दादा तुम्ही आणि आई कोमल वहिनीला खुप जास्त जीव लावता यात काही शंकाच नाही पण राग नको मानू हा तुमचा घरगुती प्रश्ण आहे तरी पण आपल बाळंतपण माहेरी व्हाव अस प्रत्येक बाई ला वाटत
Bhaya tumchi aai khup chan aahe tyancha swabhav khup royal aahe कदाचित आई शिकलेले नसेल पण तरी त्यांचे विचार खूप रॉयल आहेत mazh lagn nahi zal pan deva kade prathna karte ki mazi sasu तुमच्या आई सारखी असावी
Ek no vahini dada aai tumche vichar khup chan aahet pan halli jamana badlun pn kahi lokkanche hech vichar aahet ki mulich pahil balantpan maheri ch zal pahije aani hallicya mulanche pn hech vichar aahet 9 mahine jau det ny maheri pn delivery zali ki maheri ja tevva nahi karat sunech ani chotya baby tevva sagl ticya aai ne karaych waww pn tumhi sgli best aahat kharch
Komal lucky ahe tila ashi sasu milali ki tichi delivery tichi sasu krnar ahe...kuna kuna chi sasu Tr kamacha vyap vadhnar Mnun sunela maheri ja Mnun sangtat...... U are lucky Komal
कोमल ला माहेरी जाऊदे. सासरी रहा अशी जबरदस्ती करू नका जशी तुमची मुलगी माहेरी येणार आहे आरामाला तस कोमल ला पण आरामाची गरज आहे तिची तर पहिलीच वेळ आहे आणि असाही नणंद भावजय एकत्र बाळंतीण राहत नाही दोघींच्या माऊलाया, सतावई वेगळी असते
अगदी खरंय...जबरदस्ती करू नये...तुम्हाला जरी delivery करायची इच्छा असेन तरी baby झाल्यावर तिला माहेरी जाऊ द्या....तिला phyaical आराम तर पाहिजेच पण mentally suddha aram pahije
कोमल चं दुःख मी समजू शकते कारण माझ्या पण सासरचे मला 2-4 दिवस सुद्धा मुक्कामी माहेरी सोडत नाहीत😭 अन तुम्ही असं ओरडून तिला विचारताय जायचं का तर ती नाहीच म्हणार 🤷♀️ पण या दिवसात मुलीला आईची आणि आरामाची दोन्हीची गरज असते 🥺 शेवटी अगं आई आणि अहो आई मध्ये फ़रक असतोच सासू आई सारखी असू शकते आई नसते😞 अन राहिला प्रश्न बाळंत पणाच्या खर्चाचा तो तर तुम्हीच घेतला पाहिजे कारण बाळ तुमचं आहे तुमच नावं लावणारे तुमच्या कडे राहणारे पण आम्ही खर्च करनार म्हणून तिला माहेरी नाही पाठवायचं हे चुकीचं आहे 😏 व्हिडीओ बनवण्या साठी तुम्ही पाठवत नाही आहात तिला माहेरी प्लीज असं नका करू 😞मुलगी आल्यावर तुमची आई लेकीची जास्त काळजी घेणार मग कोमल कडे दुर्लक्ष होणार तिला जाऊदे तिच्या आई कडे plz 🙏🏻
@@KomalOmSawale व्हिडीओ पाहूनच प्रतिक्रिया दिली दादा कोमलने जायलाच पाहिजे माहेरी तुमची आई खुप जिव लावते कोमल ला 👌🏻👌🏻 पण मनातल्या गोष्टी असतात अशा ज्या मुलगी फ़क्त आईलाच सांगु शकते 🤗👍🏻👍🏻
Are dada pn maheri jo aaram hoto to aaram sasri hot nahi kiti tharvla tari sasu kam karte he baghun sunela सव्वा महिना pn aaram karta yet nahi maza anubhav ahe tya mule sangte
Mi aaj parent kadhich negetive comments nahi keli pan aajch tumch aamhala patla nahi tumchi bahin yenar aahe aata tar komal pan jaychy tar jaudya tine jodvyach nahi sangital te Tila ajun kahi vatat asen tari ti sangnar nahi
काकी आता जोडवी नका देऊ आणि मि सुद्धा माझ्या पहिल्या बाळंतपणाला माहेरी गेली होती कोमल च्या मनाचा विचार करा आणि तिच्या पायाला तिळाचे तेल लावा सुज कमी होणार
मी खोकल्या साठी घरगुती औषधि सांगते भाऊ मध घ्याचे आणि अदरक च्या रसाचे दोन थेब मधा मध्ये मिक्स करा चे आणि ते चाटु न घ्या म्हनाव वहैनी ला खुप फरक पडते पण सकळी उपाशी पोटी चाटायला सागा वहैनी ला 🙏 खोकला गायप
Dada tumhi ka nahi pathvt aahat jr video sathi pathvt nsal tr as nka kru dada.. Prtek mulichi ichha aste maheri janyachi. Jaudet komal tai la maheri... Ani raag nka manu... Maza bolnyacha