कोकणात गणपती बाप्पाचे आगमन | खालुबाज्या गजरात झाले गावात बाप्पाचे आगमन | Ganesh festival in kokan |
#rohitningavale #trending #trendingvideo #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa #viralvideo #villagelife #village #villagevlog #villagelifestyle #kokan #kokanivlog #villagevlog #ganpati_bappa #kokansanskruti #villagelife #villagelifestyle
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
Facebook link: www.facebook.c...
Instagram link: / rohit_ningavale
24 сен 2024