Тёмный

सिंधुदूर्ग मध्ये रेल्वेस्टेशन जवळ कोकणी घर / 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

🔷 आजची प्रॉपर्टी आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी बाजार पेठे पासून 2.5 किलोमिटर अंतरावर असून, वाहनाने 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. पूर्ण पने वाडी वस्ती आजची प्रॉपर्टी असून रोड टच आहे. संपूर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे. तसेच या मध्ये असलेल्या कोकणी घराला वरती सिमेंट पत्रे असून संपूर्ण घराला आतून सिलींग केलेले आहे. तसेच संपूर्ण प्रॉपर्टी हि जागा मालकांनी व्यवस्थित रित्या मेंन्टेन ठेवलेली आहे. पाण्यासाठी बोअरवेल असून विहिरीचे पाणी सुद्धा उपलब्ध आहे. प्लॉट मध्ये धरती काही फळ झाडे देखील जागा मालकांनी लावलेली आहेत. घराची रचना हि जागा मालकांनी वास्तू शास्त्र नुसार केलेली आहे.
____________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
कामानिमत्ताने इथे राहत असल्याने सेवानिवृत्त झाल्याने गावी जात आहेत.
📌 घर बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
वर्ष २००३
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर घराची किंमत २७ लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
#kokanproperty #sindhudurgproperties #realestate #plotforsale #vaibahvwadiproperty
#houseforsale #lowbudgetplots

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@user-kw8zr5wx8g
@user-kw8zr5wx8g 2 месяца назад
Hi property aahe ka
@sudhirranadive6803
@sudhirranadive6803 5 месяцев назад
25L madhe milel ka
@violetking5571
@violetking5571 10 месяцев назад
Is it 4 acer 10 guntha or only d house
@gajananchavan6279
@gajananchavan6279 8 месяцев назад
15 lakhat hoil ka
@sachinghag858
@sachinghag858 10 месяцев назад
Sir vaibhavwadi gavat agriculture plots miltale kay.
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 10 месяцев назад
मिळेल.
@sachinghag858
@sachinghag858 10 месяцев назад
@@sindhudurgproperties1086 sir price kiti aahe
@NishaYadav-hy7gi
@NishaYadav-hy7gi 10 месяцев назад
१०लाखात मीळेल काय
@vinayakjadhav2137
@vinayakjadhav2137 10 месяцев назад
हो मिळेल ना, २७ लाखाच घर तुला १० लाखात मिळेल ना १००% ..
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 10 месяцев назад
१० लाखात फक्त पहायला मिळणार..... विकत नाही.....
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 10 месяцев назад
धन्यवाद सर तुमच्या कॉमेंट साठी..... ह्या मॅडम २७ लाखात असलेल्या प्रॉपर्टी ची किंमत १० लाख करत आहेत.... खरंच कमाल वाटते माणसाच्या विचार शक्ती ची....
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 10 месяцев назад
हो बरोबर सर 👍👍
@suhasborchate7829
@suhasborchate7829 10 месяцев назад
10 रू घेऊन या फक्त ते पण 10 रू सांभाळून घेऊन या पडतील कुठेतरी
Далее
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00