मला संगीत शिकायचे आहे खूप प्रयत्ना नंतर एक शिक्षक मिळाला आहे पण ते शिक्षक वेस्टर्न म्युडिक शिकवितात मला स्केल काळच नाही म ची काळी की जाहली तर सा स्वर मिळतो का? कृपया आपला व्हॅट्स ऍप नंबर shareकरा मी आपले चार्जेस देईन मी एक निवृत प्रिंसिपल आहे माझे वय ८० आहे मी संगीत शिकू शकते का?