ताई तुम्हाला पाहतच राहावं सारखं असे वाटते...तुमचा डान्स व आवाज आजही जादू भरी 'तेरी नजर।।।।।काय गोडवा आहे आमच्या दाजीच्या आवाजात।।। पण ही कला आता लुप्त होत चालली याचं दुःख वाटत।। लहानपणी आम्ही सारखं वाघ्या मुरळीच पाहत राहयोच।।।।। अभिनंदन आणि सलाम तुमच्या कलेला।।।।
काय कार्यक्रमाची शिस्त आहे ताई काय गाते टीम शब्द कमी पडतील आसे गाता सगळे वा वा १ न म्युझीक आणी सर्व गाण्याला सहयोग करणारे सर्व कलाकार याचे ही अभिनंदन मस्त गायले तुमचे पतीदेव ही अभिनंदन❣️❣️❣️❣️💐💐💐🌹
करण पाटोळे सर सुंदर आवाज आणि स्टेज कॅरेज नंबर वन ...👌 कोमल ताई फिक्या पडल्या.. तीन दिवस झालेत ताईचे सगळे शो मी पाहत होतो.ताई तुम्ही पण नंबर वन आहात पण पण दाजी बी काही कमी नाहीत.. यु आर बोथ ग्रेट 👌👌👌👌👌
अप्रतीम आवाज करण दादा खुप छान एक विनंती प्रत्येक कार्यक्रमात आपण एक तरी गीत गावे ही ईच्छा आहे आपण पहाडी स्वरात गात अहात तसेच तुमची स्वरचीत गीत ताई नी जी गायिली ती सर्व गाणी हीट झाली वा वा खुप सुंदर
वा किती चांगला योग दुधात साखर पती गायले पत्नी माग साथ द्यायला वा पुन्हा बाप लेक बरोबर गायला लागले मी तर थक्क झालो काय तुमचा पुण्य नक्षत्रा वरचा जन्म आहे ताई तुमचा
ताई खूप छान आहात तुम्ही.मी तुमचे खूप व्हिडिओज पाहत आहे.. 👌👍🙏🌹 पण ... ताई आणि दादा तुमच्या सोबत जे तिसरे गायक होते ते छान देवी देवतांचा कार्यक्रम चालू असताना पचकन थंकले...त्यांच्या तोंडात पण ते काही तरी आहे...चांगले नाही वाटले पाहायला... क्षमस्व ताई.. 🙏🌹