| खमण ढोकळा रेसिपी | Instant Khaman Dhokla | How To Make Soft And Spongy Dhokla |
Lattest Video :
🍳 | उन्हाळ्यात शरीराला थंडावा व मनाला तृप्त करनार थंडगार सरबत | Sharbat Recipe | Milkshake recipe |
• | उन्हाळ्यात शरीराला थ...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा!!
साहित्य :
1.5 वाटी बेसन
2 टेबलस्पून तेल
3 टेबलस्पून साखर
चवीनुसार मीठ
2 चिमटी हळद
½ टेबलस्पून सायट्रिक ऍसिड
½ टेबलस्पून खाण्याचा सोडा
½ कप पाणी
1 मिरची
½ आले
फोडणीसाठी देण्यासाठी
1 टेबलस्पून तेल
1 टेबलस्पून जिरं मोहरी
चिमूटभर हिंग
7 ते आठ कढीपत्त्याचे पान
1 ते दोन मिरची बारीक कट केलेली
2 टेबलस्पून पाणी
सजावटीसाठी कोथिंबीर
चटणी साहित्य
कोंथिबीर - मुठभर
चवीनुसार मीठ
मिरची - 2
लसुन पाकळी - 4/5
ढोकळा - 2/3 तुकडे
साखर - ½ चमचा
#khamandhokla
#softkhamandhokla
#instantdhoklarecipe #khamandhoklarecipriMarathi
#khamandhoklarecipe
#homemadekhamandhokla #easyandQuickkhamandhokla
#supersoftkhamandhokla
#KhamanDhokla
#GujaratiCuisine
#StreetFood
#VegetarianDelight
#HealthyEating
#IndianSnacks
#FoodieFaves
#HomemadeGoodness
#FoodPhotography
#YummyInMyTummy
20 окт 2024