बांगडे पाण्यात न शिजवता ते केळीच्या पानात ठेवून हळद व मीठ लावून वाफवून घ्यायला हवे होते म्हणजे बांगड्यांची चव त्यातच राहीली असती व अजून चवीला लागले असते .
कृष्णाई बांगड्याचे कटलेट मस्त.साधी सरळ रेसिपी तू छान दाखवलीस.आम्ही असेच सुरमई, कोलंबी,रावस माश्यांचे कटलेट करतो.तसेच अंडे बऱ्याचजणाना चालत नाही मला स्वतःला अँलर्जी आहे म्हणुन आम्ही.बायडिंगसाठी उकडलेला बटाटा आणि ब्रेडक्रम्स.वापरतो. तू आणि अभी हल्ली नाव सांगताना वडिलांचे पण नाव सांगता त्यामुळे तुम्ही रोज त्यांचे स्मरण करुन त्याना आदरांजली वाहता.तुम्ही दोघे पितृऋण फेडता असे वाटते आणि त्यातच तुमच्मावरील घडलेले सुसंस्कार दिसुन येते. तुम्ही दोघे आई बाबांचा असाच आदर करत रहा.
What flour did you add in the mixture? Also what flour for the coating. Don't understand the language so very hard to follow. But a very nice recipe. Please consider putting English translations. Thank in advance