श्री रविंद्र पाठक सरांना नमस्कार तुमची निरुपणे खुप छान असतात ऐकायला बसले तर कान कधीच तृप्त होत नाहीत आता पुढे कोणते निरुपण ऐकायला मिळेल असे वाटत राहते खरोखर असे वाटते आता अंन्ता पर्यंत तुमची निरुपणे ऐकत ऐकतच रामचरणी लिन व्हावे
||अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय|| या कलियुगात राम नामाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने भाविकांच्या मनावर रुजवले आहे. मनोबोध खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ll श्रीराम जय राम जय जय जय ll 🙏🏼🙏🏼 रविंद्र सर नमस्कार .मला तुमची प्रवचन खूपच आवडतात. 👌👌🙏🏼🙏🏼. खूप सुंदर ऐकत रहावेसे वाटते. मला दासबोधाची निरूपण पण ऐकायची असतील तर कुठे उपलब्ध होतील?
🌹श्रीराम समर्थ🌹 ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा. 🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
मनोबोध / दासबोध/ आत्माराम आणि रविंद्र पाठक यांची वाणी ऐकण्यातच मानवीजीवनाच सार्थक आहे .म्हणून आवडीन टाॅनीक म्हणून ऐकाव/प्राशन कराव. क्षमस्व आणि धन्यवाद. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@@ravimpathak आपले khup khup aabhar Maharaj.. Me maza आजोबा v आजीला roj aaple pravachan ikavte.. Vayacha 75 पर्यंत te doghehi agdi Niyamitpane gondawle, sajjangad, kherdyala yayche परंतु आता te shakya nahi...परंतु aaplya pravachanane tyanna agdi ब्रह्मानंद mandapat basun babanche pravachan iklya sarkhe वाटते खरच आपले मनःपूर्वक aabhar Jayshriram 🙏🚩🚩🚩🚩
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6fdEXY8nrnc.html 🌸श्रीराम समर्थ🌸 *सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५* श्रीराम, आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना. आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की, "उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य विषयी करणे न समीप्य मुषगम्य तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख." अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना. तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल. जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल. Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇 आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️ 🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸