आपल्या बजेटनुसार कोकणात फक्त रत्नागिरी जिल्ह्यात एनए व एग्रीकल्चर प्लाॅट उपलब्ध आहेत ते सुद्धा चार गुंठे प्रमाणात यात कंपाउंड, काही फळझाडे व सार्वजनिक पाण्याची सोय या प्रकारात घर बांधकाम खर्च अतिरिक्त आहे सर
नक्कीच मिळेल सर कृपया आपणास कोकणातील कोणत्या भागात तालुक्यात जिल्ह्यात किती क्षेत्रफळाची जागा व आपले अंदाजे बजेट किती आहे. हे सर्व मला फोन अथवा मेसेज करून कळवा 🙏
Yes, the location from prime city is quite far away...Hence price matters..Also ceiling is not properly shown whether it is RCC or village type Kaul.... Suspect recently painted.. surrounding is also I think not in rectangular shape...furniture doesn't matters....However owner has done very hard work to build it....
52 lac is too much for such property located in village area. It should be around 30 to 35 lac. In 52 to 55 lac you can buy 2 bhk house in Ratnagiri City.
वरच्या बेडरूममला टाॅयलेट, बाथरूमची सोय आहे की नाही?video मध्ये तसे सांगितले नाही आणि दाखवले देखील नाही. जर वरच्या बेडरूमला तशी सोय असेल तर ठिक पण जर नसेल तर प्रत्येक वेळी खाली जावे लागेल.
आपल्या सूक्ष्म निरीक्षणासाठी धन्यवाद ताई.. ज्या गोष्टी आणि सुविधा सदर वास्तू आणि परीसरात उपलब्ध आहेत त्या सर्व विडिओत दाखविण्यात आल्या आहेत...अधिक माहितीसाठी कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर घरमालकांशी थेट संपर्क साधावा 🙏