Тёмный
No video :(

कोकणी घर ४ गुंठे जागे सहित/कणकवली शहरापासून जवळच/ 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

🔷 सदर कोकणी घर हे कणकवली शहरापासून जवळच असून वाडी वस्ती तसेच डांबरी रोड ला लागूनच आहे. तसेच संपूर्ण प्लॉट हा ४ गुंठे आकार मानाचा असून यामध्ये ५२० sq feet आकारमानाचे कोकणी घर आहे. संपूर्ण बांधकाम चिरेबंदी बांधकाम आहे. तसेच पाणी व्यवस्था ही ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचे आहे. आजूबाजूला पुरेशी जागा उपलब्ध आहे. तसेच काही फळ झाडे देखील जागा मालकांनी लावलेली आहेत. ४ माड, १ चिकू, १ लिंबू, १ आवळा, फणस इत्यादी झाडे जागा मालकांनी लावलेली आहेत. घरासमोर अंगण आहे तसेच कार पार्किंग ची सुविधा देखील उपलब्ध आहे. सध्या स्थितीत सदर घराची जागा वर्ग २ असून जागा मालक स्वखर्चाने जागा वर्ग १ करून देणार आहेत.
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
मुंबई मध्ये घर घ्यायचे आहे.
🔹 कणकवली शहर २.४ km
वाहनाने फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर
📌 प्रॉपर्टी पहायची असल्यास कृपया १ दिवस अगोदर आम्हाला संपर्क साधावा.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
#kokanigharvikaneaahe #newrkankavlikokanigharforsale
#nearkankavlipropertyforsale
#kokanproperty
#sindhudurgproperties
#houseforsaleinkokan
#कोकणीवाडी

Опубликовано:

 

24 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@vishwastilloo6235
@vishwastilloo6235 Год назад
Intrested
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
Call 9404752423/9822700679
@ramdaskholavdikar8963
@ramdaskholavdikar8963 11 месяцев назад
Very correct Dhumeji.... I am also interested but high cost for dead investment..
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 11 месяцев назад
Thanks for connecting
@santoshrane1698
@santoshrane1698 Год назад
Chan ahe
@sadabhauparab4594
@sadabhauparab4594 2 года назад
*गावचे नाव सांगितले असते तर बरं झाले असते.* *प्रॉपर्टी छान आहे.* 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 года назад
गाव कणकवली
@rahulnagrale1790
@rahulnagrale1790 Год назад
Nice property but costly
@rutujadeolekar8993
@rutujadeolekar8993 4 месяца назад
😅
@subhashdhume8594
@subhashdhume8594 2 года назад
वर्ग 2 म्हणजे शेत जमीन आहे. जागा मालक वर्ग 1 करुन देणार म्हणता आहात, त्यापेक्षा सदर प्लॉट NA करुन घेतल्यास स्वारस्थ्य आहे. पाण्याची सोय काय आहे?
@preetisawant1055
@preetisawant1055 Год назад
Nice ajun ahey ka upalabdh ani loan kitich hoeil
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
Plz call 9404752423
@rajeshjanwalkar9208
@rajeshjanwalkar9208 Год назад
Sundar आहे
@firstreveal1709
@firstreveal1709 Год назад
Kankavli station pasun kiti distance aahe
@savitajadhav5899
@savitajadhav5899 Год назад
नक्की कुठे
@vishwaskarmarkar1335
@vishwaskarmarkar1335 Год назад
अजून आहे का ?
@dhanshreemayekar9360
@dhanshreemayekar9360 Год назад
ही प्रॉपर्टी अजून आहे का? कणकवली मध्ये कोणत्या गावी?
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
आहे
@vaishalichendekar2735
@vaishalichendekar2735 Год назад
अजून उपलब्ध आहॆ का?
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
आहे
@user-dx1hp6ew6e
@user-dx1hp6ew6e 10 месяцев назад
Available aahe ka ajun
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 10 месяцев назад
Yes
@Ghs181
@Ghs181 Год назад
कणकवली रेल्वे स्टेशन किती लांब आहे
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
2km
@smitapatkar3443
@smitapatkar3443 Год назад
जागा अजून available आहे का❓
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
Plz call this no 9404752423/9822700679
@dnyandeokasale7709
@dnyandeokasale7709 2 года назад
जवळ म्हनजे एरियाचे नाव सांगा
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 года назад
सर त्यासाठी आम्हाला संपर्क साधा
@milindginde7244
@milindginde7244 Год назад
Present position kay ahe please inform me
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 9 месяцев назад
Stil available
@kiranpatil1096
@kiranpatil1096 Год назад
He ghar available aahe ka aata?
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
Sold out
@kiranpatil1096
@kiranpatil1096 Год назад
He ghar available aahe ka?
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
Sold out
@santoshrane1698
@santoshrane1698 Год назад
Rate zasta ahe 4 gunta plot la
@vishwasparab6645
@vishwasparab6645 Год назад
जागा कुठे सांगीतले नाही फसवायचे नाही ना
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
जागा कुठे आहे सांगितले तर तुम्ही डायरेक्ट जाऊन आमचे 2% ब्रोक्रेज फसवणार सर..... त्याचे काय....आम्ही जे काम करत आहोत ते प्रामाणिक पने करत आहोत. तुम्ही स्वतः येऊन पहा ना, तुम्हाला जागा मालकांशी आम्ही संपर्क करून देतो......आणि फसवा फसवी चे धंदे आम्ही नाही करत कृपया अश्या कॉमेंट करू नये......राग नसावा क्षमस्व
@rajeshjanwalkar9208
@rajeshjanwalkar9208 Год назад
लोन होईल का
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
नाही
@vinaymehendale6020
@vinaymehendale6020 2 года назад
काय कींमत आहे
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 года назад
व्हिडिओ पूर्ण पहा
@milindginde7244
@milindginde7244 Год назад
Cost किती आहे हे सांगा
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 9 месяцев назад
Plz WhatsApp me 9404752423 / 9822700679
@abhijitware5091
@abhijitware5091 Год назад
Dokyavar padala ahe vatta 27 lak
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
सर त्या ठिकाणी ४ लाख गुंठा दर चालू आहे...आणि त्यामध्ये 500sq फीट घर आहे. कंपाऊंड वॉल झाडे त्यामुळे हा दर आहे..
@Adviksalgaonkar2014
@Adviksalgaonkar2014 9 месяцев назад
Hi property ahe ka
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 9 месяцев назад
आहे
@shirodkarkatta3719
@shirodkarkatta3719 Год назад
Too high priced boss
@publicindiannews
@publicindiannews Год назад
Coll me
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Год назад
9404752423
@sumitdabade9407
@sumitdabade9407 Год назад
Dada lon hot ka
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 9 месяцев назад
होइल
Далее
Fancy VS Classic #shorts  @CRAZYGREAPA
00:33
Просмотров 1 млн