ऊस तोड कामगाराची वास्तविकता ' व जगण्यातील दहाकता दाखविणारी शार्ट फिल्म आहे . अतिशय उत्तम . कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे . माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा - - - - - नेलवाडे आर . के . कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ निलंगा
खुप छान नायक या भुमिकेत आसलेल आमचे आदर्श तसेच सामाजिक कार्य उराशी बाळगून काम करणारे आमचे मामा लक्ष्मण हाजारे अभिनंदन पुडिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
वहा... खुपच सुंदर हं सर जी... जरी कथा काल्पनिक असेल पण... प्रत्येक क्षण, या चित्रपटातील सत्य च आहे. सर आम्ही शुटिंग करताना अंगावर शहारे उभे राहिले होते. आज आम्ही जी भुमिका बजावली एका ऊसतोड कामगाराची या महाराष्ट्रातील वाड्या, तांड्यातील वस्तीतील मजूरांना न्याय मिळेल हि मी आशा करतो. धन्यवाद सर्व मॅनेजमेंट टिम चे. 🙏❤❤❤🙏