Тёмный

कोळदुर्ग किल्ला आणि रहस्यमयी शिलालेख | Koldurg Fort Sangli 

Anand Shidture
Подписаться 3,1 тыс.
Просмотров 488
50% 1

कोळदुर्ग किल्ला आणि रहस्यमयी शिलालेख | Koldurg Fort Sangli
कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे. पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे. किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन पळशी गावातील सिध्देश्वराचे मंदिर बांधलेले आहे.
कोळदुर्ग किल्ल्याजवळ असलेले शुकाचार्यांचे मंदिर आणि परिसर या भागात प्रसिध्द आहे. वर्षभर याठिकाणी लोकांचा राबता असतो, पण त्याला लागूनच असलेला कोळदुर्ग किल्ला मात्र दुर्लक्षित राहीलेला आहे. पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात.
‪@AnandShidture‬

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@Mivatsaru
@Mivatsaru 8 месяцев назад
आनंदराव असेच फिरत रहा आणि आम्हाला नवनवीन दुर्ग दाखवत रहा... शुभेच्छा
@AnandShidture
@AnandShidture 8 месяцев назад
धन्यवाद मिलिंद सर 🙏 तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन देत असतात.❤️❤️❤️Keep Supporting 🙏
@MommysTinyGems
@MommysTinyGems Месяц назад
खूप सुंदर व्हिडिओ 👌🏼जय शिवराय 🚩
@AnandShidture
@AnandShidture Месяц назад
जय शिवराय 🙏⛳
@AnandShidture
@AnandShidture Месяц назад
धन्यवाद 🙏
@sanjayshirode976
@sanjayshirode976 8 месяцев назад
चांगली माहिती दिली आहे👍👍👍👍 👌👌🚩🚩🙏
@AnandShidture
@AnandShidture 8 месяцев назад
Thank you so much 🙏😊
@webahujan
@webahujan 8 месяцев назад
❤❤❤ खुप छान ब्रो ❤❤❤ don't focus views. Just be patient and keep maintain contunity.
@AnandShidture
@AnandShidture 8 месяцев назад
Thanks Brother ❤️ Keep Supporting 👍❤️❤️❤️❤️❤️💛💛💛💛💛💛
@dipakshelkevlogs4130
@dipakshelkevlogs4130 Месяц назад
Javal pass Mukkam Kuthe karu shakto?
@AnandShidture
@AnandShidture Месяц назад
कोळदूर्ग जवळ पळशी गाव आहे ,गावात मंदिर आहे, तसेच काही पावलावर शुकाचारी देवस्थान पण जवळ आहे मुक्कामासाठी.
Далее
Это было очень близко...
00:10
Просмотров 1,1 млн
САМАЯ ТУПАЯ СМЕРТЬ / ЧЕРНЕЦ
1:04:43
Girija Shankar Temple | Rajache Kurle | Satara
12:12
Просмотров 1,3 тыс.
Это было очень близко...
00:10
Просмотров 1,1 млн