आजच्या वीडियो मध्ये आपन ३ विषयांवर बद्दल बोलणार आहे. १ म्हणजे परी आजारी पडलिये, आणि मी आलोय तिला घेऊन दवाखान्यात. ताईच्या शेतीचे पाऊसा मध्ये खुप मोठे नुकसान झाले आहे. आणि ३ रा म्हणजे कोमलला खुप जास्त वाइट वाटले, किचन बद्दलचे Comment वाचून. आम्ही आज live दाखवणार आहोत की, आमच किचन नक्की साफ़ कसे होते. तुम्ही देखील कमेंट करुण सांगा आज कसा वाटला तुम्हाला आमचा किचन.
रोहिणी च्या चॅनल लिंक
youtube.com/@RohiniRamSawale?...
#lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #familyvlog #dayinmylife #marathivlogger #familyvlogs #adayinmylife #newvlog #husbandwife #marathichannel #marathiwife #adayinmylife #familyvlog #komalomsawale
Watch More-
Comments वरुण आई आणि कोमलची भांडणे - • Comments वरुण आई आणि क...
भावाच्या लग्नाची तारीख निघाली 🎉- • Good News - भावाच्या ल...
QNA With Family - • Video
30 ноя 2023