Тёмный

कोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil Fry 

Malvani Kavita's Recipes
Подписаться 193 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

नमस्कार 🙏
👩‍🍳आज आपण बनवणार आहोत Crispy Bombil Fry .
__________________________________________________
पापलेट साफ करण्याची ही नविन पद्धत वापरुन पहा : • पापलेट साफ करण्याची ही...
हिरवा मसाला : • मसाला बनवण्याची ही नवि...
अशा प्रकारचे भन्नाट आप्पे या आधी बनवला नसला : • अशा प्रकारचे भन्नाट आप...
------: आमच्या काही खास रेसिपी :------
✅ झणझणीत Non-Vegरेसिपी : • झणझणीत Non-Vegरेसिपी
✅ मासे साफ करण्या पासून ते परिपूर्ण बांगडा करी रेसिपी : • मासे साफ करण्या पासून ...
✅ झणझणीत मालवणी कोंबडी वडे | एवढी सोप्पी पद्धत बघितली नसाल : • झणझणीत मालवणी कोंबडी व...
✅ झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवुन पहा : • Malvani Mutton Curry R...
✅ पापलेट साफ करण्याची ही नविन पद्धत वापरुन पहा : • पापलेट साफ करण्याची ही...
✅ खेकडे साफ करण्यापासून ते मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी : • खेकडे साफ करण्यापासून ...
✅ शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपी : • Clams Curry | Shimple ...
✅ मालवणी बांगडा फ्राय : • Bangada Fish Fry | माल...
✅ सोप्या पद्धतीने बनवलेल मालवणी चिकन 🔥 : • बनवाल तर बोटं चाटून खा...
✅ चिकन कलेजी फ्राय : • चिकन कलेजी फ्राय | chi...
✅ Mushi - Mori Masala Recipe : • Mushi - Mori Masala Re...
✅ अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार 🦞 : • 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत...
✅ 🦐चुरचुरीत कोळंबी फ्राय अशा पद्धतीने बनवून तर पहा : • चुरचुरीत कोळंबी फ्राय ...
__________________________________________________
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#bombilfry #बोंबीलफ्राय #bombilmasalafry
#MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes

Опубликовано:

 

23 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 528   
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 3 года назад
माझी Ideia आवडली आणि रेसिपी सोप्पी वाटली तर इतरांनाही जरूर शेअर करा. WhatsApp, Facebook वर पाठवून द्या. 🙏
@tilotamagacche587
@tilotamagacche587 3 года назад
मी बनवले पण फार कडक‌होतात पण तुटून पडतात मी रवा लावते आता तुम्ही जसं बनवून दाखवले तसे करुन बघायला पाहिजे तुम्ही जे सांगितले ते आवडले आज बघणार
@pranjalshirke7578
@pranjalshirke7578 2 года назад
December?🔥😭
@denj4u1
@denj4u1 2 года назад
@@tilotamagacche587 0p
@denj4u1
@denj4u1 2 года назад
@@tilotamagacche587 I6
@atharvdalvi794
@atharvdalvi794 2 года назад
@@tilotamagacche587 yc
@walterdmello8811
@walterdmello8811 Год назад
Khoop Chaan!
@sakshikeshri7580
@sakshikeshri7580 3 года назад
Bombil kashe ghyaych te saf kashe karayche he khup changlya padhatine sangitale ,mahiti khupach chhan milali tai. Bajarat fasvatat, pn atta nakki asha padhatine gheun karanar sudhha. Khup khup Dhanyabad.
@kumarchakre6210
@kumarchakre6210 2 года назад
मी कुमार चक्रे पुणे मला मासे खूप आवडतात तुम्ही केलेले बोंबील फ्राय खूप छान बनवली आहे
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 2 года назад
धन्यवाद
@sandhyakurde8972
@sandhyakurde8972 3 года назад
ताई मला आेले बाेंबील फार आवडतात पण मी ट्राय केले तर मला जमले नाहीत त्यानंतर मी कधी प्रयत्नच केला नाही पण आजचा तुमचा व्हिडिओ बघीतला आणि रेसीपी एकदम साेपी वाटली, बाेंबील कट करण्याची पद्धत आवडली, आता मी नक्की करून बघेन, धन्यवाद
@nilimatambade7736
@nilimatambade7736 Год назад
बोंबिल फ्राय रेसिपी फारच आवडली. करुन बघेन नक्की तुमच्या पद्धतिने.धन्यवाद
@user-ch6vq7xr7m
@user-ch6vq7xr7m 2 года назад
छान रेसीपी सांगीतली ताई बोंबलाच पाणी काढण्याची ट्रिक एकदम मस्त धन्यवाद 👏
@supriyamalandkar1842
@supriyamalandkar1842 2 года назад
खुपचं छान ताई हि गोष्ट मला माहित नव्हते मी पण बोबिल वर पाटा ठेवत होते आता मी पण तुमच्या सारखे बोबील मधून पाणी काढून टाकीन. Dhynawad 🙏
@jayabhosale4299
@jayabhosale4299 3 года назад
वा काय छान आनि सोपी रेसीपी सांगितली बोंबील फ्राय करायची, धन्यावाद 🙏
@bhusmang2
@bhusmang2 2 года назад
धन्यवाद !सोपी आणि सुटसुटीत रेसिपी 😊
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 года назад
खुपछान बोंबील फ्राय बनवले ताई मछी फ्रायची सुगरण आहात आम्हाला मछीफ्राय चेवहिडिओ दाखवत जा
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 2 года назад
हो धन्यवाद
@tejashricreations720
@tejashricreations720 3 года назад
उत्तम RECIPE, खूप छान, चविष्ट धन्यवाद टिप्स दिल्या बदल
@samadhanwankhede1433
@samadhanwankhede1433 3 года назад
छान आणी सोप्या पध्दतीने बणवलेली बोंबील रेसीपी.
@sudhamore3718
@sudhamore3718 3 года назад
खूपच छान झाले ताई बोंबील फ्राय मीपण करणार आणि तुम्हाला patavanar
@vimalrengade8297
@vimalrengade8297 3 года назад
फारच सोपी रेसिपी सांगितली आहे तुम्ही.🙏 बारकावे उत्तम. जरुर करून पाहीन.👍
@sushmavartak169
@sushmavartak169 3 года назад
मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय
@rameshnaik3328
@rameshnaik3328 2 года назад
Ok,kaichi cha vapar ,tasech ji khupach sopya padhatine sangitale Dhanyawad,
@rajendrabharamkar4463
@rajendrabharamkar4463 3 года назад
आपण खुप छान माहिती सांगता फार आवडली बोबिल रेसिप
@sonalchavan9610
@sonalchavan9610 3 года назад
Mala pahile chapati bhajayla nahi jamayche Tumchi chapati banvaychi paddhat kashi bhajavi he tumhi samjaun sangitla tasa mi karun baghitle Majya chapatya khup chan ani mau zalya Thank u soo much kaki🙏🏻👍🏻☺️
@sudhanbowlekar4019
@sudhanbowlekar4019 Год назад
तुम्ही केलेल्या रेसिपि छान आसतत मी स्वतः करून बघतंय मध्ये मध्ये मालवणी पण बोला म्हणजे लाईक सुद्धा जास्त मिळतले
@dipalidhure8628
@dipalidhure8628 9 месяцев назад
नमस्कार ताई...🌹 तुमच्या मालवणी कविता's रेसिपी माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या बोंबील फ्रायच्या खुपच महत्वाचे असे काही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या shortcut Tips✌👍 बोंबीलाची सफाई कशी करावी हे आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार 👏👏 धन्यवाद ताई खूपच उपयुक्त माहितीसाठी 🌹🙏👌👌👌👌👌👌👌😊
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 9 месяцев назад
धन्यवाद ताई
@alkapadwal7987
@alkapadwal7987 11 месяцев назад
तुम्ही छानच सांगीतल. याप्रमाणे मी करुन पाहिन.
@bhagyashreedewoolkar2600
@bhagyashreedewoolkar2600 3 года назад
आम्ही लिंबाचा रस लावून ठेवतो,नंतर पाणी काढून त्याला आलेलसूण पेस्ट लावून मीठ,मालवणी मसाला हळद लावतो व तांदळाच्या पिठात दाबून टळतो मस्त कुरकुरीत होतात. आगळ नाही लावला आता करेन असे .
@saritabandekar7709
@saritabandekar7709 3 года назад
Agal laun khup chhan hotat
@sandhyabhati630
@sandhyabhati630 3 года назад
खूपच सोप्पी आयडिया तुम्ही शेअर केली, मी नक्की करून बघणार, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@varshakhade5841
@varshakhade5841 Год назад
Chan kurkurit bombil pani kase kadhayache hi padhat mast.👌👌👍
@rajeshbashte4843
@rajeshbashte4843 2 года назад
छान रेसीपी आहे 👍👌💐
@bhavanajadhav7346
@bhavanajadhav7346 3 года назад
मला रेसिपी आवडली खूप सोपे आणि छान पद्धत सांगितली आहे.
@subhashmestry5275
@subhashmestry5275 3 года назад
Ek No.Recipe Dahkhvlaas bombil madhun paani karaychi idea mast aahe Me ekda banvto aani baghto jamte ka
@kalpanavyas2240
@kalpanavyas2240 Год назад
छान सोप्पी आहे,ट्राय करते.
@kalpanavyas2240
@kalpanavyas2240 Год назад
Mi try kele mast झाले होते कुरकुरीत.
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes Год назад
धन्यवाद ताई
@judycoelho465
@judycoelho465 3 года назад
Thanks for the easy way of marinating and frying Bombil which is one of our favourite dish for lunch.
@deepikaphatak4693
@deepikaphatak4693 2 года назад
mala bhombil khu aavdtat aapn bhombil fray kase karayche hi sopi padat bagun chan vatl mee sudha gari karun bagen danyvad
@saritagothankar6940
@saritagothankar6940 3 года назад
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏼
@neelamkadam8522
@neelamkadam8522 3 года назад
बोंबील साफ करण्याची पद्धत आवडली.आम्हीपण मालवणी आहोत. लिंबू पिळून पण पाणी लवकरच निघून जाते. आम्ही लिंबूच पिळतो.
@bhauchavhan7022
@bhauchavhan7022 2 года назад
बोंबील साफ करण्याची पद्धत आवडली.
@kalpanamalankar
@kalpanamalankar 3 года назад
Khup sunder trick sangitali.nahitar bombil karayala kantala yayacha.ata khup soppe vatale.atta nakki karanar.tumachi saganyachi paddhatahi chan ahe.khup awadala video
@bhavanajadhav3003
@bhavanajadhav3003 2 года назад
Khuhup sundar mi nakki karnar
@shraddhagaonkar708
@shraddhagaonkar708 3 года назад
Khup sunder bombil recipe easy way of cutting bombil excellent 🙏🙏
@vinayaknighojkar6801
@vinayaknighojkar6801 3 года назад
Tai he ks करायचं ते माहीत नव्हते.तुमची ही रेसिपी पाहिली छान वाटली.तुम्ही अगदी सहजपणे सांगितली.बोंबील मला फारच आवडतात.धन्यवाद ताई.असच विशेष सगत जा...
@irinegomes1794
@irinegomes1794 3 года назад
Khup chan recipe. Mala khup Aavadla.Thankyou
@pradipshinde1350
@pradipshinde1350 Год назад
फारच सुरेख
@narayanchorge362
@narayanchorge362 2 года назад
रेसिपी आवडली
@sunandathakur5643
@sunandathakur5643 8 месяцев назад
खुप छान रेसिपी 👌😋🙏
@pradeeparolkar6427
@pradeeparolkar6427 3 года назад
फारच छान रेसिपी , खुप आवडली धन्यवाद
@sarveshm6779
@sarveshm6779 3 года назад
आता पर्यंत कोणी असा विडियो बनवला नाही;साफ करण्यापासून ते तळून घेण्यापर्यंतची पद्धत सांगितली ; खूप खूप धन्यवाद. मला आता पर्यंत बाजारात बोंबील कशे घ्यायचे माहित नव्हते; एकदा घेतले तेव्हा फसवले होते; पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन. खूप धन्यवाद, देव तुमचे भले करो.
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 3 года назад
धन्यवाद
@pradnyapednekar7784
@pradnyapednekar7784 3 года назад
Excellent Trick खऱ्या अर्थाने खूप उपयुक्त टिप आहे. Thank you for sharing!!!
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 года назад
छान,नविन पध्दत सांगीतलीत
@sayyedparvezali6417
@sayyedparvezali6417 Месяц назад
Very nice recipe,
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 3 года назад
अतिशय छान दाखवले रेसिपी 👌
@16_aryan_ram_jadhav54
@16_aryan_ram_jadhav54 3 года назад
लिंबाचा रस आणि मिठ लावल्या मुळे पण बोंबलातील पाणी निघतं.
@supriyakamble9010
@supriyakamble9010 2 года назад
फारच सोपी पद्धत आहे 👌👍🙏💐
@user-ch6vq7xr7m
@user-ch6vq7xr7m 2 года назад
छान रेसिपी वैनी मी तर खायलाच येणार 🏆👌👌🙏
@latakailasvispute05
@latakailasvispute05 3 года назад
खुपच सुंदर रेसिपी मी डाळीचे पिठ लावत होते पण तांदळाचे पिठ लावल्यामुळे कुरकुरीत होतात
@vrindahadkar2288
@vrindahadkar2288 2 года назад
Chan fry kele
@ravikantkapdoskar9573
@ravikantkapdoskar9573 Год назад
तुमची रेसिपि आवडलि
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
काविता ताई यास अभिवादन..!! 🙏 👍सुंदर बोंबिल फ्राय रेसिपी 👍बहारदार निवेदन 👍छान क्लुप्त्या संग्रही असाव्यात अश्या 👍 आकर्षक चित्रण ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास हुकमी शेन वॉर्न यांचा सुंदर असा छोटे खानी रान अप आणि जादुई आत्मविश्वास पूर्वक गुगली गोलंदाज यांची किमया आणि अक्षरशः इंग्लंड क्रिकेट संघाची वाताहत आणि ऑस्ट्रेलिया विजयी आणि इथे कविता ताईंच्या छान छान क्लुप्त्या आणि यायुढे कुरकुरीत बोंबिल खायची चिंता नाही इथेही जादुई क्लुप्त्या यामुळे छान छान ओले बोंबिल लिलया तळून मनासारखे नक्कीच खाता येतील.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 3 года назад
धन्यवाद,,🙏🙏
@zahidakhatib9646
@zahidakhatib9646 Год назад
Khoop chahan
@anithachavan6465
@anithachavan6465 2 года назад
Kup Cahan Raspy hai
@nishantjadhav8762
@nishantjadhav8762 2 года назад
Chaan aahe
@rajansutar8720
@rajansutar8720 3 года назад
मस्त रेसिपी आहे नक्की करून पाहीन.
@savitakini698
@savitakini698 3 года назад
खुप,👌,आयडीया पाणी काढायची बौबिल मधले आणि रेसिपी पण खूप च 👌😍😍
@charlettesequeira9450
@charlettesequeira9450 2 года назад
Mashtt 👍...mee pan asha padatiney fry karnar...thx
@satyawanraorane3443
@satyawanraorane3443 Год назад
छानच सोपी रैसी आहे ताई
@mangalhankare4795
@mangalhankare4795 2 года назад
Khup chan sopi padhat aahe tai
@suchitakothari5835
@suchitakothari5835 Месяц назад
खूपच सुंदर रीसीपी
@hridaynathmayekar6518
@hridaynathmayekar6518 3 года назад
एकदम सोपी रेसिपी खूप आवडली धन्यवाद
@raghunathkale4703
@raghunathkale4703 2 года назад
खुप छान रेसिपी सांगितली
@deepakhopkar5700
@deepakhopkar5700 3 года назад
Very simple n easy trick to remove water. Thanks
@nitinrevandkar1668
@nitinrevandkar1668 Год назад
आवशे, तुझे सर्व इडिओ बघतय, खूप खूप मस्त असता तुझी आपल्या पद्धतीची माशे तळुची खमंग , एकदा कुरल्याचो ईडिओ करून पाठव 👌👌💐🙏👏
@anjalimayekar4963
@anjalimayekar4963 Год назад
😊 8:30
@NandaRamteke
@NandaRamteke Год назад
Khup chhan
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 2 года назад
Khupch Sundar , khup aavdli.
@sakshiarolkar985
@sakshiarolkar985 2 года назад
khup chan prakare bombil fry dakhavali
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 года назад
चांगली पद्धत आभारी
@nalinigaikwad6793
@nalinigaikwad6793 3 года назад
Khup Chan recipe thank you 👍👍👌👌❤️❤️
@rameshchavan1000
@rameshchavan1000 3 года назад
Xxxxxxxxxx369
@pratikshasawant8908
@pratikshasawant8908 3 года назад
रेसिपी खूपच छान आहे. मालवणी मसाला कसे करतात. त्याची रेसिपी दाखवाल का?
@madhulikagaikwad9084
@madhulikagaikwad9084 2 года назад
अति उत्तम
@santoshgirgosavi7866
@santoshgirgosavi7866 2 года назад
खुप खुप छान रेसीपी . गाभोळी कशी कुरकुरीत बनवायची . धन्यवाद
@mangeshkambli466
@mangeshkambli466 3 года назад
खूप छान रेसिपी मालवणी 🙏🙏
@rameshnikalje986
@rameshnikalje986 3 года назад
खुपछान बोंबिल फ्राय रेसिपी आहे.
@mangeshkambli466
@mangeshkambli466 3 года назад
सूंदर ,👌👌
@minalmankame1679
@minalmankame1679 3 года назад
Masta zale. Bombil soft asun suddha surmai sarakhe fry zale aahet . Suramaiche tukade watatat
@prakashbhalerao7241
@prakashbhalerao7241 2 года назад
सुंदर केले ताई बोंबील मला खरंच खूप आवडली
@shubhadagawde7833
@shubhadagawde7833 3 года назад
Mast changla kele bobil
@snehayadav7274
@snehayadav7274 3 года назад
खूप छान मी नक्की असा पद्धतीने करेल
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 3 года назад
खूप खूप छान अप्रतिम 👌👌👌👌
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 Год назад
Khup chaan recipe..👌👌😋
@nisharaut1482
@nisharaut1482 3 года назад
खूप छान पद्दत दाखवली तुम्ही बोंबील फ्राय धन्यवाद
@mushtaqalimulla9282
@mushtaqalimulla9282 3 года назад
खूप छान धन्यवाद
@aartipotdar222
@aartipotdar222 3 года назад
Thai khup chan padhat aahe thanks
@diptikarande.9443
@diptikarande.9443 3 года назад
Khoopch chan me aazch try kartey
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 года назад
तळलेले ओले बोंबिल पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. 😋😋😋😋 बोंबलातील पाणी काढण्याची नवीन ट्रीक आवडली. नाही तर जड पाट्या खाली ठेवायला लागायचे. छान विडिओ. मस्तच.👌👌
@MalvaniKavitasRecipes
@MalvaniKavitasRecipes 3 года назад
धन्यवाद
@Salimbhaisrayli
@Salimbhaisrayli 3 года назад
मस्त सोपी पद्धत अाहे ! मी ट्राय करेन धन्यवाद!
@vaishalimendon3393
@vaishalimendon3393 Год назад
Khup chan
@kishorchikane9159
@kishorchikane9159 2 года назад
khup chhan recipe dakhavali
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 3 года назад
Chan Mast Supar very good 🙏🙏🙏👍👍👍👍👍
@jayshrimukunde3023
@jayshrimukunde3023 3 года назад
Khup chhan aani sopi padhat aahe.thank u
@asmitapanchal1206
@asmitapanchal1206 2 года назад
रेसीपी,सुंदर, आहे,
@bilkisshaikh4899
@bilkisshaikh4899 Год назад
Mast khamangggg 😋 yummy 😋👍 thanks
@foodlover9040
@foodlover9040 3 года назад
नक्की करणार खूप छान
@surekhabhosale9886
@surekhabhosale9886 2 года назад
Khup sunder awaz aahe tumcha aani recipe trr khupach mast 👍 majhi favrt aahe bombil macchi..bghun tondal pani aal Taai 😉
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Mastach tai mi suddha asach padhatiney banavtey thanks tai
@rajanpatole4342
@rajanpatole4342 3 года назад
फारच छानचं सोपी पद्धतीने साफ करायण्यास सांगितले, हे ओले बोबील आमच्याकडे मिळत नाही तर काय करायचे, धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐💐🌹💕💕💕
@vishanujadhav7901
@vishanujadhav7901 2 года назад
मला ही पद्धत खूप आवडली
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 года назад
सुंदर रीतीने समजावले 👌
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23