परप्रांतीय लोकांना घरे विकूच नका, थाराच देऊ नका 🙏 आपण सर्व हिंदू, भारतीय आहोत ह्याच्या नावाखाली घुसतील, स्वतःची भाषा, संस्कृती, नियम आपल्या मराठी लोकांवर लादतील आणि मुबंई, ठाणे, पुणे सारखी वाट लागून जाईल. परप्रांतीय ना सांगा मराठीच म्हणजे कट्टर हिंदू, भारतीय.
रिकामी पडलेली जागा वक्फ बोर्डाच्या घशात जाऊ शकते.. जिहादींनी अगोदरच मराठी बोलायचे सोडुन दिले आहे.. कोकणातील बंदरात रोहिंग्या कामे करायला लागले आहेत.. बांगलादेशीना थारा देणारे इंडी आघाडीत भरभरून वहातायत.. मुंबईकर मराठी माणसांनी ( ज्यांना परवडते त्यांनी )हे बंगलो विकत घेतले तर परप्रांतीय घुसणार नाहीत.. नाहीतर तिथे मजार बनतील जागा बळकावून.. अडीच वर्षांत कोविड काळात नाईट लाईफ वाल्यांची काळजी करणाऱ्यांकडे सगळे परप्रांतीयच मित्र आहेत.. आणि मुंबईतल्या मराठी माणसांचीच घरे बळकावून त्यांना देशोधडीला लावताहेत.. त्यांची सत्ता मुंबईत असुन SRA मध्ये झोपडीधारकांना २००/ २५० चौ फुट पेक्षा जास्त मोठी जागा मिळत नाही..
अरे काय परप्रांतीय लावलय, मूर्खपणाचा कळस आहात तुम्ही लोक, शहरात जाऊन त्यांचीच चाकरी करताय, महाराजांच्या काळातच तुम्ही गुजर लोकांना तुमच्या जमिनी विकल्या, आताही भातशेती बागा सोडून शहरात पळालेत, आणि द्यानाचे दिवे लावताय, तुमच्यात दम असेल तर घ्या विकत.
प्रगत तुम्ही सगळ्यात प्रथम जो बंगला दाखवला त्याच्या शेजारचा बंगला माझा आहे डेव्हलपर अतिशय चांगली व्यक्ती असून ते तुमचे सगळे व्यवहार अतिशय चौक आणि योग्य रीतीने करतात त्यामुळे आपल्याला यापैकी कुठलाही प्लॉट घ्यायचा असेल किंवा बंगला घ्यायचा असेल तर आपण हा व्यवहार करावा
हा बंगला रेल्वे स्टेशनच्या कोणत्या येरीयात आहे हेपन सांगा" तसच हा बंगलो जांभ्या दगडात बनला आहे की विठान मध्ये बनवला आहे तेपन सांगा" हा प्रश्न विचारण्याच काही खास कारण आहे " हे बंगलो आहेत तीथे गावात कुठल देव व देवीच मंदिर आहे """
प्रगत आम्ही परभणीतील आहोत.कोकण ट्रीप चा प्लॅन करत आहोत.तुमच्याकडे पुण्यातून कोणती चांगली travel planner aastil तर please सांगा. मे महिन्यात पुण्यातून प्रवास करण्याचा विचार आहे.8 जण family members आहेत.
अरे भाई या बंगलो मिळून सगळा अस एरिया किती गुंठे जागा मिळणार आहे ते का सांगितले नाहीत असे अपूर्ण माहितीचे अर्धवट व्हिडिओ बनवू नका खरेदी दाराला नेमकी महत्त्वाची माहिती द्यायची असते अर्धवट नको.
Pragat dada ani prerna.mi kankavli varun boltey mi tumche vlog roj baghte ani khup chan astata.mazya mr.na sathi work from home data entry asa madhe kaam havy tr dada please tuzya kiva prerna vahini cha olkhita kon online work provide karat asel kiva kuthli ashi side asel jithe online work milat tr please please please mala sang na dada please please
सो आपण प्रश्न विचारला सो बरं वाटलं सो परत एकदा हाच प्रश्न विचारणे सो मला बरं वाटेल सो तुम्हासही बरं वाटेल सो सर्वांनाच बरं वाटेल सो यानंतर कुठल्या हाॅटेलात जाणार ? कुठेच नका जाऊ . घरचं जेवण ते घरचं जेवण . नथिंग लाईट इट सो तुम्ही घरचंच जेवण खा . सो तब्येत मस्त रहाते . सो सो सो सो सो सो सो सो
Saglech koknatil youtubers So, So, So karat astat. Tyana dakhvayche aste ki amhala khoop changle english yete. English bolalya shivay aamhi rahuch sakat nahi. Aamhi tumchya peksha khoop verchadh aahot, vagaire. Udaharan mhanaje....Me Kokani Fikhil, Baniket Kasam, S for Sasulya, Ha swata, vagaire. 😇🥳🤡