असं ऐकतो, पणजी,पत्रादेवी, कुडाळ, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, परभणी मार्गे नागपूर , रोड होणार.असे झाले तर कोकण पुर्णपणे बदलून जाईल 🙏 निसर्ग सौंदर्य संपेल .
कोकण...माझं माहेर❤ Thank you Prasad sir for visiting Goa specially Pedne. Proud to be a daughter of Bagaytdar🌴🌴 Proud of my Baba Shri. Shekhar Parashtekar. Thank you again and I appreciate all your hardwork.🙏
अभिनंदन प्रसाद दादा 🎉🎉🎉🎉🎉 खूप छान वाटले तुमच्या समान सोहळा पाहताना कोकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬🙏🙏🙏🙏🙏 कोकण म्हणजे स्वर्ग आणि देव भुमी आहे 🙏🙏🙏🙏🙏 जय गोमंतक 🚩🚩🚩🚩🚩
हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रसाद फारच आनंद देणारी घटना आहे तुझ्या माध्यमातून असेच निसर्ग सवर्धन होत राहील अशी खात्री वाटते आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अगदी खरं आहे तुमच जून ते सोन आताची दुनिया ही सर्व भूलभुलया आहे तरुण पिढीने चांगले के वाईट काय हे ओळखले पाहिजे खर सुख समाधान कशात आहे हे जाणले पाहिजे क्षणभंगुर सुखमागे धाऊ नये.
निळ्या खाडीचा काठाला माझा हिरवाच गाव जगात तमी मिरवतो त्यांचे लावुनिया नाव पुलं ओलांडता पुढे रस्ता येईल तांबडा कवी बा भ बोरकर यांची ही कविता सुंदर अजरामर गोव्याच खुप छान वर्णन केल आहे
Dear Prasad, As usual, watching your videos gives me hope for the future! This month I am planning to make a trip to Konkan, (Sindhudurga district and Goa) after more than six years. Finally, I am going to try to meet you and your friends in person. I am looking forward to this, any suggestions about suitable days and some contact information will be greatly appreciated.
Great initiative. first voters are offered yummy vote for notes. then the voters fight against centuries old natural resources and destruction don't get momentum.