सर माझ पुस्तकात येवढं मन कधीच लागलं नाही पण You Tube वर तुम्ही जे शिकवता ते लवकर डोक्यात बसते... धन्यवाद सर गोर गरीब माय बाबाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे सर 🙏🙏🙏🙏🙏
सर ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना , जे नुकतेच १०पास होऊन बाहेर पडले आहेत आणि ते तुमच्या पर्यंत पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी वीकेंड ल्ला ऑनलाईन पद्धतीने एखादी बॅच तुम्ही सुरू करावी. आर्मी, पोलीस भरती,etc साठी. त्या विद्यार्थांना खूप हेल्प होईल... @vitthalkaganesir