वाह... Sir.... अप्रतिम... शब्द असे की काळजावर घाव होतात.. प्रत्येक शब्दांचा अर्थ मनात घरं करून जातात.. लिहावे असे की वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे.. अन ऐकताना कविता विश्वासाच्या रडतांनाही हसू उमलावे..... ✍️Preet
वाह.... अप्रतिम sir..... अनंत sir च्या कविता ऐकताना auto play मध्ये चालू झाली ही कविता... आणि इतकी आवडली आहे की आता रोज ऐकते... अगदी शब्दशः पाठ झालीये... पण बोअर होतं नाही... ❤️❤️ अप्रतिम शब्दरचना आहे sir ❤️❤️
खूप सुंदर निसर्गाच दर्शन आम्हाला पाहायला मिळालं 🥰खूप भारी वाटल....आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण या निसर्ग संपन्न अश्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय.... आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतोय 😊
गाव शहर याचे व्यतिरिक्त वाचन किती महत्त्वाचा आहे हे तुझ्याकडून शिकावं . कारीवडे गावामध्ये राहणारा तु आज तुझे गाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या गावाची ओळख करून देत आहेस खुप चांगली संकल्पना घेऊन पुढे जात आहेस , त्याबद्दल तुला खूप साऱ्या शुभेच्छा भावा 🤝💐
खुप छान दादा हिरवा गार शालू नेसून नटलेला निसर्ग पाहून खूप भारी वाटलं शिठ्ठीतील धावपळीचं जीवन नको वाटत पण काय करणार घरासाठी घरापासून लांब रहाव लागत पण दादा व्हिडिओ बघून खूप भारी वाटलं अस वाटलं की गड्या आपला गावच बरा ❤