श्रीकृष्णला अनंत दादांनी आवाज एकल्यावर मिठी मारली आणि तोंडभरून कौतुक केलं..... राधनगरीचा सांस्कृतिक अंगानं ज्यावेळी इतिहास लिहला जाईल त्यावेळी मित्रा तो इतिहास तुझ्या नावाशिवाय पुढ जाणार नाही.. खूप मोठा हो ह्या सदिच्छा.
17 сен 2024