Тёмный

Manoj Jarange यांच्या सगेसोयऱ्याच्या मागणीवर सरकारने काय उत्तर दिलं?| Shambhuraj Desai|Eknath Shinde 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 85 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ShambhurajDesai #ManojJarange #MarathaReservation #VidhanParishad2024
मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट आणि सगेसोयऱ्यांच्या मागणीवर आज सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत जरांगेंच्या मराठा आंदोलनावर निवेदन दिलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@datta_lipne
@datta_lipne 6 дней назад
जर या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी नाही लागला तर इथून पुढ तुमचा प्रवास खूप कठीण असेल
@AN-uf7mk
@AN-uf7mk 6 дней назад
❤ डा काही उपटू शकत नाही..... 😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 6 дней назад
🍌🍌🍌
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад
10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत.😊
@Marata96k
@Marata96k 6 дней назад
काही शेट फरक पडत नसतो असले 100 जरांगे आले तरी 😅
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 6 дней назад
लाख जरांगे एक सदावर्ते😂😂😂
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 6 дней назад
27%लोकसंख्या असलेल्या obc समाजाला 27%आरक्षण, 35%लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला 10%आरक्षण, हा कुठला न्याय? कुणबी आणि मराठा या जाती एक आहेत हे समजतं नसेल का?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад
@@iqbalbaloch5524 Supreme Court जिंदाबाद!👍😊
@kishorsonune120
@kishorsonune120 6 дней назад
19
@Apsksdf
@Apsksdf 6 дней назад
Are zatya konta ३५ % maratha १५-२० takke kunbi allready obc made he mahiti nai kud pn bhukaych😂😂😂
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 6 дней назад
जातीनिहाय जनगणना करन खूप गरजेचं आहे.
@KaleAkshayBhanudas
@KaleAkshayBhanudas 5 дней назад
Obc la cast bag bhai kiti ahet te Ani obc madhye pn division ahe
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 6 дней назад
जरांगे पाटील साहेब सोबत महाराष्ट्र तील मराठा समाज पण सरकार काही दिवसा साठी दिले तर मग गाठ मराठयाशी जरांगे फॅक्टर नुसार सुफडा साफ करणार
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 6 дней назад
शंभूराजे बनवा बनली करु नका लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर मराठा समाज तुम्हाला विधानसभेत जाऊ देणार नाही एकच मिशन ओ बी सी तुन मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
1994 ला कोणी बनवा बनवी केली तेव्हा नाय वाटले का बनवा बनवी केली तेव्हा का जेवन करत होता का तुम्ही
@amolsingare9394
@amolsingare9394 6 дней назад
Aare konala Dhamkiya dyaila re lavdya tu... Konach pn sarkar rahu kinwa nahi , OBC cha naad manje baap badla tari kahi upyog hoonar nahi😂😂😂
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
1994 ला जे मुख्यमंत्री होते त्यांनी ओबीसीला जास्त टक्के अरक्षण दिले गेले ते जाऊ शकतात का विधानसभामधी त्यांनी राजीनामा दिला तर बर होईल तु उभा रहा मग
@bandumane677
@bandumane677 5 дней назад
Mg konala vidhansabha jaudenar.jani 70 varsh arshan nacha ek shabad nahi kadala tela ka
@sumanshinde4537
@sumanshinde4537 5 дней назад
❤❤❤❤m. Mm mvgb ​@@sagardesai5674
@sachindongre9267
@sachindongre9267 6 дней назад
१९९४ शासन निर्णय रद्द करण्यात आला पाहिजे
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад
@@sachindongre9267 ठीक आहे. उद्या बघू😂😂
@Apsksdf
@Apsksdf 6 дней назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216 Br Gavthi mithun म्हणाल तसं😂😂😂😂
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 6 дней назад
घुसखोरांच आरक्षण पण रद्द होईल मग तर...😂😂😂
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 дней назад
1994 चा मंडल आयोगाचा आरक्षण चा कायदा रद्द करावा
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 6 дней назад
बनवा बनवी सुरू आहे. नवीन मुद्दे काही नाही तेच ते मुदे तेच वेळ काढू पणा समाजाचे समाधान होईल असे वाटत नाही. आणि लोक सभेत जे झाल तेच विधान सभा मध्ये होईल यांची शक्यता नाकारता येत नाही
@SK_3699
@SK_3699 6 дней назад
किती खोट बोलणार, कोणी स्क्रिप्ट लिहून दिली, जात बदलून घ्या तुमच्या सारखे कधीच समाजा साठी काहीच करणार नाहीत.
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 6 дней назад
अशी ही बनवाबनवी करू नये, गॅझेट आहे नोदी आहेत उगा, राजकीय दुखण्यासाठी एक समाजाचं नुकसान करू नका🙏 एक मराठा लाख मराठा
@scsmparamedicalinstituteva6681
@scsmparamedicalinstituteva6681 6 дней назад
विधानसभा बाकी आहे साहेब थोडं थांबा
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
विधानसभा बाकी आहे आम्हाला शेठ माहीत आहे तालुक्यात विकास कामे बोलतात शेठ
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 6 дней назад
आता मराठा बोलण
@amolsingare9394
@amolsingare9394 6 дней назад
Upat Kay uptaych te lav.. kahi bhetn tumhala aata hota Kay uptaych te...
@bhaiyya3089
@bhaiyya3089 6 дней назад
​@@sagardesai5674मतदानाने सरकार बदलू शकता पण अशी झुंडशाही कोर्टात नाही चालत भावा
@bhaiyya3089
@bhaiyya3089 6 дней назад
काय करणार आहेस सरकार बदलेल ...40वर्षे ज्या म्हमद्याने झुलवत ठेवलं तो सत्तेवर येईल .तुम्हाला काय देणार तो😂😂
@BalupatilMore
@BalupatilMore 6 дней назад
शंभुराज देसाई साहेब.कस मनोज जरांगे पाटील मानतात तसं.बाकी ऐकनै नाही.नाही तर गेली आमदारकी. मंत्री पद.सरसगट एक मराठा.......
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 6 дней назад
जर सरकारला मागणी पूर्ण करता येत नव्हतं तर वाशीला कशाला आश्वासन दिले आणि गुलाल उधळला
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 5 дней назад
समाज लोकसंख्या विचारात घेतली पाहिजे,तर न्याय मिळेल
@kautikraohiwale1135
@kautikraohiwale1135 6 дней назад
स्वातंत्र्य आरक्षण ही मागणी कधीच नव्हती देसाई पलटी मारू नका
@hanumanwaman9061
@hanumanwaman9061 6 дней назад
आत्ता 13 ला धोका दिला तर सुपडासाफच
@healthwealth3537
@healthwealth3537 6 дней назад
मग काय आपण आघाडी ला निवडून द्यायचे काय आम्हला हे दोघे नको
@bhaiyya3089
@bhaiyya3089 6 дней назад
मग पवार साहेब सत्तेत येणार .जरांगे मुकमंत्री होणार अनं तुम्हाला म्हमद्याच्या दावणीला बांधणार😂😂😂
@redgamer7896
@redgamer7896 6 дней назад
एक सांगू का ?सगे सोयरे काय सरसकट आरक्षण लागू केल तरी पण हे सरकार पुन्हा येणार नाही .
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 6 дней назад
स्वतंत्र आरक्षण मागितले नाही कुणी तुम्ही जबरदस्तीने दिले आहे
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 6 дней назад
ओबीसी धक्का लागला नाही पायजे वीधानसभा बघायला
@easylearn7408
@easylearn7408 6 дней назад
मराठा समाजाला आरक्षण द्यायच म्हणटले कि हरकती....आणि इतर समाजाला आरक्षण दिले तेव्हा काय... देसाई साहेब वेड्यात काढू नका... तुम्ही पुन्हा विधानसभात कसे जातात तेच समाज ठरवेल आता...
@sunilkekan3409
@sunilkekan3409 6 дней назад
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
@parsurampmore3215
@parsurampmore3215 6 дней назад
10 टक्के माघीतल कोनि
@Bjp.Shivsenasamarthak
@Bjp.Shivsenasamarthak 6 дней назад
लाज वाटून द्या सरकारमध्ये असणाऱ्यांनो एवढं का झुकता एक सामान्य माणसा पुढे
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 День назад
राजकीय मतासाठी,कोणावरही अन्याय नको. ज्याच त्याला द्या.💯🙏
@jitendramane8259
@jitendramane8259 6 дней назад
एक नंबर शंभूराजे
@VikasKhaire-nr5xv
@VikasKhaire-nr5xv 6 дней назад
बाकीच्या भाकडकथा सोड सगे सैरा चे बोल
@amolsingare9394
@amolsingare9394 6 дней назад
Sheet ghee sheet😂😂😂
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
भाषा नीट वापर रे तु आधी
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 6 дней назад
​@@amolsingare9394😂😂😂
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤❤❤❤❤
@matemanoj2349
@matemanoj2349 5 дней назад
स्पष्ट भूमिका मांडा नम्र विनंती सामाजिक एकोपा ठेवा, नमस्कार राम कृष्ण हरी
@prakashshinde3134
@prakashshinde3134 6 дней назад
सर्व महाराष्ट्र तुम्ही ताब्यात घेऊन टाका
@abhijitpatil4880
@abhijitpatil4880 6 дней назад
दमदार नामदार साहेब
@SK_3699
@SK_3699 6 дней назад
स्वतंत्र नाही किती लाचार होणार
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 5 дней назад
मराठा आरक्षण मार्गी नाही लागला तर तुमची कोणत्या हि योजनेमुळे मराठा समाजाची दिशाभूल होणार नाही जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला होणार 🚩 🚩🚩🚩
@shrikantshirke4928
@shrikantshirke4928 2 дня назад
सरकारने लक्षात ठेवा जर पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेला तुमचा बाजार उठवणार
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤
@balasahebpachapute2106
@balasahebpachapute2106 6 дней назад
हरकती पण सरकारने मागविल्या
@abhayshinde7498
@abhayshinde7498 6 дней назад
मला द्या प्रकृती त्यांना द्या संस्कृती त्यांना देवू नका विकृती
@govindaldar1322
@govindaldar1322 5 дней назад
हाकै।सर।दमदार।नेता।ओबीसीचा।वाघ
@yogipatil6268
@yogipatil6268 6 дней назад
💪💪💪👌👌
@user-oq4bo4rg7n
@user-oq4bo4rg7n 5 дней назад
सगेसोयरे हीच मागणी आहे देसाई साहेब 😅 बघू विधानसभा मदे
@ekanathshep5934
@ekanathshep5934 5 дней назад
OBC च आरक्षण सुरक्षित ठेवा... बस
@Rdx27dzcghkfdjjggddd
@Rdx27dzcghkfdjjggddd 4 дня назад
Jarange Patil sangtil tase ........tumi kahihi bola......Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 5 дней назад
10%दिलेल्या आरक्षणाची मागणी जरांगे साहेबांनी केली नाही.भुमिका बदलू नका.
@user-yf9jf6ot1l
@user-yf9jf6ot1l 6 дней назад
लक्ष्मण हाके साहेब आणि नवनाथ वाघमारे साहेब यांच्या मागण्याचं काय केलं त्याच्यावरती बोला
@digvijay...patil-
@digvijay...patil- 6 дней назад
🍌🍌🍌
@Missioncoep.
@Missioncoep. 6 дней назад
💩💩💩💩
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 6 дней назад
त्यांचा मागण्या चुकीचे आहे मग कसे मान्य होईल
@Dalestyen007
@Dalestyen007 6 дней назад
दाखले देऊन ते कोर्टात टिकणार का.?
@vikramsolanke423
@vikramsolanke423 3 дня назад
सगळी ही शब्दाची बनवाबनवी कोणताच नियम अमलात आलेला नाही कुणबी हा पहेलेच ओबीसी मध्ये आहे ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांना तुम्ही ओबीसी मध्ये घेतलं त्यामध्ये तुमची कोणतीच कर्तृत्व नाही नवीन काय केलं ते बोला.
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 6 дней назад
घुमा घुमी चे धंदे बंद करा नाहीतर विधान सभेला एक ही जागा येणार नाही हे लक्षात ठेवा ज्यावेळेस मराठा समाज मतदान करणार नाही तेव्हा प्रोटोकॉल यंत्रणा माघ राहणार नाही तेव्हा कळेल 😂😂😂
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 6 дней назад
कायम पटला सोबत संघर्ष युद्ध मनोज दादा जरांगे पाटील
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 6 дней назад
मनोज जारंगे पाटील साहेब 😂😂😂
@user-xr3qd5hf9q
@user-xr3qd5hf9q 6 дней назад
जरा धीर धरा सगळं व्यवस्थित होईल आपले सरकार शिंदे सरकार
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 5 дней назад
तेरा तारखेपर्यंत आपलं नाही आरक्षण दिले तर तेराव
@prasadhure9870
@prasadhure9870 6 дней назад
शंभुराजे सांगतात की जरांगे पाटील यांची पहिली मागणी आदोलना वेळी मराठा स्वतंत्र आरक्षण मिळवी अशी होती . साहेब खोटे बोलत आहे अशी मागणी कधीही नव्हती
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g День назад
एकट्या भुजबळ साहेबांनी 8 लाखापेक्षा जास्त हरकती नोंदविल्या 😅
@Dalestyen007
@Dalestyen007 6 дней назад
कुणीच कुणाला हरवू शकत नाही.कृपया भ्रमात राहू नये.
@chavansagar3222
@chavansagar3222 6 дней назад
😂😂 असं होय मग आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार काय झक मारायला मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जातेत काय.... बुडाला आग का लागलीय तुझ्या
@user-ni9rb1yo8f
@user-ni9rb1yo8f 6 дней назад
बघितलं नाहीस का बीडमध्ये
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 6 дней назад
तुझी वाट लागणार हे नक्की आता आणि सगळेच दुबनार
@gouravhud4155
@gouravhud4155 6 дней назад
करेक्ट कार्यक्रम 2024 ला
@dipaksonawane4487
@dipaksonawane4487 6 дней назад
ऐक मराठा लाख मराठा
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 6 дней назад
Maratha. Ani. Kunbi. Akach. Ahet. Hydrabd. Gazet. Argent. Lagu. Kara. Baki. Visay. Nako.
@tgkaran1909
@tgkaran1909 6 дней назад
Dakhale konala dile
@gopalyadav3439
@gopalyadav3439 4 дня назад
उष्ट्या ना हरकती किती आल्या ते पण सांग
@masterinoptionbuying7641
@masterinoptionbuying7641 6 дней назад
ना हरकत किती आले ते पण सांगा साहेब
@ashokpatil8444
@ashokpatil8444 6 дней назад
ओबीसींवर अन्याय करू नका
@tukaramkatkar2422
@tukaramkatkar2422 6 дней назад
ओबीसीवर अन्याय करू नका शंभु राजे देसाई तुला भोगावे लागले
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
मग मराठ्याणवर अण्याय करता का तुम्ही
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 5 дней назад
Jar maratha aarakshan dile nahi tar aapan sarkar chya baher honar he nakki
@ranjitshinde1164
@ranjitshinde1164 2 дня назад
खोट बोलू नका देसाई साहेब आह्माला कळतय
@gopalyadav3439
@gopalyadav3439 4 дня назад
,2 कोटी नाहरकती आल्यात ना. ते सांग ना
@SK_3699
@SK_3699 6 дней назад
याला परत निवडून देऊ नका.
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 6 дней назад
का
@abhijitpatil4880
@abhijitpatil4880 6 дней назад
तु कोण सांगणारा
@shitaramjare1790
@shitaramjare1790 5 дней назад
डबल ढोलकी
@lobhajipawar4030
@lobhajipawar4030 6 дней назад
100% marathaychi fasaunik honar, hai sarkar marathyacha virodhatach ahe
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 6 дней назад
सोतत्रा मागणी नाही आहे
@dipakbhokare7572
@dipakbhokare7572 День назад
खोट बोलू नको पहिल्यापासून ओबीसी तून आरक्षण पाहिजे हाच मुद्दा आहे तुम्हीच ते टाकलं सगळे सोयरे एक मराठा कोटी मराठा
@dvbमाऊली1233
@dvbमाऊली1233 6 дней назад
सागेसोयरे वर बोला देसाई
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 6 дней назад
मराठा आरक्षणावर निर्णय नाही घेतला, तर विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवणार
@ashokadhat6465
@ashokadhat6465 5 дней назад
आता फक्त ओबीसी आमदार
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 6 дней назад
नुसताच बोलाची कढी . अन् धावू धावू वाढी...मागणी काय आहे ..हे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पुर्ण देशाला माहित आहे ..जाणून बुजून ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करीत असाल . तर पुढे विधानसभा जवळच आहे
@amolsingare9394
@amolsingare9394 6 дней назад
Aare ratalya 😂😂 😂😂😂Kay saarkh saarkh Nivdnulachi bhiti dakhwailat ree😂😂😂 , mala Shejarchya kakuchya mulishi lagn karych aahe , nahi laaun Dil tr mi Nivdnulit vote denar nahi😂😂😂 Kay aadan pan laavla aahe ree.... Ti shejarchi mulgi tula bhaiyaa mhante ree , tujhi taai aahe ti 😂😂😂😂
@manohardhekle1077
@manohardhekle1077 6 дней назад
Photo Bholenath
@DhananjayHoke
@DhananjayHoke 6 дней назад
57 lakh dakhle baki ahet
@vikramtanawade778
@vikramtanawade778 6 дней назад
Aamhi fakt jarange...yacha sobat.....😊
@rameshsolat3812
@rameshsolat3812 3 дня назад
शंभूराजे. तुम्हाला. आरक्षण. दयाचे. की. नाही. हे. स्पट. कंरा. बनवाबनवी. करू. नका. मग. जरागे पाटील. याची. भेट. घ्यायलाच. येतात. कशाला. हारकती. काही. सांगू. नका. आता. सरकारने. शहाणे. होवून. आरक्षण. द्यावे
@subhashpawar2948
@subhashpawar2948 6 дней назад
Kolhapur madhye kiti milale te saaga
@ankushlanke4602
@ankushlanke4602 6 дней назад
तुम्ही शंभर % पडणार
@irfansatarkar7779
@irfansatarkar7779 6 дней назад
तूम्ही काय भविष्यवाणी करता काय !!
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 дней назад
सरकारने यात ढवळाढवळ करु नये त्याला किती दिवस उपोषण करायच करु दयाव
@96kghhh
@96kghhh 6 дней назад
लोकशाही कशाला आहे संविधान बंद करा ज्याला जे करायचं ते कुरुदे मग😮
@deepunikam9245
@deepunikam9245 6 дней назад
Kay bakwas ahe ... 10% Nako re baba , obc madhe de nahitar rahude
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад
संविधानात आणि कायद्यात ते बसत नाही ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी आहे त्यात समाधान माना
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 6 дней назад
ओबीसी मध्ये नाही भेटणार चुकूनही
@SantoshJadhav-dj1dr
@SantoshJadhav-dj1dr 6 дней назад
​@@PramodAtpadkar-dn8pq samajel lavakarach kas hot naahi te
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 6 дней назад
​@@SantoshJadhav-dj1dr😂😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад
@@SantoshJadhav-dj1dr कायदे हे काही जरांगे च्या घरी बनवले जात नाही ते संसदेत बनवले जातात😇
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 6 дней назад
ओबीसीतून आरक्षण मागणी आहे इतर आरक्षण नको मायबाप
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 6 дней назад
ओबीसी मधून मिळणार नाहीं 😂😂😂😂 अजिबात
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 6 дней назад
Aare Shambhu amhala १० takke nakoch aahe te girau naka bas zale kantala aala tyacha. Aamhi te maagitlech nahi, je magitle te dya baaki patvapatvi band kar.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 6 дней назад
आरक्षण नाही दीले तर सरकार बनवणे मुश्किल आहे
@narayanbhale2249
@narayanbhale2249 6 дней назад
एऐकडे आरक्षण देता आणी देवेदरंभाऊ सदावरते ना आर क्षणाविरोधात ऊभं करतात
@cvhvawag5749
@cvhvawag5749 6 дней назад
पत्रकार बांधव obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. 1994 च्या gr ने आरक्षण वाढवून फुकट खायची सवय लागली होती आत्ता कायम बंद होणार 😂😂😂
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q 6 дней назад
सगे सोयरे आरक्षण काय झालं रे बाबा
@drshivajiniras2186
@drshivajiniras2186 5 дней назад
अशी ही बनवाबनवी
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 6 дней назад
विधानसभा निवडणुकीत मराठा समाज दाखवेल
@amolsingare9394
@amolsingare9394 6 дней назад
Kay Uptaych te Uptaa pn Bhetnar Kay nahi.... bs jhala maratha maratha ata .. Aata all in One OBC, khup jhali yanchi adankpan makte daari..
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q 6 дней назад
तुम्ही राजे आहे ना मांग आस का दोहिरी बोलू नका
@yksagar.6610
@yksagar.6610 6 дней назад
😊😊😊😅😅
@kailassakhare2323
@kailassakhare2323 6 дней назад
Dhangar arakshana cha prashn sudha sodvawa
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 6 дней назад
आता धनगरांना आरक्षण कधीच भेटू नाही मा4अथा समाज
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
ओन्ली7070
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 6 дней назад
Muddyacha bol, sagesoyarebaddal bol, baki tech tech puraan aaikun veet aalaya.
@harshaldanake9492
@harshaldanake9492 5 дней назад
आत्महत्या ग्रस्त कुटुंब बघा जरा मग समजेल😢
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 6 дней назад
Nahi dile tar mag kalel maratha kay ahe te vidhansabha
@Vjt086
@Vjt086 6 дней назад
नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही मंत्री महोदय साहेब मनोज दादा जरांगे पाटलांची पहिल्यापासूनच मागणी ओबीसी आरक्षणामध्ये आहे कारण मराठा समाज हा पहिल्यापासूनच ओबीसी मध्ये आहे असे चुकीचा भ्रम पसरवू नका त्यामुळेच ओबीसी समाज मराठ्यांच्या विरोधात उभा ठाकलेला आहे हात जोडून विनंती आहे मनोहर दादा तरंगे पाटलांनी पहिल्यापासूनच 50% च्या आत मधील ओबीसी आरक्षणामध्ये मराठा आरक्षण आहे हे सांगितलेलं आहे
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 6 дней назад
मराठा बॅकवर्ड कधीपासून झाला, आदर बॅकवर्ड क्लास च्या कॅटेगरीत टाकायला?
@gamhzhthzgxukdkxksotzkfghhhhhb
Na harkat paan ahit hai pann sanga ik maratha lakh maratha
@anilliman175
@anilliman175 6 дней назад
विमल पंटर गोलगोल फिरवतोय
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
मुद्याचं बोला शेठ आम्हाला पण बोलता येते
@user-lb8bv8df5x
@user-lb8bv8df5x 6 дней назад
अहो ते तूतारि कड जावू द्यात
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
तुतारीची वाजली पिपाणी
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
हेच ते सरकार शिदे सरकार
@sagardesai5674
@sagardesai5674 6 дней назад
तुतारी आणि पिपाणी यातील फरक वरिष्ठ लोकांना समजत नाय चिन्ह बदल करा
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 6 дней назад
Kitik Sputnik kartat sarkar cya hatat ahe kahi karu sakte
@RDeshmukh007
@RDeshmukh007 6 дней назад
पलटू नको....
@vikaslihinar87
@vikaslihinar87 5 дней назад
Te dakhle tikle pahije
Далее
아이들은 못말려 〰️ With #짱구
00:11
Просмотров 442 тыс.