सर जर आपण पंपाच्या साहाय्याने जर विद्राव्य खत जर दिले तर फायदा होईल का कारण बोरेचे बोरे शेतात टाकतो त्याचा खर्च जास्त होतो म्हणुन त्यावर एक व्हिडीयो बनवा
लिंबूचे झाडे वाढण्यासाठी व त्याला फळे येण्यासाठी कुठले खत वापरायचे आहे पेरूच्या झाडाला फळ व त्यांची उंची वाढण्यासाठी कुठले खते वापरायचे व फळांची त्यांची गोडी पण वाढली पाहिजे