आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान झाला रोशन !!!!! आणि तुझा स्वभाव पण खूप छान आहे सर्व कोकण युट्युबर्स मध्ये !!!!! पिंट्या दादा एक नंबर... 👍नादच नाय !!!! पुन्हा पार्टी असेल तर नक्कीच बोलाव मी खास मुंबईवरून येईन !!!!!!!!!!☺️☺️☺️☺️☺️
एक नंबर भावा रोशन पवार , लय भारी पार्टी झाली 👌👍 चेतन तर लय धमाल केली आहे , अभिनंदन भावा 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
Roshan Bhava Sarva Pratham Tuz ani tuzya team cha abhinandan. Ashich pragati hot raho hich ishwar charani Prathana. party khup chan zali. tuza mitra apriwar khup chan ahe.God bless you all Yes Maharaja Team & keep it up.
नेहमी तुझ्या व्हिडिओ ला तुला आणि बाकीच्या मंडळींसाठी असतात❤️... पण आजच्या व्हिडिओ एकच comment ani like स्पेशल जेवणाच्या आचारी पिंट्या भाऊ ह्यांचासाठी 💐💐👍🏻👍🏻👌🏻 त्यांना माझा कडून शुभेच्छा
रोशन मी तुझा सर्व व्हिडिओ भगतो. खूप छान असतात..आणि आमी धुपरी जेवायलl बसलो की तुझी व्हिडिओ लवतोच.. एक विनिती आहे की जरा सामू ला धाखवत जा.. चेतन ल कमी दाखवल तरी चालेल 😂😂
GoPro चांगला नाही दादा.....आणि त्यात तू कॅमेरा खूप हलवतो....काहीच नीट दिसत नाही....sound quality पण low aahe... आणि कॅमेरा पण.... काळ दिसतं सगळ.....❤️🔥पण व्हिडिओ खूप छान आहे ....असेच 1 million लवकर होऊदे
Nice vlog bro 👌 party mast enjoy Keli sarvani 1no 👍🔥pintya dadacha satkar mast zala 😜 but barsu gavatil girls pan astya tr ajun thod Chan vatatl ast mast maja ali 😍
पिंटू दादा जेवण खूप भारी बनवतो. चिंटू कली बरेच दिवसानी दिसला चेतन दादा असला की मज्जा येते त्याचा शिवाय व्हिडिओ मधे मज्जा च येत नाही.मुलांनी पण खूप धमाल केली मस्त पार्टी झाली
Roshan दादा व्हिडिओ छान झालाय पण एक request ahe मल्यावरची party nako pan malyavr भुतांची चर्चा झाली पाहिजे व्हिडिओ पुन्हा येकदा दर्शन दादा आणि चेतन दादा असले पाहिजेत रात्रीच्या विडिव्हो आल्या पाहिजे दादा खूप छान बनवतो रिअल मध्ये गावी गेल्या सारखं वाटत मस्त दादा
Chetan da kahi tari comedy karnar ch 😆😅😜. Pushpa movie chya dailogue var mast joke kela chetan da yani😝😝😝😉👏👍 pintya da sathi 👏👏👏👏👏👏👏. Mast jevan kele 👌👌👌.
Sadu da asata tar aankhi majja aali asati Khup chan mast vatali video Aani ho te fopalivar chadhatat tyancha Mulaga to pn nay disala to pn chan carector aahe Love u all.....
Congratulations bhava ani mast zali vanbhojan chi party bhava drone khadi ghetla Tu mast ahe drone camera enjoy the food ani ajun video hou de yes maharaja