तुषार धुमाळ सर तुम्ही तुमच्या चॅनेल वरील गौतम काकडे च्या सर्व बाईटस डिलीट केल्या त्याबद्दल धन्यवाद🙏🙏 त्या गौतम नराधमाला बैलगाडी शर्यत शेत्रात पुन्हा जागा नाही🚫🚫🚫🚫 सर्व youtuber या सर्वांना पण विनंती आहे काकडेचे व्हिडिओ आपल्या चॅनेल वरील डिलीट करा
सर्जा सोबत मथुर असता असता तर नक्कीच 1 नंबर केला असता कारण ह्या जोडीवर सरांचं खूप प्रेम होत अन ही जोडी पण नाद खुळा स्पीड लावते बकासुर पण चांगलाच आहे 1 नंबर चा पण मथुर सर्जा पाहिजे होते