani ranmanus, rushabh todankar hey majhe aavdte youtuber ahet .bakiche bhikarchot bayko bayko ani fish fish
@प्रविणमोरे-स2र
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@digitalnomad9349
@digitalnomad9349 Год назад
Congratulations Omkar... the place really looks awesome. Wishing you both best wishes for your project. Hopefully one of these days I too look forward to get a piece of land like this through Kokan Vastu.... Sri Swami Samarth
@prashantmisal8200
@prashantmisal8200 Год назад
Ashiche ekhadhi property asel tar sanga.. me intrested ahe ashi property gheyla.. hya property chya side la che wagere asel tri chalel.
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 Год назад
नमस्कार सर जी खुप छान माहिती दिलीत सर,हे सर्व खरंच आहे
@konkanmazjeevan
@konkanmazjeevan Год назад
सर खूप सुंदर माहिती दिली आहे
@poornimasalian5695
@poornimasalian5695 Год назад
मस्त
@nareshguglani6935
@nareshguglani6935 Год назад
I clearly remember about this property, loved it but even if I wanted to visit this place, I couldn’t. As you said, it was in your “Bhagya”😊!! Would love to visit when it opens its doors for holidaying 😊🙏. All the best 👍
@sardarpatil1563
@sardarpatil1563 Год назад
खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@ashishmahajan5955
@ashishmahajan5955 Год назад
Far sundar jaga ahe, Deepraj 👌
@deeprajchavande4960
@deeprajchavande4960 Год назад
Thx ❤
@Suniltv3
@Suniltv3 Год назад
ओंकार सर, इको टुरिझम कल्पना चांगली आहे. लोकेशन कुठे आहे.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
@prathameshpadave555
@prathameshpadave555 Год назад
Congratulations 👍. Khup chaan jaga aahe, khaas karun waterfall, all the best tumhala pudchya waatchali sathi. Shree Swami Samartha 🙏 💐
@mangeshdolas7010
@mangeshdolas7010 Год назад
फारच सुंदर आहे
@kolhapurkarpatil
@kolhapurkarpatil Год назад
Good Marketing
@shrikantlokhande4797
@shrikantlokhande4797 Год назад
Nice place developed ASAP possible so we will sure visit the same.....
@subhashpatil674
@subhashpatil674 Год назад
Mast idea aahe .
@subhashpatil674
@subhashpatil674 Год назад
Hi proparti kothe aahe?
@diptykamalwar8682
@diptykamalwar8682 Год назад
Beautiful place agadi mazya dream मधली,पण माझा स्वप्नं कधी पूर्ण होणार माहिती नाही.
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 Год назад
👍
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 Год назад
उत्तम निसर्ग.. गाव कोणते व तालुका
@ulhastembe385
@ulhastembe385 Год назад
झक्कास ❤👌👌👌
@amolghadigaonkar8656
@amolghadigaonkar8656 Год назад
मस्त वाटलं ...
@babadesai6166
@babadesai6166 Год назад
कातारा गिरोबा मुळपुरूष जागामालक विविध नावाने संबोधतात आम्ही पुण्यातुन जाऊन खेडशीला आमच्या गावात जागाखरेदि करून घर बांधत असताना आम्हाला प्रत्यय आला पण त्याचा मान दिल्या नंतर कोणताहि त्रास नाहि पण हि शक्ती कोकणात आहेच
@vijensatardekar3414
@vijensatardekar3414 Год назад
आमचो राखणदार
@adityam2803
@adityam2803 Год назад
Ek no property yaar ❤️
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 Год назад
Excellent place
@omachrekar8811
@omachrekar8811 Год назад
Amazing property worth it 👌👌🙏
@reshmakhanvilkar7859
@reshmakhanvilkar7859 Год назад
हाविडीयोबगिल्यावरखुपचछानवाटलॴणीत्यानंतरकोकणॴसाचॳसावाअसवाटतय
@trivenimedicalgen.storce704
Congratulations OMKAR.... beautiful place/jungle seems to be great looking forward eagerly awaiting for December 2024 All the best
@rskal6686
@rskal6686 Год назад
Lovely site 👌
@bhalchandragujar7940
@bhalchandragujar7940 Год назад
Congratulations. Best of luck for your future planning and we r waiting
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Год назад
👍👍👍🙏
@pappukamble9274
@pappukamble9274 Год назад
2024 chi vat pahil Dada.....
@bonnykini
@bonnykini Год назад
Amchyahi mumbaitil jaget kantara ahe.amhi dar amavasyela thycha pahunchkar karto naral nevedya fodun
@mumbaitourbuddiesmtb1277
@mumbaitourbuddiesmtb1277 Год назад
Devrai. Rakhandar. Khup kai . Aani mumbai asun sudha dar amavastela naral deto
@diptykamalwar8682
@diptykamalwar8682 Год назад
Congratulations 👍
@saurabsorte1402
@saurabsorte1402 Год назад
Konkani people in Mangaluru and Udupi, are immigrants of MH and Goa ,Kokan region , who fled the Portuguese, when Goa as captured and Portuguese tried to convert Hindus to Christianity.... Hence Rituals are same
@crazytake6759
@crazytake6759 Год назад
Koni zada fala khau naye mahnun ashi bhiti dakhavali jaate
@adityam2803
@adityam2803 Год назад
Nemki kuthe ahe hi property
@adityam2803
@adityam2803 Год назад
ही प्रॉपर्टी तुम्हाला कितीला पडली.?
@paddy050547
@paddy050547 Год назад
Niravsi..,...
@shandarekar613
@shandarekar613 Год назад
Congratulations & lots of best wishes for future endeavors....what is the location??
@omachrekar8811
@omachrekar8811 Год назад
Location of property??
@businessswot1003
@businessswot1003 Год назад
Plz don't do any monoculture plantation
@indiawale6793
@indiawale6793 Год назад
Majhya aai ne jaaga ghetli aahe Tya javal ganpati mandir aahe Aani tya jaaget nonveg allowed nahi asa adhich amhala sangitla gelay Mhnje tithe kuthlyahi prakare eggs suddha chalnar nahit Aani arthat amhi veg aslyamule amhala ti jagaa ghetanna kahi vatle nahi Aani pudhe hi tya jaage chi nirmalta amhi paaluch
@Afestivecollection.
@Afestivecollection. Год назад
What can person do if god idol is found in his NA plot
@sachwagh7829
@sachwagh7829 Год назад
Tumche guruji kon
@sunnymhatre9123
@sunnymhatre9123 Год назад
😃😃👍
@rupayelve9853
@rupayelve9853 Год назад
तुमच्या कांताराच नाव काय? अशा देवांचे पालन आयुष्य भर पिढ्यान पिढ्या करावे लागते न चुकता.
@kunalsawant6376
@kunalsawant6376 Год назад
👌👌👌👌👌👌
@samchaw2846
@samchaw2846 Год назад
कांतारा नसेल कंटाळा असेल
@subhashpatil674
@subhashpatil674 Год назад
Hi proprati khote aahe
@jeevanbhosale9108
@jeevanbhosale9108 Год назад
Bhatkarji unscientific goshti ka spread karit ahat ? Tumchya kadun asli apeksha nahi ? Scientific temperament theva . Track badalu naka ? Apeksha karto tumhi andhshradha spread karnar nahi .
@sanjaypawar9296
@sanjaypawar9296 Год назад
Tu tujhya devala mantos ki nahi, real gosht ahe,te barobar sangat ahe jaga malak pan mahatvacha ahe . jevha hospital madhe manus serious asto tevha Dr bolto na deva var Vishwas thevha ani prathna kara .Dr bolu shakto tar hey ka nahi bolu shakat . Tumhi yz te yz rahnar bhosale
@shreyasgore5362
@shreyasgore5362 Год назад
There are lot of realities unknown to science.If you don't like it then just keep your mouth shut and move on.
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00