आपली शेती आपली प्रयोगशाळा खजुर लागवड ही दोन पिढ्या ची फळबाग आहे. खुप देखभाल कमी व नियोजन सोपे आसनारी फळबाग लागवड. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #दीपकबुनगे #खजुरलागवड
Utube banvtana akal pahije kay mahiti dyvi farmerche nav pn no plant katun anle patta plantchi kimat sangitle tar navin lokana kale farmer la ph kartil mahiti ghatil
Incomplete information. Date trees have seperate male and female trees. With only female tree giving dates. Male for pollination only. How do you know which tree is planted? These trees ate not yet flowering, which take about 7 to 8 yrs from seed. So chances are 50% of those trees are male trees, so there itself is loss in yield.
दिपक भाऊ खुप चांगली माहिती मिळाली पण आणखी खड्डा खोली रुंदी खत व्यवस्थापन रोपे कुठे मिळेल कोणती व्हरायटी मराठवाड्यातील लालतामटी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी यामध्ये लागवडीसाठी रोपांचे आंतर हि माहिती असेल तर चांगले होईल
मि स्वतः रोपे घरी तयार केली आहेत पण त्यात नर,आणि मादी कशी ओळखनार?जवपास 100 रोपे मी तयार केलेले आहेत पण लागवडीसाठी योग्य अस्तील याची खात्री नाही योग्य मार्गदर्शन मला पाहिजे पुढे मि 500 रोपे तयार करत आहे