Тёмный

राग कलावती तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख या अभंगाचे नवीन चाल टाळ आणि हार्मोनियम सरगम माहिती 

स्वर संध्या (संगीत क्लास)
Просмотров 34 тыс.
50% 1

ह भ प हनुमंत देशमुख गुरूजी,
सौ पूजा जाधव मॅडम,
मृदंग: डॉ अमोल जाधव सर.
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख या अभंगाचे टाळ आणि हार्मोनियम सरगम विस्तारित माहिती आहे.
राग:कलावती
खूप छान महिती आहे.
#facebook #भजन #हरभजन #varkarikirtan #माऊली #abhangvani #वारकरीभजन #music #marathi #kirtankar

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@TukaramVeljali
@TukaramVeljali Месяц назад
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹
@pramodbhadade3013
@pramodbhadade3013 Месяц назад
एवढे सोपं करून कोणीच शिकवत नाही गुरुजी.कोणतेही दान असू द्या फक्त मराठेच मुक्त हस्ताने देऊ शकतात.मला तुमचा अभिमान आहे.गुरूजींच्या चरणी साष्टांग दंडवत.
@gajananaher6133
@gajananaher6133 Месяц назад
स्वर साधनेमध्ये सुद्धा जात घातलीच का.... जातीपातीच्या राजकारणात एकलव्याला स्थान दिलं नाही त्याचे बोट कापले...... धनुर दर विद्युत करण्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता तरी पण त्याला जातीय व्यवस्थेने दुय्यम स्थान दिल्या गेले... आणि इथेही पण जातच...., 🔥🔥🔥🔥🔥🔥
@parmeshwarsupekar6071
@parmeshwarsupekar6071 Месяц назад
भीमंपा्स.रागाच.नोटीशन.टाका.मी.सुपेकर.ता.शीरूर.का.जीं.बीड.तुमही.हाली.कुठे.आहात.राम.कृषण्.हारी.
@pramodbhadade3013
@pramodbhadade3013 Месяц назад
जे वास्तव आहे तेच मांडलेआहे तुमच्या बुडाला आग लागली वाटतं.क्षमा असावी. ​@@gajananaher6133
@Satish-pr8ql
@Satish-pr8ql День назад
Jay.गुरुजी फार छान शिकावता मलाही तुमचयाकडे। शिकायचे। आहे
@namdevkhatale7094
@namdevkhatale7094 22 дня назад
राम कृष्ण हरी
@bharatrawut3758
@bharatrawut3758 Месяц назад
ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ दान जय हरी माऊली
@hanumantnikam7426
@hanumantnikam7426 Месяц назад
खूप छान माऊली.. तुमच्यामुळे आमच्या सारख्या नवख्या शिकणारांना खूप मदत होते... धन्यवाद 🙏🙏🙏
@nitinkopare
@nitinkopare 15 дней назад
रोज एक राग पाठवा माऊली
@SantoshMuke-kf4ny
@SantoshMuke-kf4ny 22 дня назад
खुप छान गुरूजी 🙏🙏🙏
@balajijyotinathchavan5928
@balajijyotinathchavan5928 Месяц назад
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@bhakti-prem
@bhakti-prem Месяц назад
......... राम कृष्ण हरी खूप छान गायन...नोटेशण भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@tukaramjagtap2627
@tukaramjagtap2627 Месяц назад
एक नंबर गायन माऊली जय हारी जय हारी
@subhashchakave7778
@subhashchakave7778 Месяц назад
कोटी कोटी धन्यवाद महाराज एवढ्या सोप्या पद्धतीने कोणी मार्गदर्शन नाही करत आपल्याला उदंड आयुष्य लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली खूप छान अभिनंदन
@anandanilajishingarwadanan5965
@anandanilajishingarwadanan5965 Месяц назад
तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली आहे राम कृष्ण हरी🎉🎉
@Suniljadhavpa
@Suniljadhavpa Месяц назад
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा . खुप छान माऊली
@parmeshwarware4339
@parmeshwarware4339 Месяц назад
रामकृष्ण हरि माऊली खूपचं छान
@shahirsadashivnikam8601
@shahirsadashivnikam8601 21 день назад
सर छान
@kailaskute6692
@kailaskute6692 Месяц назад
Ram Krishna Hari mauli 🙏 khupch chaan 👌,..
@navnathsathe9471
@navnathsathe9471 Месяц назад
खूपच छान शास्त्रीय माहिती दिली आहे राम कृष्ण हरी
@SunitaBorse-e1h
@SunitaBorse-e1h Месяц назад
यमन रागाचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चे नोटेशन द्या
@rohidasshelar6257
@rohidasshelar6257 Месяц назад
अतिशय सुंदर माऊली
@viraj542
@viraj542 19 дней назад
गुरुजी... पुरिया धनश्री राग अभंगावर द्या ...
@shashankdhumal4591
@shashankdhumal4591 Месяц назад
खुप छान माऊली धन्यवाद ❤
@गोपालरणसिंग-ठ5स
थन्यवाद आपण खुपच सोपे करून सांगितल आहे.🙏🙏🙏
@ganeshshingne8126
@ganeshshingne8126 Месяц назад
भरपूर माहिती मिळते सर खूप छान
@BabasahebMaharajDhakne
@BabasahebMaharajDhakne Месяц назад
ओम नमः शिवाय 👏 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏🌹💐
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 23 дня назад
धन्यवाद मस्त जयजय रामकृष्ण हारी गुरुजी थोडा फार आलाप घेऊन दाखवून दिला तर बरे होईल
@ashokkale3952
@ashokkale3952 Месяц назад
रामकृष्ण हरी माऊली
@prasadkadve9109
@prasadkadve9109 Месяц назад
खुप सुंदर नंबर पाठवा माऊली मला आलाप शिकायचा आहे
@shashikalamalwad15
@shashikalamalwad15 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@prakashdalvi7581
@prakashdalvi7581 Месяц назад
खुप छान माऊली
@ParmeshwarRandhare
@ParmeshwarRandhare Месяц назад
खूप छान माहिती.धन्यवाद!!!
@gulabraobagul
@gulabraobagul 24 дня назад
छान आहे माउली
@eknathbodhale5443
@eknathbodhale5443 Месяц назад
राम कृष्ण हरी स्क्रीन पर दिखाई बहुत अच्छा
@gardeab
@gardeab Месяц назад
🙏रामकृष्णहरि 👏
@anilsonawane2250
@anilsonawane2250 Месяц назад
राम कृष्ण हरी👍
@siddeshwar5974
@siddeshwar5974 Месяц назад
राम कृष्ण हरी. खूप छान शिकवता सर
@balugosavi8807
@balugosavi8807 26 дней назад
हार्दिक स्वागत माऊली
@manoharshinde2904
@manoharshinde2904 Месяц назад
फार सुंदर सर
@balasahebdeshmukh4339
@balasahebdeshmukh4339 Месяц назад
😊😊
@omkarshejul1819
@omkarshejul1819 Месяц назад
खुप छान 👏
@ashokgunjal8629
@ashokgunjal8629 Месяц назад
माऊलि छान
@popatkurle5117
@popatkurle5117 22 дня назад
डाव्या हाताने सर्व अलंकार दाखवा डाव्या हाताने सोपे जाते का
@maheshpanchal7414
@maheshpanchal7414 12 дней назад
गुरूजी आपलं गाव कोणतं आहे...
@navanathgaikwad2585
@navanathgaikwad2585 Месяц назад
खुप छान गुरूजी
@narayanchoure8459
@narayanchoure8459 22 дня назад
,गुरुजी राम कृष्ण हरी 👏मो .नं सांगा आपला
@vasantd7382
@vasantd7382 Месяц назад
खूप छान
@navnathnanekar3782
@navnathnanekar3782 Месяц назад
गुरुजी खूप छान शिकवता (मावळ तालुका) लोणावळा पुणे
@ManishaSutar-k3y
@ManishaSutar-k3y Месяц назад
Khup chan shikvtat maharaj thumi
@ABHAYSHINGADE-s3f
@ABHAYSHINGADE-s3f Месяц назад
व्हीड मॅटवरती तुमच च्यानलच नाव काय आहे सर मी स्वर संध्या संगीत क्लास नाव टाकल पन ते तुमचे विडीओ नाही येत येन्यासाठी काय कराव लागेल सर
@shriharigurjale1690
@shriharigurjale1690 Месяц назад
Sundar prtyek ragachi chal taka sar pliz
@shyamkadam3398
@shyamkadam3398 Месяц назад
नोटेशन चे पेज दाखवत जा
@b.sdarade135
@b.sdarade135 Месяц назад
Kali 4 मध्ये आहे
@gangadharnagre1232
@gangadharnagre1232 Месяц назад
माऊली अप्रतिम.आपला मो.क्रमांक पाठवा.plz
@sudhamidgule3797
@sudhamidgule3797 Месяц назад
आपला पत्ता मुक्काम कुठे आहे
@bhaskarbhere5772
@bhaskarbhere5772 Месяц назад
गुरूजी काळी दोन किंवा एक मधे दाखवल असत तर अजुन गोड वाटल असत
@dattatryathorat3871
@dattatryathorat3871 Месяц назад
आपली फी किती आहे
@chandrakantshinde2349
@chandrakantshinde2349 Месяц назад
फार सुंदर माऊली माऊली नवीन शिकणाऱ्यांसाठी लिखित नोटेशन दिलं तर फार बरं होईल
@dattatryathorat3871
@dattatryathorat3871 Месяц назад
तबला शिकवता का
@vitthalbhutekar5480
@vitthalbhutekar5480 Месяц назад
उत्तर द्या
@vasantgarad4903
@vasantgarad4903 Месяц назад
महाराज, भजनात हार्मोनियमवर वाजवता येते पण ताल जमत नाही....
@purushottamsolanke6868
@purushottamsolanke6868 Месяц назад
सर मला पत्ता सांगा ना
@siddhideshmukh8863
@siddhideshmukh8863 Месяц назад
Ambajogai
@vitthalbhutekar5480
@vitthalbhutekar5480 Месяц назад
अलंकार सर्व वाजवता येतात पण राग अजून वाजवता येत नाही वय 56वरष
@Dramoljadhav
@Dramoljadhav Месяц назад
फोन करा
@gajananaher6133
@gajananaher6133 Месяц назад
तुका आला गप्पा घेतलं,,,, मनीला धनी घेतला गुरुजी आवाज खूपच चांगला आहे तुमचा 🌈🌈🌈🌈
@RidewithVishalG
@RidewithVishalG 22 дня назад
खुप छान माहितीपूर्ण रागाची दिली जय हरि
@padminsonar7178
@padminsonar7178 4 дня назад
पद्मिनी सोनार व्हाट्सअप नंबर पाठवा सर खरंच शिकवण्याची कमाल आहे सर तुमची 🙏🙏
@purushottamsolanke6868
@purushottamsolanke6868 Месяц назад
सर मला व्हाट्सअप नंबर पाठवा.
@ramdasaher7658
@ramdasaher7658 Месяц назад
राम कृष्ण हरी
Далее
БЕЛКА РОДИЛА КОТЯТ#cat
00:20
Просмотров 1 млн
AWAKENED THE UNKNOWN
00:17
Просмотров 1,8 млн
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 11 тыс.
БЕЛКА РОДИЛА КОТЯТ#cat
00:20
Просмотров 1 млн