Тёмный

कोकण रेल्वेमार्ग अखेर २४ तासांनंतर सुरू। मांडवी एक्सप्रेस रवाना 

Kokan Media Ratnagiri
Подписаться 7 тыс.
Просмотров 713
50% 1

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी स्थानकाजवळ दरड कोसळल्याने काल संध्याकाळी (१४ जुलै) बंद झालेला मार्ग अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आज संध्याकाळी सुरू करण्यात आला. मार्गावरून वाहतूक करणं शक्य असल्याचं म्हणजेच ट्रॅक फिट सर्टिफिकेट आज सायंकाळी साडेचार वाजता मिळालं. त्यानंतर सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस पहिल्यांदा या ठिकाणावरून पुढे रवाना झाली. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत, अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या गोष्टी लक्षात घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
व्हिडिओ पुढील लिंकवर... • कोकण रेल्वेमार्ग अखेर ...
बातमी पुढील लिंकवर... kokanmedia.in/...

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
TGV speed record 574,8 km/h
9:20
Просмотров 50 млн
When Players Sacrifice for Team ❤️
00:32
Просмотров 7 млн
When Players Sacrifice for Team ❤️
00:32
Просмотров 7 млн