Тёмный
No video :(

खतरे में 'हिंदू' नाही,'ब्राह्मण' आहे न्यायमूर्ति बी.जी कोळसे पाटलांचे भाषण Speech OF BG Kolse Patil 

AWAAZ INDIA TV
Подписаться 2,4 млн
Просмотров 384 тыс.
50% 1

Speech of ex High Court Judge BG Kolse Patil at Nagpur || Dishadarshak Parishad

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@manojshelot2840
@manojshelot2840 7 дней назад
अतिशय योग्य आणि समर्पक विचार कोळसे पाटीलजी 💯✅
@shivajideshmukh7664
@shivajideshmukh7664 7 дней назад
खरच किती छान विचार आहेत धन्यवाद खरच आज समाजाला अशा विचाराची गरज आहे
@satishmore5772
@satishmore5772 10 месяцев назад
साहेब तुम्ही सत्य बोलतात म्हणून तुम्ही आमचे आयडियल आहात. तुम्ही सत्य वचनी गौतम बुद्धांचा एक अंश आहात. मी या निसर्गरुपी ईश्वराकडे प्रार्थना करतो,की तुम्हाला व तुमच्या विचारानंसोबत असलेल्या सर्वांना कायमच सुखी,समाधानी आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच त्या अनंतात विलीन असलेल्या निर्विकार ईश्वराकडून मनापासून प्रार्थना करतो. जय भारत.
@user-ow1vb9hu6c
@user-ow1vb9hu6c 11 дней назад
पाटील साहेब आम्ही त्तुमच्या विचाराशी सहमत आहोत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 месяцев назад
प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 11 месяцев назад
मग मराठा आरक्षण ला का विरोध करता obc.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 4 дня назад
आरक्षण वाकेच अत्यंत currupt लोक आहेत.​@@jaijavanjaikisanjaihind2559
@panduranggaikwad7523
@panduranggaikwad7523 13 дней назад
अतिशय सुंदर
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 11 месяцев назад
अगदी बरोबर...शंभर टक्के खर.
@yashwantwagh943
@yashwantwagh943 8 дней назад
अप्रतिम संवाद, जयभीम, जय संविधान.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 11 месяцев назад
आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे साहेब,जय संविधान 🙏
@JaiSingh-wv5gl
@JaiSingh-wv5gl 11 месяцев назад
In se koi karam na करवाया जाए
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 месяцев назад
Right congregation very good thanks
@shantaramthose6762
@shantaramthose6762 11 месяцев назад
एक तर्फी,पउर्वगृह दुषित न्याय
@mukundsherekar5592
@mukundsherekar5592 11 месяцев назад
ज्यांचे शेजारी ब्राह्मण आहे त्यातला एकही तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही पाटील. ज्यांचे पुर्वज पाटलांकडे राबले त्यांना तुमच्याबद्दल खरी माहिती आहे.
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 11 месяцев назад
Isliye chapl bhi bahar rakha tha mere purwajo ne hijla na to nar hye na naree
@ashakulkarni9232
@ashakulkarni9232 10 месяцев назад
Maik ani lok samr aale vatlte boltat
@user-fj5st7ij8w
@user-fj5st7ij8w 11 дней назад
सहमत आहेत त्याच्या मुळे एका मंचावर आहेत 😅
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 5 месяцев назад
Ex Judge Kolase Patil Said Is Very Good & Really Great
@arungaikwad7410
@arungaikwad7410 11 месяцев назад
साहेब महाराष्ट्रातील आपले सारखे समविचारी लोक एकत्र येऊन महाराष्ट्रात जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे.आपण जे अभ्यासपूर्ण वक्तव्य करत आहात.हे तळागाळातील अशिक्षीत लोकांना मार्गदर्शक ठरेल.
@kumarpathak3697
@kumarpathak3697 11 месяцев назад
एवढे वय झाले तरी जातीयवाद डोक्यातून जात नाही तुम्ही काय न्याय दिला असेल न्यायमूर्ती असताना
@sureshsalvi5127
@sureshsalvi5127 11 месяцев назад
माननीय शाम मानव व न्यायदिष माननीय दिलीप कोलशे पाटील व माननीय सुषमा ताई अंधारे व व्यासपिठावर असलेले सर्व मान्यवर यांचे हार्दिक अभिनंदन आपण सर्वांनी अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे व्याख्यान दिले आहे समाजातील विविध समजतील बांधवांना विनंती आहे की आपण या मनुवादी ब्राह्मण पेशवाई यांनी आपल्याला कश्या पद्धतीने भारत देशांची मालमत्ता अडाणी अंबानी यांना विकण्याचे काम करत असताना आपण डोळे उघडे ठेवून पहात असताना कोणत्याही प्रकारचे जन आंदोलन होत असताना पहावयास मिळत नाही हेच मोठ दुःख वाटते म्हणून सावधान होऊन जन आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा असे अनेक लोकांना वाटत असेल असे मला वाटते
@pradeepdeodhar5780
@pradeepdeodhar5780 11 месяцев назад
आपले विचार आपलया समाजात का रूजले नाहीत? हयाचा विचार न करता नको त्या लोकांचा विचार करून आपली शक्ती बुद्धी आयुष्य आयुष्यभर खर्च करताय असे मला वाटते
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 месяцев назад
बाजीराव पेशवे अमर रहे।
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 11 месяцев назад
ह्या वयात असे नैराश्य येणे स्वाभाविक आहे, अश्या व्यक्तीकडून चांगली भाषा निघणं म्हणजे रेड्याने दुध दिल्या सारखं आहे.
@riteshsangole5034
@riteshsangole5034 10 месяцев назад
Tumha RSS BJP chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi zutte mafiveer makkaar fokat chand kamchor brahman kutte chi ka dukhat aahe, 🤑🤑🤑🤪
@keepsmiling207
@keepsmiling207 9 месяцев назад
तुला फडणवीस झवून काढलाय का
@rajujadhav6152
@rajujadhav6152 14 дней назад
तुझ लय दुखतयं काय
@bandopantjoshi364
@bandopantjoshi364 11 месяцев назад
कोळसे पाटील किती दिवस ब्राह्मण बदल बोलाल आपने एक न्यायाधीश होता त्यावेळेस किती सूड बुद्धीने ब्राह्मणा विरुद्ध न्याय दिलाय ----------- आपन किती बोलतात राहा कोनीही आपल्या क्रृमा प्रेमाने मिळते
@vikas.247
@vikas.247 2 дня назад
भरकटलेल्या बहुजनांचा आपण नक्की हिंदू आहोत की नाही हेच कळत नाही आपल्या मार्गदर्शनानी आम्ही फक्त मूलनिवासी इतकंच स्वाभिमानाणी सांगावस वाटतं
@satishtambe1125
@satishtambe1125 11 месяцев назад
हा माणूस ब्राह्मण द्वेष्टा आहे, कुठलाही एकांगी विचार करणारा न्यायाधीश कसा होऊ शकतो.
@gentleman9875
@gentleman9875 11 месяцев назад
ब्राह्मणवाद नकोच आहे आम्हाला, अजून किती वर्ष गुलामी करायची तुमची?
@shrikantdeshpande9120
@shrikantdeshpande9120 11 месяцев назад
अतिशय पूर्वग्रह दूषित विचार.
@jyotigawai8492
@jyotigawai8492 7 месяцев назад
भिकार चोट प्रम्हण
@nileshpatilnileshpatil6169
@nileshpatilnileshpatil6169 7 месяцев назад
सत्य विचार ....सुंदर मांडणी मा .न्यायमूर्ती साहेबानी ....
@vitthalborude6580
@vitthalborude6580 13 дней назад
आता हा पूर्वग्रह म्हणजे नेमके काय?ब्राम्हण लोकं ,अडाणी लोकांना , चुकीचे मार्ग दाखविले, आज रोजी ,शिक्षित मंडळी फार श्रद्धा ,धर्म, कडे झुकले आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे,विशेषतः जे लोकं केवळ आरक्षण मुळे अधिकारी झाले. ती मंडळी हिंदुराष्ट्र वगैरे ला साथ देतात, पैसा, अक्कल एकत्र येऊ शकत नाही.
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 11 дней назад
कोळंश्याच ही असंच असतं कितीही उगाळा तो अधिकाधिक काळा होत जातो तसंच कोळसे पाटलांच आहे .​@@nileshpatilnileshpatil6169
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 10 дней назад
चूक आहे. जे खरं आहे ते खरचं आहे.
@shashikantdeshpande144
@shashikantdeshpande144 7 месяцев назад
सवंग लोकप्रियतेसाठी केवळ ब्राम्हण समाजावर बोलू शकता.ब्राम्हण समाजाबद्दल आपला पूर्वग्रह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 4 дня назад
I wonder this frustrated man used to be judge
@gangadharkadam3127
@gangadharkadam3127 11 месяцев назад
साहेब,मी आपला व्हिडिओ पाहिला मला तुमचे विचार पटले पण EVM बंध झाले पाहिजे आणि तुम्ही इंडिया मध्ये सर्वाँना सामील करा तरच तुमचा विजय नक्की आहे 🎉
@sureshkate7401
@sureshkate7401 11 месяцев назад
Evm हटवन अत्यंत महत्त्वाचे आहे
@idontcarei1
@idontcarei1 11 месяцев назад
HOKA???? MAG KARNATAK MADHE CONGRESS JINKLI TITHE THOBAD NAHI UGHADLA ...GAVTHI
@idontcarei1
@idontcarei1 11 месяцев назад
YEDZVYA UTTAR DE NA CH0MDU@@sureshkate7401
@sunillandage4507
@sunillandage4507 7 месяцев назад
​@@idontcarei1गावठी तर तु आहेस हा सगळा bjp चां preplan आहे कर्नाटक मध्ये काँग्रेस आल नाही तर आणलं गेलंय evm set करून.......
@idontcarei1
@idontcarei1 7 месяцев назад
@@sunillandage4507 LABAD LANDGYA PAHILE TAR TU MADHE KASHALA ALA ?? TUJHYASHI KON BOLTOY RE MC BC ......DUSRI GOSHT ... GAVTHI KON AHE TE ATTA KALEL ..DUDE I M WORKING IN SAN JOSE FOR 10 YEARS ...TYAMULE GAVTHI KON AHE TE DISTAY ...ARE MDRJAT JAR TULA ITKA MAHITI AAHE TAR JA NA POLICE MADHE ...CONGRESS CHE NETE ZOPLE KA ?? KA NAHI JAAT G**DU..AND REPLY IN ENGLISH ...LET THE WHOLE WORLD SEE WHO IS GAVTHI😂😂😂😂
@jayantdeshpande881
@jayantdeshpande881 10 месяцев назад
शरद पवारांनंतर हा चालवणार ब्राह्मण द्वेषचा वारसा. धन्यवाद sir ब्राम्हणांना शिव्या दिल्या बद्धल.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 6 месяцев назад
Haa therda tya vaakdya chach hastak y, election aalyavar bhunkaayla sodlaay😂
@sunilpujari2979
@sunilpujari2979 12 дней назад
Yacha pot yavarach chalta brahamanna shivya deun
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 11 месяцев назад
अतिशय सुंदर विश्लेष न केलत देशातील 65 वर्षे झाले, तेव्हा हिंदू धोक्यात कधीच नव्हता मग आताच कसा धोक्यात कसा आहे.? हे सरकारने सांगावं.
@hrk3212
@hrk3212 11 месяцев назад
राजीव मल्होत्रा यांची पुस्तके वाचा.
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 11 месяцев назад
​@@hrk3212Jr evdhach khatra asta tr government ne shvetpatrika ka kadhali nahi 🤔🤔
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 11 месяцев назад
@@hrk3212 mi vichartoy kay tu boltoy kay 😂😂
@shridhardatar9277
@shridhardatar9277 11 месяцев назад
Maharastra madhe kunich dhokyat nahi, kolase jast majala aahe, to dhokyat aasel
@SaeeTai-zs8mo
@SaeeTai-zs8mo 11 месяцев назад
Hindu Manat Asel Tar na!
@aniljagtap7018
@aniljagtap7018 10 месяцев назад
B g kolse patil sarna koti koti pranam jay bhim jay shivray jay savidhan jay mulnivasi tilwan Satan'a Nashik Maharashtra
@anthonychinnappan610
@anthonychinnappan610 11 месяцев назад
Thankyou very much sir, your lecture very useful to us, Jai bhim Jai Periyar
@bhimraonikam6636
@bhimraonikam6636 11 месяцев назад
4:05
@sunilpuranik1576
@sunilpuranik1576 10 месяцев назад
यांनी भारताला नासवण्याचे काम केले.
@user-fm8mp7by7w
@user-fm8mp7by7w 9 месяцев назад
ब्राह्मण लाचार नाही प्रसंगी प्रसंगी पडेल ते काम कराची तयारी असते गरीबी प्रालबघा चआभआग आहे सहन करावा.
@SACHCHIDANANDTHIGALE
@SACHCHIDANANDTHIGALE 7 месяцев назад
Dharm badlayla lavnara periyar🤡
@sunshuful
@sunshuful 6 месяцев назад
Jai bheem चालेल पण आपल्या मुलीशी लग्न केलेल्या लंपटा ला बाबासाहेबांच्या समकक्ष बसवणे बाबासाहेबांचा अपमान आहे
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 11 месяцев назад
खतरे मे रहना" हा आमचा स्वभाव आहे.we live dangerously. शेवटी "खतरा" आमच्यापुढे मान टाकतो
@gajanangavhane2845
@gajanangavhane2845 5 месяцев назад
घंटा
@dineshdeshpande2092
@dineshdeshpande2092 11 месяцев назад
द्वेषमूलक कोणताही विचार यशस्वी होत नसतो …एवढ्या उच्च पदावर राहून देखील असे घातक व अत्यंत मत्सर असलेले विचार ..कोणताही त्याग करायची ताकद नाही ..नुसत लोकांना भडकवत रहायचं…कर्तृत्व काय ..
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 11 месяцев назад
Jai shree Ram modi ji ko koti koti Naman hindu jago hindu jago hindu jago hindu jago hindu gidal tapak raha hai
@saiagencies7680
@saiagencies7680 11 месяцев назад
सत्य पचत नाही वाटते😮😮
@ravi1246
@ravi1246 11 месяцев назад
आधी स्वतः ची दहशतवाद ' संघ' टणा बंद करा मग दुसऱ्याला सल्ला द्या. जन्मजात आतंकी टोळी.
@mahendrakulkarni8922
@mahendrakulkarni8922 6 месяцев назад
कीव येते
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 месяца назад
ज्या समाजाने आजपर्यंत जातीव्यवस्थेला खतपाणी घातलं, ते आता दुसऱ्यांना द्वेषमूलक आणि जातीयवादी बोलण्यावरून नांवे ठेवीत आहेत, ह्यासारखा दुसरा विनोद नाही!😆😆😆
@prashantkatare2131
@prashantkatare2131 7 месяцев назад
अगदी बरोबर सर नीं खूप सुंदर विश्लेषण मांडले.
@prashantkatare2131
@prashantkatare2131 7 месяцев назад
खूप खुप धन्यवाद
@rameshmagare1197
@rameshmagare1197 11 месяцев назад
पाटील साहेब यांना त्रिवार वंदन आपल्यासारखे शुद्ध विचाराची वाणी देऊन समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केले आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्या विचारांना संमत झाल्यास आपल्या कळकळीच्या भाषणाचा उद्धार होईल आणि सगळे एकत्रच येतील अशी मी गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले जय शाहू
@nitinpradhan91
@nitinpradhan91 11 месяцев назад
चढवुन घे तेला घरी नेवुन रे
@kmjoshi690
@kmjoshi690 11 месяцев назад
तुमची जीभ चालते तें तुम्हाला कायद्याचे संरक्षण आहे म्हणून 🙏🏼
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 месяцев назад
ब्राह्मणों को उनकी जनसंख्या की अनुपात से आरक्षण देना चाहिए।
@sachidanandnaik8673
@sachidanandnaik8673 11 месяцев назад
भारत देश मे ब्राम्हण 2 टक्का से भी कम है फिर भी भारी है
@anandrao7668
@anandrao7668 11 месяцев назад
ओपन 50 % मध्ये हे 2/3 %ब्राह्मण पुढे आहेत म्हणजे 50%आरक्षण त्यांचे साठीच आहे. ही चाल कधीच लक्षात येणार नाही. बॅंका एलआयसी ईतर ठिकाणी दिसतील. शेकडो वर्षे शिक्षण ही त्यांचीच मक्तेदारी होती. आता मराठा आरक्षण यासाठी हवेच. रक्तात हुशारी असणारे कायम पुढे राहणार
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 11 месяцев назад
बिलकुल नही, ब्राह्मण अपना ग्यान, मेहनत, और त्याग के बलबुते पर सर उठा के ही ज्जीयेगा. इस बेवकूफ जज की बातो मे मत उलझो, ये हिंदूधर्म और सनातन संस्कृती का घोर विरोधी है..
@sanjaydhawaliker4878
@sanjaydhawaliker4878 11 месяцев назад
Bramhanoko Aarkshan nahi mangta hai vo to apani akal se aage jata hai
@sureshshinde11
@sureshshinde11 11 месяцев назад
ओ कभी आरक्षण मागे ऐसा मैने तो नही सुना.और मागे भी होगे तो आदोलन मे सार्वजनीक संपती का कभी नुकसान नही करे.
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 6 месяцев назад
कोळसे पाटील राजकारण सोडून सगळ्यात मोठा विषय शेती आहे 70% शेतकरी आहे त्याच्याबद्दल त्याची जमीन नापीक होत आहे या विषयावर कधीतरी बोला प्रचंड कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे या विषयावर बोला आहे सर्व रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होत आहे याकडे लक्ष द्यावे
@vinayaksuryavanshi5733
@vinayaksuryavanshi5733 11 месяцев назад
B.G. कोळसे पाटील साहेबआपण फार मार्मिक विचार मंडलात अभिनंदन भाजप हटवा देश वाचवा ❤
@sonkamblenagesh633
@sonkamblenagesh633 25 дней назад
आदरणीय माजी न्यायाधीश बी जी कोल्हसे पाटील आपल्या मानवतावादी विचारसरणीला अपाला बहुजन समाज मंजेच एससी एस टी ओबीसी मराठा जो पर्यंत आचारनत्त aannar नाही आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास वचनार नाही तो पर्यंत आपला खरा दुश्मन कोण हेच समजनार नाही आणि हा समाज दुष्मनानाच आपले दैवत मानून त्यांचिच पूजा अर्चना करतील आणि आपल्याच त्यागी दानशुर महापुरुषांच अपमान कार्तिलहैच सत्य पूढे पूढ़े चलनार जागे वहा बहुजन जागे वहा जय भीम जय संविधान
@sanjaybansod8923
@sanjaybansod8923 11 месяцев назад
डीसी कोळसे पाटील आपल्याला मानाचा जय भीम. आपण माझ्या गळ्यातले ताईत आहात. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्याला समजू शकले नाही. याच हमेशा मला दुःख होत राहील. आज पासून आपला बोल का फोटो मी माझ्या घरात लावेल. जय भीम जय शिवराय
@vishwastripure6010
@vishwastripure6010 11 месяцев назад
उडवून घे या थेरडयाला.😅😅😅😂😂😂😂😂
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 10 месяцев назад
शिवरायांचं नाव नका घेऊ हो, ते टॅलेंट ला वाव द्यायचे, जातीयवादी नव्हते ते फुरोगामी लोकासारखे
@Sunil_kate
@Sunil_kate 11 месяцев назад
न्यायव्यस्थेचे दुर्दैव हा असला न्यायमूर्ती लाभला
@aryakavede4335
@aryakavede4335 8 месяцев назад
Mirchi zombli ka khara aikun
@mohanbrathod5447
@mohanbrathod5447 11 месяцев назад
बीजे कोळसे पाटील ❤❤❤❤❤❤❤
@anandkamble680
@anandkamble680 11 месяцев назад
कोळसे पाटील सर खरंच आपण जे बोललात अगदी बरोबर आहे . सत्ता परिवर्तनाची गरज आहे .
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 месяцев назад
शहरी नक्सली पेटंट.
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 11 месяцев назад
समाज व्यवस्थेत एखादा समाज उपेक्षित व मागास राहू शकतो.परंतु तुमच्या सारखे न्याय व्यवस्थेचा भाग राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडून फक्त एखाद्या जातीवर टिका होणे,म्हणजे कुठेतरी तुम्हाला जातीभेद निर्माण करण्याची व तिच जतन करण्याची जास्त आवश्यकता वाटते.प्रत्येक जातीमध्ये चूकीचे लोक असतातच ,विशेष असे काही नसते.परंतु केवळ ब्राह्यण जातीस लक्ष करण्यासाठी वाटेल ते बोलणे म्हणजे ना समाजाच्या हितासाठी केलेला उपदेश ?ना कसलेही प्रबोधन.?
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 6 месяцев назад
ब्राह्मण लक्ष हाच नारा
@sujatawanjarkhedkar122
@sujatawanjarkhedkar122 11 месяцев назад
सत्तेसाठी काही बोलणार काही वेगळे वातावरण निर्माण करणार तुम्हाला सत्ता पाहिजे तर सर्व जनता भारतीय आहे सर्वांचं कल्याण करणारं काम करा जाती जातीचं राजकारण करणारा फॉर्मुला किती वर्षे चालवणार आहातॽ
@sandeepdhembre5156
@sandeepdhembre5156 10 дней назад
सत्य माणूस जय भीम नमो बुद्धाय
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 11 месяцев назад
Gandhi हत्तेनंतर ब्राह्मणाची घरे जाळणारे ,त्यांना बेघर करणारे कोण होते
@sureshshinde11
@sureshshinde11 11 месяцев назад
ईदीरा गांधीची हत्या दोन शिख लोकानी केली म्हणुन हजारो शिख बाधवाची हत्या केली व त्या हत्याकांडला काँग्रेसच्या लोकाची फुस होती हे कोर्टात सिध्द झाले आहे.तेच महात्मा गांधीजींच्या हततेबाबत झाले. मनुसमृती वाईट होतीच मण आज किती ब्राह्मण समाज मनुसमृतीपरमाने वागतो हे न्यायमूर्ती पाटलाने सांगावे .आज भारत जागतीक पटलावर आपला ठसा ऊमटवत असताना,तथाकथीत कोळसे पाटलासारखे विद्वान ,पुरोगामी जुन्या कालबाह्य गोष्टी उगाळत समाजात विष पेरत आहेत.तुमचे वय आराम करायचे आहे,विष पेरायचे नाही.फारच हौस असेल तर समाज जेडायचे काम करा तोडायचे करू नका.मी मराठा आहे तुम्ही पण मराठा समजुन सल्ला देतोय.शिवछत्रपतींनी समाज जोडण्याचे काम केले होते हे माहीती आहे का? शंका येते,इतक्या उच्च पदावर काम करुन देखील असे बहुजनांच्या डोक्यात विष पेरताय.
@user-dn5nk5co6w
@user-dn5nk5co6w 11 месяцев назад
Yanche baap daade Khangressi
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 месяцев назад
ह्याचीच औलादी होत्या।
@ramdasfurade
@ramdasfurade 11 месяцев назад
गांधी हत्या करणारे कोण होते?
@rajeshgsharma9060
@rajeshgsharma9060 11 месяцев назад
हा लफड़र आहे
@anandpande8920
@anandpande8920 11 месяцев назад
I.N.D.I. कधी ही सत्तेवर येऊ शकत नाही. त्यांच्यातच विरोधाभास आहे.
@happythings8132
@happythings8132 11 месяцев назад
जात पात संपवण्यासाठी सगळ्यात अगोदर शाळेत नाव घालताना जात लिहायचे बंद करावे
@vitthalborude6580
@vitthalborude6580 13 дней назад
उच्च वर्णी ,निच वर्णी वधर्म ई. चा भेदभाव नष्ट करून ,किमान भारतीय म्हणून सर्वांना रोटी/बेटी व्यवहार करायला पाहिजे. अररक्षण संपू शकते.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 10 дней назад
खरं च
@umakantpuranik5101
@umakantpuranik5101 9 месяцев назад
कोळसे पाटील खतरमे मराठी है. हारि जनाला न शिकुदेनारे तुम्हीच मानकरी.
@onlyindian1222
@onlyindian1222 11 месяцев назад
कोळशे, विचार ही नावासारखेच आहे
@aryakavede4335
@aryakavede4335 8 месяцев назад
Mirchi zombli ka khara aikun
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m Месяц назад
अगदी बरोबर पाटील साहेब हिंदू ख तरमे नही
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 11 месяцев назад
मा.न्यायाधीश साहेब, खरोखर सत्य बोलले, फुले शाहू आंबेडकर जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ❤ जय
@SanjayGhadge-zj2jr
@SanjayGhadge-zj2jr 8 дней назад
महान अभ्यासक....साहेब... व्वा...आपले कौतुक करावे तितके कमीच असेल साहेब....खूप शिकण्यासारखे आहे साहेब साहेब आपणाकडून..!
@ashokbhagat2945
@ashokbhagat2945 11 месяцев назад
Jaybhim. Jayshivaray. Jaysvidhan
@shridharborikar3176
@shridharborikar3176 11 месяцев назад
कोळसे पाटील आपण खरेमे आहेत, जाती वाद करून आपण समाजात तेढ वाढवत आहात, कितीही ओरडलात तरी काही होणार नाही,
@user-dc7rb4hc3h
@user-dc7rb4hc3h 11 месяцев назад
बरोबर
@riteshsangole5034
@riteshsangole5034 10 месяцев назад
Kahi honar nahi tar tuzi ka fatate re RSS chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi zutte makkaar fokat chand kamchor mafiveer savarkar godse brahman pakhandi chya natva, 😂😃😆😇🥰😀😅😢😁🤡👌🤘😜😚😋🤧😝🥳🤑🤪
@bytheway4819
@bytheway4819 7 месяцев назад
Zhatya..baman distoy mhanun tula lay zombtay
@vinodmeshram6865
@vinodmeshram6865 11 месяцев назад
साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात
@aityshanker2334
@aityshanker2334 11 месяцев назад
जय। भाजपा। जय नरेंदर मोदी। भारत माता कि जय
@sheshraogajbhiye7842
@sheshraogajbhiye7842 11 месяцев назад
क्रान्ति कारी जय भीम जय मूल-निवासी अब वर्तमान में नागवंशी मूल-निवासी बहुजन नायक मा वामन मेश्राम जी के नेतृत्व में देश के बहुजनो का लक्ष निश्चित हो गया है " सामाजिक व्यवस्था परिवर्तन " EVM हटाओं देश बचाओ यह आन्दोलन लोकतंत्र बचाने का अन्तिम विकल्प है सत्य कि विजय निश्चित ही है
@shreeganesha7779
@shreeganesha7779 11 месяцев назад
R S S IS NATION LOVING PEOPLE. WHY YOU ARE SAYING GUTTERS. SAR TANASE JUDA, NO TO VANDE MATARAM, NO FAMILY PLANING. PLEASE TALK ON THIS POINT. IT SEEMS THAT YOU ARE HATERS OF SOME PICULAR CAST. PLEASE GIVE UP CASTISM. NOW WE HINDUSTANI REACHED ON MOON. ALL RESERVATIONS SYSTEM BE ABOLISHED. NOW COMMON CIVIL CODE LAW IS NECCESSRY. NO ONE IS BACK WARD. OUR MODIJI IS GREAT AND WORLD HERO HE WORKS 18HOURS PER DAY FOR NATION. OUR MAHARASHTRA IS SANT BHOOMI.
@purushottam647
@purushottam647 11 месяцев назад
अत्यंत विकृत माणूस.
@namitaganvir4018
@namitaganvir4018 11 месяцев назад
JayBhim🌹 NamoBuddhay 🌹Jaysanviddhan 🌹🇮🇳☸️🇮🇳☸️🇮🇳
@socialhuman7556
@socialhuman7556 3 дня назад
हे साहेब खरे बोलतात रास्त आहे
@vilaspatil8508
@vilaspatil8508 11 месяцев назад
🙏बराेबर आहे सर 👍👍👍👍👍
@prakashyadkikar4208
@prakashyadkikar4208 11 месяцев назад
निर्लज्जाला कशाची लाज, आणि कशाची भिती निरल्लज्जम सदा सुखी.
@ashoklandge28
@ashoklandge28 11 месяцев назад
खरच विश्वंभर चौधरी, शाम मानव मानव बि जी कोळसे पाटील असे अनेक मानवतावादी लोक समजतात आजही जागृत आहेत. सर आपण सत्य बोललात. पण इंडिया नांवात संविधानवादी समाजातील बांधवास दूर ठेवून आपण अयशस्वी प्रयत्न करीत आहोत. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बाजू घेऊन त्यांचेवर विश्वास व्यक्त केलात पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडे दूर्लक्ष करू नका ., मग भाजप आणि आपल्यात कांहीच फरक नाही.,असेच गोरगरीब जनता समजणार.
@manikpawane3247
@manikpawane3247 7 дней назад
आशा विचारवंताचे विचार मांडले बद्दल मिडियाचे धन्यवाद व सर्वांनी आशा विचारांचे मनन चिंतन करने जरूरीचे आहे ❤ जय श्रीराम
@purushottamdharmadhikari8136
@purushottamdharmadhikari8136 11 месяцев назад
फूले आंबेडकर सोडून दूसर यांनी काही वाचलच नाही तर दुसरी कडच चांगल यातना कळणार कस ही शोकांतीका आहे. दुसर्‍या कशावरही मी बोलण्यासाठी आव्हान देतो
@nitinmajgaonkar3060
@nitinmajgaonkar3060 11 месяцев назад
इतकी वर्षे सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहेत? खाजगी कॉलेज कोणाचे aahet? साखर कारखाने कोणाचे आहेत?
@babasahebshinde7553
@babasahebshinde7553 11 месяцев назад
कोळसा कितीही ऊगाळला तरी काळाच
@s.deshpande2517
@s.deshpande2517 11 месяцев назад
संविधान का नाम जपना, पराया माल अपना
@rohanmech88
@rohanmech88 11 месяцев назад
Paraya matlab tera maal hai kya. Tum gobar khao.
@shalinibhosale1484
@shalinibhosale1484 11 месяцев назад
Khup Chan sir Jay bhim jay savidhan
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 9 дней назад
बहुजन समाजाने तुमचे हे सत्य मान्य करावे खूप सत्य बोललात
@dasharathsomawanshi
@dasharathsomawanshi 11 месяцев назад
कोळसे पाटील येवढ चांगले भाषणं केलतरमग ऊधा पासुन ब्राम्हण विरोधी आंदोलन चालू कराआमही महाराष्ट्र मराठा
@manishambekar1689
@manishambekar1689 5 дней назад
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच न्यायाधीश कसा झाला देवच जाणे
@usmansk5257
@usmansk5257 11 месяцев назад
Respect to all of u sir.... We win 2024. Constitution save
@vikasbande721
@vikasbande721 11 месяцев назад
तुम्हाला आदरयुक्त नमस्कार, अभिवादन
@bharat84440
@bharat84440 9 месяцев назад
केस पिकली,दात हालले लाकड सरणावर पोहचली तरी हा माणुस सुधरेना! या माणसाने लोकांना कोणत्या प्रकारचे न्याय दिले असतील देवाला माहीत.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 6 месяцев назад
Roj Navin model s aathvat tyala yahi vayaat 😂😂
@samirbakre919
@samirbakre919 11 месяцев назад
शरदचा माणुस आहे
@deepaliwagh7966
@deepaliwagh7966 11 месяцев назад
जय भीम जय शिवराय जय संविधान
@vijayvaze375
@vijayvaze375 11 месяцев назад
हा जज्ज असतांनाचे सर्व निकालांचे पुनर्विलोक करणे इवश्यक.
@damankatre6127
@damankatre6127 11 месяцев назад
याची नोकरीतील कारकीर्द वादग्रस्त आहे. सौ सौ चूहे खा के बिल्ली चली ....को. जातीयवादी व सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली म्हणून यांचेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@Vinaykumar-rh8bi
@Vinaykumar-rh8bi 11 месяцев назад
Kharch vhayla pahije .
@mangeshhiwrale9171
@mangeshhiwrale9171 6 месяцев назад
हो नहीतर हुकूमशहा ची इडी आहेच.
@sachidanandnaik8673
@sachidanandnaik8673 11 месяцев назад
पाकिस्तानात दलित 1947 ला होते .त्याच मुस्लिमानी काय केल ते सविस्तर इथल्या दलिताना सांगा हो
@yashdeepjoshi7500
@yashdeepjoshi7500 8 месяцев назад
Pakistan येथील पंजाबी मुस्लिम लोकांनी त्यांच्या तेथील दलीत महिलांवर बलात्कार केले तर जोगेन्दरनाथ मण्डल हा आंबेडकर यांचा बंगाली साथीदार जो पाकिस्तान निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत होता तो पूर्व बंगाल येथील मुस्लिमांचा बलात्कार थयथयाट बघून केवळ २ वर्षांत कलकत्त्याला हागत हागत पळून आला.
@mangeshhiwrale9171
@mangeshhiwrale9171 6 месяцев назад
पाक चे जाऊ दे भारतातील मनुवादी कोण आहेत??
@vithalpote8935
@vithalpote8935 2 дня назад
अहो साहेब पाकिस्तान चे दलित सोडा जम्मू कश्मीर चा दलिता 75 वर्ष मतदाना चा आधिकार नहता आणी नैकरी साठी एक ही दलित ना नैकरी दिली नाही आहो साहेब पाकिस्तान कोनत्या बेस वर झाला आहे मुस्लिम समाज साठी झाला आहे हे काम कांग्रेस पार्टी ने केले भाई चारा वाले लोगों आहेत मग कसा साठी भारत आणी पाकिस्तान आलग आलग देश केले जय हिन्द जय भारत
@birajdarapurva7876
@birajdarapurva7876 11 месяцев назад
तुम्ही खरंच हिंदू अहात का , तुम्हीं कुणा साठी काम करता हे सर्व लोकांना माहीत आहे
@rajujadhav6152
@rajujadhav6152 14 дней назад
तुझा BJP चा हिंदू तुझ्या आईचा भोसड्यात घाल
@suniljaid3725
@suniljaid3725 13 дней назад
Hindu mhanje kay . Hindu he sindu nadi kathachi vasahat he Aahe . Je baherun Aale yethil lokanla gulam kele, sanatan dham Aahe. Tyat varnvad sangun yethil lokanla gulam kele.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 месяцев назад
न्यायाधीश असताना किती निःपक्ष ब्राम्हण ना शिक्षा दिली असेल? थू.
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 11 месяцев назад
हे नक्कीच हुशार आहेत पण यांची प्रॉपर्टी आणि पगार त्यांचा ताळमेळ लावून बघावे लागेल डिक्लेर आणि अन डिक्लेअर मिळून 100 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी असावी
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 месяцев назад
मनुस्मृतीची पारायणे गावोगावी करा. म्हणजे हिंदू धर्माचे नाव बहुजन समाज घेणार नाही.
@ashokjoshi185
@ashokjoshi185 11 месяцев назад
द्वेष द्वेष आणि द्वेष, न्यायमूर्ती कसे झाले हेच एक कोडे आहे!!!
@mihirmukundthakar6853
@mihirmukundthakar6853 11 месяцев назад
सोप आहे..
@satishyadav34569
@satishyadav34569 11 месяцев назад
judge पेक्ष्या हा "कोळसे"पाटील असेल हेच मोठे कोडे आहे. हा फक्त दलाल असू शकतो.पैसा आणि संपत्ती साठी काहीही करणारा.देशद्रोही ब्रोकर
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 11 месяцев назад
Exam aste Zilha nyaymurty chi de ki tu pn 😂😂
@hrk3212
@hrk3212 11 месяцев назад
@@abhijeetkakade6987 पण judge कडून ज्या वैचारिक पातळी chi अपेक्षा असते ती त्यांच्याकडे नाही.
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 11 месяцев назад
@@hrk3212 mg tyanchya vr case padlya astya public la bhadkavne vagaira tasa kahi disat nahi ajun tri. Vaicharik patali ekda sidh keli exam mdhe mg sampla, tumhi amhi bot krnare kon 👍
@rampatil5837
@rampatil5837 11 месяцев назад
अगदी बरोबर ब्राह्मणच खतरे मे । जय श्रीराम
@vinodjoshi3747
@vinodjoshi3747 11 месяцев назад
जातीयवाद वाढून तुम्हाला काय नोबेल मिळवायचे आहे का याना मुख्यमंत्री करा म्हणजे सगळं व्यवस्थित करेल हा
@rampatil5837
@rampatil5837 11 месяцев назад
@@vinodjoshi3747 जातीयवाद कुणी कसा स्वतः च्या सोईस्कर सुरु केला हे पाठीमागचा इतिहास पहा म्हणजे कळेल.
@sonyxperiac0
@sonyxperiac0 10 месяцев назад
हा असा मनुष्य न्यायमूर्ती होता हे केवढं मोठ दुर्दैव.
@HMVNsir
@HMVNsir 11 месяцев назад
खतरे में ब्राम्हण कभी नहीं रहाता,हिंदू कें लोगो को आगे बढता ,आप कब तक नसमझ होकर अन्याय करोगे,अप को अक्ल पुरे sc,st,marne पर आयेगी क्या?
@SamratDipke
@SamratDipke 11 дней назад
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 11 месяцев назад
घटणेची खरीच काजी असेल तर एकदा निवडणुक जिंकल्यावर पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे असेल तर लकी डॉ पद्धतीने मिळेल तेथे उभे करण्याची पद्धत सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 10 дней назад
कोळसे पाटील साहेब तुमचा अनुभव खुप मोठा आहे आणि ते ऐकल्या नंतर मन सुन्न झालंय कारण माझा भाऊ नंदकिशोर शाळीग्राम बोरसे हा सुध्दा पहिले वकिल मग सरकारी वकिल त्या नंतर डिस्ट्रक्ट जज पर्यंत पोहचला त्याने मला तुम्ही सांगितलेलेचं अनुभव सांगितले की एखादी केस फिरव्ण्यासाठी किंवा एखादा निर्णय आरोपींच्या बाजूने फिरवण्या साठी तुम्हा शंभर कोटी रुपये देतो मुंबई मध्ये दहा हजार फुटात बंगला देतो पण भाऊ अशा कुठल्याचं आमिशाची भुरळ त्याच्या वर पडली नाही त्याच्या बदल्या मात्र लांब लांब होत राहिल्या त्याला कधी धमक्या यायच्या कधी कसल्या कधी कसल्या पण तो कधीच डग मगला नाही पण येवढ्या मानसिक तणावानंतर ही तो अगदी रिटायर होई पर्यंत पण आता खुप एकल कोंडा झालायं एवढा अॅक्टीव्ह निडर असताना वाचन मनन चिंतन सतत अभ्यास वेग वेगळ्या हस्तकला करण्याचा छंद सोडून दिला नुसता सुन्न पणे बसुन रहातो किंवा झोपतो त्याने मला एवढं ही सांगितलं न्यायमुर्ती लोया माझे चांगले मित्र होते अशी माणसं गेली की खुप त्रास होतो म्हणाला तुम्ही माझ्या भावाला एकदा येऊन भेटाल का खुप बोलायचं आहे तुमच्याशी देशा साठी इथल्या माणसां साठी जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 11 месяцев назад
आदरणीय कोळसे साहेब आपल्या विचारांना क्रांतिकारी जय भिम. जय जिजाऊ. जय शिवराय.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 месяцев назад
Right congregation very good thanks kolse patilgi lekin आजतागायत कुछ to hu शकलेले नाही
@swayams8780
@swayams8780 11 месяцев назад
नायमूर्ती कोळसे साहेब आपण विचार सुंदर विचार मांडलेले आहेत पण समाजाने समजून घेऊन लोकांसमोर मांडले पाहिजे समजावून सांगितले पाहिजे
@yashpalbhimte7397
@yashpalbhimte7397 11 месяцев назад
जय भीम जय शिवराय सर
@sureshuttarwar2473
@sureshuttarwar2473 8 дней назад
आणखी आभ्यास करण्याची गरज आहे बंगाल आणि काश्मीर च्या परिस्थिती चा आभ्यास नाही...
@raisashikalgar6487
@raisashikalgar6487 11 месяцев назад
Jay Mulniwasi jay bharat
@spkulkarni6038
@spkulkarni6038 11 месяцев назад
या माणसानं खुर्चीवर असताना काय निर्णय दिले असतील व किती निर्दोष ब्राह्मणांना शिक्षा सुनावली असेल ,हा विचार करूनच थरकाप होतो,असे एखाद्या सामान्य नागरीकाने म्हटल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.
@ashokdixit5126
@ashokdixit5126 11 месяцев назад
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो..आपण सारेच संकटात असतात..
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 11 месяцев назад
फक्त ब्राह्मण द्वेष दुसरं काही नाही अटकेपार झेंडा फडकविण्याचा मान सर्वश्री प्रताप वीर तलवार बहादुर श्रीमंत पेशवे रणधुरंधर यांनी मिळवला 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
@Viraj-b1s
@Viraj-b1s 11 месяцев назад
Mg malharav holkar ky mastanibarobar ras Leela karat hote ky .atakepar zenda lavnare malharav hote te dhangar hote . Etihas vachun comment kar
@pankajwankhade9714
@pankajwankhade9714 11 месяцев назад
Jai Bhim
@abasahebpatil7537
@abasahebpatil7537 10 месяцев назад
नावाप्रमाणे हा कोळसा आहे..... आतून बाहेरून काळा...... लिब्रांडू आहे. ना नर ....ना मादी.….हा तर समाजवादी....
@sachinmane6874
@sachinmane6874 11 месяцев назад
खुप सुंदर विश्लेषण
@sk-rt3qf
@sk-rt3qf 11 месяцев назад
हा माणूस जज होता म्हणे, आपल्या कारकीर्दीत काय निर्णय दीले असतील अशा एकांगी, द्वेशी विचाराने माथा भडकलेल्या माणसाने याचा विचार करूनच भीती वाटते.
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 371 тыс.