Mitra tuze Video chan asatat pn plss... aata april may months madhe panycha problem hoto.... Janvrana.. Pashu pakshyana garaj asate.... Ashi nasadi karu nko... Plss... Dusare video banav
अरे देवा... तुम्ही पण आलात... गावाला पशू पक्षांसाठी खूप पाणवठे आहेत...जे बारमाही असतात.. . त्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही... डोह उपसून मासे पकडतो त्या जागा म्हणजे नदीतील साठलेले पाणी जे की मे महिन्या पर्यन्त पूर्ण झाली होतात... मला हेच कळत नाही अशा Comments येतात कशा... गावाला कदाचित आपण जात नसणार किंवा भौगोलिक गोष्टी कमी माहिती असाव्यात... एवढेच बोलतो एखादा गाववाला असतो ना तो प्राणी आणि पक्षांची पण तेवढीच काळजी घेतो... राहिले माशांचे. तर पुढील 10 15 दिवसात हे डोह आठून जाणार तेव्हा हे मासे मरून जाणार तेच आम्ही खातोय.... टीप : माशांचा विचार करत असाल तर मग मच्छी चिकन कोणी खात नाही का... सर्वांना जीव असतो... आणि जर Veg असाल तर मग भाज्या वैगरे तोडून कशाला खाता त्यांना पण जीव आहे....
गावाकडची माणसं किती प्रेमळपणे वागतात खरं सांगू दादा कोकणची माणसं म्हणजे गोड पाण्याचा वाहता झरा आता मी अनेक व्हिडिओ बघीतले काकी मावशी आज्जी आजोबा मामा सर्व कसे आत्मीयतेने चौकशी करतात नाहीतर या धकाधकीच्या जीवनात कुणाला इतकाही वेळ नाही की काय चाललंय विचारण्याची खूप सारे फॅन्स मिळाले जिवलग मित्र एकमेकांवर प्रेम करतात त्यालाच तर जिवन म्हणतात मस्त पार्टी
ब्रो तु गावीच का राहात नाहीस...गावा कडचे सुंदर व्हिडिओ पाहायला मज्जा वाटते....गावालाच काही तरी उद्योग सुरु करायचा ना...आता शहरातील लोक गावीच येऊन काही ना काही उद्योग सुरु करताना दिसतात...जय महाराष्ट्र...
अवी डोह उपसुन मासेमारी करण्याचा आनंद सर्व काही ठीक आहे.पण यावेळी, दिवसेंदिवस पाणी टंचाईचा भीषण प्रश्न उभा राहत आहे.भयंकर उष्णतेमुळे मानवाला तसेच वन्य जीवांना जगण्यासाठी पाण्याची धडपड करावी लागत आहे.जे पाणी रानावनात उपलब्ध आहे ते उपसले तर रानटी प्राण्यांना पाणी कुठुन मिळणार ? योग्य ती खबरदारी घ्यावी.....एक कोकणप्रेमी
असे डोह उपसून काही नुकसान होत नाही.4 5 तासांत ते परत होत तस होऊन जातं.आणि खूप ठिकाणी पाणवठे असतात त्या मुळे जंगली प्राणांना याचा काहीच त्रास होत नाही.नदीचे झरे आतून वाहत असतात ते प्रत्येक डोहात थोड थोड पाणी सोडत असतात.काळजी नाका करू साहेब
Video khup Chan ahe bus je pranyabaddal bolalas vanva vaigre te chukich ahe Mase mi pan khato pan fakt junglat rahanarya pranyanvar evdh Prem tar mag panyat rahanarya khekda Ani macchi var pan pahije
He Mumbai la rahnare unpad lok kashala ugach tumch shet uptaych acknowledge share karta ...randechyana kahi mahit nast hi mja kay aahe ....yana pakshi, prani , janavre athvatat .....yani hosten aani samashi madhla pan farak nahit nasto ......tu ek number video banavto aaplyala avadadt .....
Kokan madhe na shetat lokana kay kame nasatat ase kay tar karat rahayache bhava kolhapur la yevun bag khup khup shetari kaamat asatoy 12 mahine jara suddha kaam nasate tumchya kade
BHAU KAHI TARI AAJUN NAVIN VIDEO BANVA NUSTE VANBHOJAN NI FHARSAN PARTY . TUMCHYA MITRRANCHYA GHARACHE JEVAN KASE BANVTAT TE VIDEO BANVA AAJUN KAHI VEGALE TAKA .